गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 682
१२०० रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने ५ वर्षात दाम चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?
03 10月, 13:25
37 682
दोन विषयांच्या एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयांत 10% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयांत शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
03 10月, 13:25
37 682
एका 25 मुलांच्या रांगेत शेखरचा क्रमांक 8 वा आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे तर प्रणवचा रांगेतील क्रमांक किती ?
03 10月, 13:25
37 682
240 लिटर दुधाच्या कंटेनर मधून X लिटर दूध काढून त्यात पाणी घातले जाते. आता मिश्रणाचे 20% काढून त्यात पाणी घातले जाते. अंतिम मिश्रणात दूध आणि पाण्याच्या प्रमाणातील फरक 128 लिटर आहे तर X शोधा?
03 10月, 13:25
37 682
🔖 गणित (Basic) माहिती 🔖 ╰━━━━━━━━━━━
🔹 सर्वात लहान मूळ संख्या ➜ 2
🔹 सर्वात लहान सम संख्या ➜ 2
🔹 सर्वात लहान विषम संख्या ➜ 1
🔹 सर्वात लहान चौरस संख्या ➜ 1
🔹 सर्वात लहान पूर्ण संख्या ➜ 0
🔹 सर्वात लहान नैसर्गिक संख्या ➜ 1
🔹 सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ➜ 1
🔹 सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ➜ −1
🔹 सर्वात लहान संयुक्त संख्या ➜ 4
02 10月, 13:56
37 682
द.सा.द.शे. 12 दराने रु. 500 मुद्दलाचे रु. 120 व्याज घेण्यासाठी जेवढी मुदत लागते, तेवढया मुदतीत तेवढेच व्याज येण्यासाठी द.सा.द.शे 8% दराने किती रक्कम व्याजी लावावी.
(परभणी शिपाई पोलीस 2026)
01 10月, 03:40
37 682
240 लीटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली, तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल ?
(परभणी शिपाई पोलीस भरती 2026)
01 10月, 03:40
37 682
अशी लहानांत लहान संख्या शोधून काढा, की जिला 8 ने भागल्यास बाकी 4 उरते, 12 ने भागल्यास बाकी 8 उरते व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते.
01 10月, 03:40
