गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 637 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 073 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 637 名订阅者。
根据 21 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 594,过去 24 小时变化为 -23,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.72%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 659 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 22 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 637
订阅者
-2324 小时
-767 天
+59430 天
帖子存档
37 622
एक लाकडी पलंग 10% तोटयाने विकला त्याऐवजी 10% नफ्याने विकला असता तर त्याला 300 रु जास्त मिळाले असते. तर पलंगाची खरेदी किंमत किती ?
(नाशिक पोलिस भरती 2017)
01 12月 2024, 10:37
37 622
यश व गणेश यांच्या वयांची सरासरी 13 वर्षे आहे. गणेश व पूर्वा यांच्या वयांची सरासरी 20 वर्षे आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल, तर पूर्वांचे वय किती वर्षे असेल.
01 12月 2024, 10:37
37 622
6 रुपयास 5 संत्री याप्रमाणे 5 डझन संत्र्यांची एकूण किंमत किती ?
01 12月 2024, 10:37
37 622
60 मधून एका संख्येची सहा पट वजा केली तर त्या संख्येचे चारपट उरते तर ते संख्या कोणती.
01 12月 2024, 10:28
37 622
एक संख्या तिच्या 1/5 पेक्षा 68 ने अधिक आहे. तर ती संख्या कोणती ?
01 12月 2024, 10:28
37 622
शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळुन दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?
01 12月 2024, 10:28
37 622
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
01 12月 2024, 10:28
37 622
8062 या सखयेतील कोणता अंक गाळल्यास तीन अंकी लहानात लहान शिल्लक राहील ❓️
[ हिंगोली तलाठी 2012 ]
01 12月 2024, 10:28
37 622
एका डब्यात 144 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच चेंडू आहेत व 96 ग्रॅम वजनाची प्रत्येकी 25 चेंडू आहेत तर सर्व चेंडूंचे मिळून सरासरी वजन किती
01 12月 2024, 10:28
37 622
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न...
⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
01 12月 2024, 07:49
01 12月 2024, ~08:44
37 622
✅‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो.❓
A) स्वतंत्र
B) महाप्राण
C) संयुक्त स्वर
D) स्वर
01 12月 2024, 04:50
01 12月 2024, ~05:24
37 622
✅एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल?
(A) 3
(B) 5
(C) 6
(D) 7
⚠️ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
01 12月 2024, 03:39
01 12月 2024, ~04:13
37 622
💯 पोलीस भरतीला 50 वेळा विचारला प्रश्न उत्तर नक्की दया...
🦋 फुलपाखरूचे गाव कोणते ?
01 12月 2024, 03:31
01 12月 2024, ~03:39
37 622
🌺आजपासून GK & GS 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
चालू घडामोडी PDF 10 MB
⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
________________
01 12月 2024, 02:57
01 12月 2024, ~03:31
