ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी 162 सेमी आहे. जर त्यांच्यामधन श्रेयसची उंची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते. तर श्रेयसची उंची किती असेल ?
Anonymous voting
30 4月 2025, 08:07

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
30 4月 2025, 07:20
30 4月 2025, ~08:20

कोणत्या संस्थेने भारताच्या स्वदेशी लाइट टँक 'झोरावार' च्या प्रोटोटाइपचे अनावरण केले आहे ❓
कोणत्या संस्थेने भारताच्या स्वदेशी लाइट टँक 'झोरावार' च्या प्रोटोटाइपचे अनावरण केले आहे ❓
30 4月 2025, 05:23
30 4月 2025, ~07:20

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
30 4月 2025, 03:57
30 4月 2025, ~05:23

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
30 4月 2025, 00:41
30 4月 2025, ~01:24

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 491 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
29 4月 2025, 23:28
30 4月 2025, ~00:40

📌परीक्षेत मेरिट ठरविणारे गणित आपल्या चॅनल वर टाकले जात आहेत सर्वांनी सोडवत चला....
29 4月 2025, 21:54

⭕️ 80 लिटर दुधात मलाईचे प्रमाण 15% आहे. व 40 लीटर दुधात मलाईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दुध एकत्र केले, तर या मिश्रणात मलाईचे प्रमाण किती आहे ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
29 4月 2025, 21:51

⭕️ एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. ही बादली पाण्याने पुर्ण भरण्यासाठी सव्वा लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
29 4月 2025, 21:49

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका पेन्सिलचा भाग काळा आहे. त्यानंतर उरलेल्या 1/9 भागाच्या अर्धा भाग निळा आहे. तो उरलेला भाग 36 सेंमी आहे, तर संपूर्ण पेन्सिलची लांबी किती?
Anonymous voting
29 4月 2025, 12:43

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळविले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले, तर ती संख्या सांगा.
Anonymous voting
29 4月 2025, 12:41

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯समान छेद असलेल्या अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 4, 10, 12 आहेत. या सर्वांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकांची बेरीज 2 येईल?
Anonymous voting
29 4月 2025, 12:35

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एक दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे समान 3 भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती?
Anonymous voting
29 4月 2025, 12:34

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले आहेत. त्यातील 1/3 मुलांची कब्बडी संघात निवड झाली, तर कब्बडी संघात किती मुलांना निवडले?
Anonymous voting
29 4月 2025, 12:30

🚨 गणित महासंग्राम 🚨 एक व्यक्ती 8600 रु. त्याच्या 5 मुलांमध्ये, 4 मुलींमध्ये व 2 पुतण्यांमध्ये वाटतो. जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात, तर प्रत्येक मुलीला मिळणारे पैसे किती?
Anonymous voting
29 4月 2025, 12:29

🛑 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
🛑 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
29 4月 2025, 12:10
29 4月 2025, ~21:49

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल ? (लातूर जिल्हा 2018 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 2023)
Anonymous voting
29 4月 2025, 10:15

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व त्या टाकीस एक चित्र असल्याने पूर्ण भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते तर ती टाकी किती तासात रिकामी होईल ? (SRPF-3 जालना 2024)
Anonymous voting
29 4月 2025, 10:13

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात तर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ? (SRPF-7 दौंड 2024)
Anonymous voting
29 4月 2025, 10:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते दुसऱ्या नळाने 6 तासात भरते दोन्ही नळ सोबत सुरू केले तरपाण्याची टाकी केव्हा भरेल ? (नागपूर लोहमार्ग 2018)
Anonymous voting
29 4月 2025, 10:08