गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
8)2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? (मुंबई लोहमार्ग 2024)
12 11月 2025, 11:43
37 677
7)270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास उमेदवारांची टक्केवारी किती? (SRPF पुणे 2018)
12 11月 2025, 11:43
37 677
6) राहुलला 150 पैकी 108 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (धुळे 17 मार्च 2018)
12 11月 2025, 11:43
37 677
5) एका गावाची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5% ने वाढते 3 वर्षांनी ती किती होईल?(SRPF दौंड 28 मार्च 2018)
12 11月 2025, 11:43
37 677
4) सुरेश ला 700 पैकी 595 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (यवतमाळ पोलीस 2 एप्रिल 2023)
12 11月 2025, 11:42
37 677
3)75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती? (छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 2 एप्रिल 2018)
12 11月 2025, 11:42
37 677
6.5 लिटरचे किती% म्हणजे 130 मिली लिटर? (गोंदिया पोलीस 2018)
12 11月 2025, 11:42
37 677
5) एक नाव स्थिर पाण्यात 9.5km/hr वेगाने जाते एक नदी 2.5km/hr वेळाने वाहते तर प्रवाहाच्या दिशेने ती 4 तासात किती अंतर जाईल? (लातूर पोलीस 2024)
12 11月 2025, 11:42
37 677
4) एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने 18km/hr वेग व प्रवाहाचा ताशी वेग 2.5किमी/hr आहे तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध ताशी वेग किती? (ठाणे पोलीस 2024)
12 11月 2025, 11:42
37 677
3) एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी प्रति तास वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग6km/hr असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी अंतर जाण्यास बोटीला किती वेळ लागेल? (गडचिरोली पोलीस 2024)
12 11月 2025, 11:42
37 677
2) एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 42km/hr आहेआणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग33km/hr आहे तर त्या प्रवाहाचा ताशी वेग किती किमी आहे? (अमरावती 2 एप्रिल 2023)
12 11月 2025, 11:42
37 677
1) एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 14km/hr आहे व प्रवाहाचा वेग 4km/hr आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? (नागपूर कारागृह 2021)
12 11月 2025, 11:42
37 677
10 )एक ट्रेन 90 किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती? (कोल्हापूर पोलीस 2023)
12 11月 2025, 11:40
37 677
9) एक रेल्वे ताशी 90 km/hr वेगाने धावताना एका सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा? (नागपूर पोलीस 2023)
12 11月 2025, 11:40
37 677
8)800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? (नवी मुंबई पोलीस 2023)
12 11月 2025, 11:39
37 677
7)250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किमी या वेगाने एका विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल? (सिंधुदुर्ग चालक 2023)
12 11月 2025, 11:39
37 677
6)90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती असेल? (पुणे ग्रामीण पोलीस 3 ऑक्टोंबर 2021)
12 11月 2025, 11:39
37 677
5)120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती? (SRPF -2 पुणे 2021)
12 11月 2025, 11:39
37 677
4) ताशी 5किमी/पास जाणारी व्यक्ती एक पूल15 मिनिटात ओलांडते तर त्या पुलाचे लांबी (मीटर मध्ये )काढा? (पुणे शहर 5 ऑक्टोंबर 2021)
12 11月 2025, 11:39
37 677
3) ताशी 60km वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असावी? (नवी मुंबई चालक 22 सप्टेंबर 2021)
12 11月 2025, 11:39
