ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
23) एका घड्याळ 10:00 वाजेची वेळ दर्शवत आहे, तर आरशात पाहिल्यास वाजलेले दिसतील❓
Anonymous voting
25 9月 2025, 12:30

photo content
25 9月 2025, 12:30

22) एका घड्याळ 8:20 वेळ दर्शवत आहे, तर आरशात पाहिल्यास वाजलेले दिसतील❓
Anonymous voting
25 9月 2025, 12:30

photo content
25 9月 2025, 12:30

21) दोन घड्याळ 21 जानेवारी 2010 रोजी रात्रीचे 10:00 दाखविण्यासाठी सेट केले जाते. एक घड्याळ एका तासात 2 मिनिटे पुढे चालते, दुसरे घड्याळ एका तासात 5 मिनिटे हळू चालते, तर 22 जानेवारी 2010 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता दोन्ही घड्याळात किती अंतर असेल❓
Anonymous voting
25 9月 2025, 12:30

🚨 आपले INSTAGRAM channel लवकर डिजिटल स्वरूपात येणार आहे subscribe करून घ्या👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj 👉 सर्व चॅप्टरनुसार गणित व बुद्धीमत्ता  शिकवले जाईल. लवकरच👍
25 9月 2025, 07:48
09 8月, ~23:10

🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची प
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
25 9月 2025, 04:19
09 8月, ~23:10

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
24 9月 2025, 04:59
24 9月 2025, ~07:38

🍁 प्रश्न सोडवत चला सर्वांनी, आणि प्रश्न आवडल्यास लाईक करत चला.🍁
24 9月 2025, 04:49

photo content
24 9月 2025, 03:31

20) एक गोलाकार घड्याळात तास काटे आणि मिनिट काटे 24 तासात किती वेळा एकमेकाहून लांबवत स्थितीत असतात❓
Anonymous voting
24 9月 2025, 03:31

photo content
24 9月 2025, 03:31

19) एकसमान चालणाऱ्या घड्याळात सकाळचे 08:00 वाजलेले दिसतात दुपारी त्यात जेव्हा 02:00 वाजलेले दिसतील तेव्हा तास काटा किती अंशात फिरलेला असेल❓
Anonymous voting
24 9月 2025, 03:31

photo content
24 9月 2025, 03:31

18) 45 मिनिटे 1 दिवसाचा कितवा भाग❓
Anonymous voting
24 9月 2025, 03:31

photo content
24 9月 2025, 03:30

17) दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ साडेपाच तास मागे आहे. दिल्लीत जर सकाळचे 2:35 वाजले असेल तर लंडनमध्ये किती वाजले असतील❓
Anonymous voting
24 9月 2025, 03:30

⭕ स्पष्टिकरण: ✔स्पष्ट आहे की सहा वाजता दोन्ही सुयांच्या मध्ये 180° चा कोन असतो जो सर्वात जास्त असतो...
24 9月 2025, 03:30

15) घड्याळाच्या दोन्ही सुयांच्या मधला कोन किती वाजता सर्वात जास्त असतो❓
Anonymous voting
24 9月 2025, 03:30

photo content
24 9月 2025, 03:30