ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 613 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 613 名订阅者。

根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 613
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
21 6月 2024, 04:53
21 6月 2024, ~05:16

🚨 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
🚨 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
21 6月 2024, 04:40
21 6月 2024, ~04:41

✅ मित्रांनो खुशखबर पोलीस मध्ये येणारे मराठी व्याकरणाचे PYQ  खालील चॅनल वर टाकले आहेत लवकरात लवकर सोडवून घ्या 👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒    मराठी व्याकरण फ्री    ▒ ╚════════════════╝
21 6月 2024, 03:51
21 6月 2024, ~03:52

🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓ फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com
21 6月 2024, 03:03
21 6月 2024, ~03:39

✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 जुलै पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
21 6月 2024, 02:20
21 6月 2024, ~03:02

⭕ एक खुर्ची 3150 रु ला विकल्यास 350 रू तोटा झाला तर किती% तोटा झाला?
Anonymous voting
21 6月 2024, 01:49

🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
21 6月 2024, 00:45
21 6月 2024, ~01:15

✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
20 6月 2024, 23:48
21 6月 2024, ~00:30

🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂�
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
20 6月 2024, 23:03
20 6月 2024, ~23:39

⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
⚡️ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
20 6月 2024, 22:10
20 6月 2024, ~23:01

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर, तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत ! काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
20 6月 2024, 21:37

⭕ मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळवले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
20 6月 2024, 12:45

⭕ एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते. जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल?
Anonymous voting
20 6月 2024, 12:43

⭕ सर्वात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Anonymous voting
20 6月 2024, 12:35

⭕5400 रुपयाच्या 9% स्टॉकचे 90 रुपये वर मूल्य किती असेल?
Anonymous voting
20 6月 2024, 12:33

⭕ एक भोवरा एक सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल?
Anonymous voting
20 6月 2024, 12:29

⭕ एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Anonymous voting
20 6月 2024, 12:27

⭕एका रकमेची द.सा.द.शे 10.5 दराने 4 वर्षाची रास 3550 रुपये आहे तर प्रत्यक्ष मुद्दल किती?
Anonymous voting
20 6月 2024, 12:25

⭕ एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मीटर,रुंदी 2 मीटर व खोली 0.5 मीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
Anonymous voting
20 6月 2024, 12:22

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
20 6月 2024, 06:49
20 6月 2024, ~07:21