ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ...... या जिल्ह्याला ओळखले जाते ?
Anonymous voting
19 8月 2023, 03:37

समुद्र सपाटी ला हवेचा भार किती असतो?
Anonymous voting
19 8月 2023, 03:37

🔰 भारतातील सर्वात लांब : 1)भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2)भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3)भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4)भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5)भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6)भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7)भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8)भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9)भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10)भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) 🔥 तलाठी भरती परीक्षांमध्ये या वर प्रश्न असतोच..... पाठच करून ठेवा. 🔥 अबकी बार तलाठी पार.❤️‍🔥❤️‍🔥 -----------------------------------------------------
19 8月 2023, 00:50

खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Anonymous voting
19 8月 2023, 00:29

संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कुठून प्रक्षेपित आहे?
Anonymous voting
19 8月 2023, 00:29

▪️इन्सुलिन हा ग्रंथीस्राव स्रवणारी ग्रंथी कोणती❓
Anonymous voting
19 8月 2023, 00:29

▪️शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती❓
Anonymous voting
19 8月 2023, 00:29

▪️विषाणू (व्हायरस) -------- असतात. (अत्यंत महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting
19 8月 2023, 00:29

▪️कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात❓
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

▪️खालीलपैकी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली❓
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

▪️ऑर्निथोलॉली (Ornithology) हे शास्त्र कशाशी संबंधित आहे❓ (बीड जिल्हा पोलीस भरती - 2017, 2018)
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'गरुड'
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

'उत्कर्ष' या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ( STI मुख्य 2011)
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

पर्यायी उत्तरातून खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा . 'विधायक' (STI मुख्य 2012 )
Anonymous voting
18 8月 2023, 22:54

खालीलपैकी कोणत्या भुकंपलहरी द्रव पदार्थातून जात नाहीत ?
Anonymous voting
18 8月 2023, 10:40

खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous voting
18 8月 2023, 10:40

भारतातील एकूण तेलबियाच्या उत्पादनांपैकी-------% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते ?
Anonymous voting
18 8月 2023, 10:40

ज्वारीच्या लागवडी खालील व उत्पादनातील अनुक्रमे कितवा क्रमांक लागतो?
Anonymous voting
18 8月 2023, 10:40

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा.
Anonymous voting
18 8月 2023, 10:40