ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
✍🌎 *लक्षात ठेवा. (Combine 'C' 2019)* *अनुच्छेद क्रमांक         विषय* अ) 243 A   :-        ग्रामसभा  ब) 243 D    :-       जागांचे आरक्षण  क) 243 B   :-       पंचायतीची स्थापना ड) 243 K    :-       पंचायतीच्या निवडणुका ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ *स्पर्धामंच व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म* ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
30 12月 2023, 00:26

sticker.webp0.11 KB
30 12月 2023, 00:25

कोणत्या बँकेने रूपे कार्ड वर युपिआय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे? Ans- ICICI अटल दल्लू यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे? Ans- जम्मू आणि काश्मीर नुकताच भारताच्या सीमा सुरक्षा बलाचा कितवा स्थापना दीन साजरा करण्यात आला आहे? Ans- ५९ कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे BSF चा ५९ वा स्थापना दीन साजरा करण्यात आला आहे? Ans- झारखंड झारखंड येथिल हजारीबाग मध्ये साजरा करण्यात आलेल्या BSF च्या ५९ व्या स्थापना दीनात प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते? Ans- अमित शहा कोणत्या देशाच्या नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली आहे? Ans-  भारत
30 12月 2023, 00:25

sticker.webp0.11 KB
30 12月 2023, 00:24

15-16 डिसेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न – नुकताच ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 14 डिसेंबर प्रश्न – 2023 मध्ये गुगलच्या टॉप ट्रेंडिंग ऍथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? उत्तर - शुभमन गिल प्रश्न – अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल कोण आहे? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न – तामिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर - फ्रान्स प्रश्न – अलीकडेच PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - परम सेन प्रश्न – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सरच्या 2023 गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर - हैदराबाद प्रश्न – 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनेलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर - नितीन साहनी प्रश्न – कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे? उत्तर - मध्य प्रदेश प्रश्न – FIH हॉकी अवॉर्ड्स ज्युनियर वर्ल्ड कप 2023 नुकताच कोणत्या शहरात पार पडला? उत्तर - क्वालालंपूर
30 12月 2023, 00:24

🛑  आज पर्यंत झालेल्या पोलीस भरती चे असंख्य प्रश्न आपल्या या चॅनेल वर उपलब्ध ✅ जॉईन करा मग दर्जा कळेल.       🔥🔥👇 👇 👇👇 👇 🔥🔥 ╔═════════════════╗ ▒    महत्वाचे प्रश्न पोल स्वरूपात.🔥    ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒     रोज सराव पेपर साठी 🔥🔥.  ▒ ╚═════════════════╝ ╔═════════════════╗ ▒    COMBINE group B & C     ▒ ╚═════════════════╝ ⚠️कोणतीही फसवणूक नाही 👉 CLICK करून चेक करा 😊 ✅ आताच जॉईन करा आणि फायदा करून घ्या.  💙💙
30 12月 2023, 00:10
30 12月 2023, ~00:24

sticker.webp0.11 KB
30 12月 2023, 00:02

🎆 अयोध्या विमानतळाला आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?
Anonymous voting
30 12月 2023, 00:02

😳😳हमखास परीक्षेला येणारा प्रश्न... सोडवून तर पहा 🔥💯
😳😳हमखास परीक्षेला येणारा प्रश्न... सोडवून तर पहा 🔥💯
29 12月 2023, 09:17
29 12月 2023, ~10:26

sticker.webp0.11 KB
29 12月 2023, 08:32

1) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे❓ परीक्षेत मुलांना गोंधळुन टाकणारा प्रश्न 🥺😳😳 ■□■□■□■□■■□■□■□■□■■□■□■□■□■
1) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे❓ परीक्षेत मुलांना गोंधळुन टाकणारा प्रश्न 🥺😳😳 ■□■□■□■□■■□■□■□■□■■□■□■□■□■
29 12月 2023, 06:23
29 12月 2023, ~08:32

sticker.webp0.00 KB
29 12月 2023, 05:08
29 12月 2023, ~08:32

🔥🤩 जलसंपदा संभाव्य प्रश्न सोडवा 🤩🔥 👉 नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये मधे आलेले प्रश्न क्विझ व  व्हिडिओ स्वरूपात सोडवा सराव करा 🤩 🔥 सामान्य ज्ञान  ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥 बुद्धिमत्ता ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥 इंग्रजी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥 मराठी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘      🌺 𝐅𝐎𝐑 𝐀𝐋𝐋 𝐒𝐔𝐁𝐉𝐄𝐂𝐓𝐒 🌺              🔰𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖🔰
29 12月 2023, 02:22
29 12月 2023, ~10:37

येणाऱ्या पोलीस साठी ग्रूप तयार केला असुन त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्न घेतले जातील पोलीस भरती सराव पेपर मोफत सोडवा केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल 🔥🔥📚👇💯   🔷👇जॉईन करा लवकर मीत्रांनो👇👇 https://t.me/+tUUj-F-f-b5mOTk1 https://t.me/+tUUj-F-f-b5mOTk1 फायदा न झाल्यास लेफ्ट घ्या👍🔷🔷
29 12月 2023, 02:03
29 12月 2023, ~02:22

sticker.webp0.00 KB
29 12月 2023, 01:14
29 12月 2023, ~02:01

🔰 29 डिसेंबर 2023 चालू घडामोडी ✅ 🚨वर्दी हीच आमची शान 🚨 प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 27 डिसेंबर प्रश्न – अलीकडेच FY23 NREGS मध्ये महिलांचा सहभाग किती वाढला आहे? उत्तर – ५९% प्रश्न – अलीकडे 1500 हून अधिक लोकांनी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला? उत्तर - ग्वाल्हेर प्रश्न – अलीकडेच, भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पैसे दिले आहेत? उत्तर - UAE प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्याने 2023 मध्ये 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली? उत्तर - उत्तर प्रदेश प्रश्न – अलीकडे कोणत्या राज्यात ADB ने पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे? उत्तर - त्रिपुरा प्रश्न – नुकत्याच सापडलेल्या बॅक्टेरियाचे नाव काय ठेवले आहे? उत्तर - रवींद्रनाथ टागोर प्रश्न – मोबाईल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर - दीपिका पदुकोण प्रश्न – अलीकडे कोणता देश जगातील सर्वात मोठा अणु प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे? उत्तर - जपान Join Telegram:- https://t.me/Vardi_hich_amchi_shan
28 12月 2023, 21:24

sticker.webp0.11 KB
28 12月 2023, 21:20

♦️FDI बाबत महाराष्ट्र देशात एक नंबर ❇️ 💰पहिला क्रमांक : महाराष्ट्र 💰दुसरा क्रमांक : कर्नाटक 💰तिसरा क्रमांक : गुजरात
♦️FDI बाबत महाराष्ट्र देशात एक नंबर ❇️ 💰पहिला क्रमांक : महाराष्ट्र 💰दुसरा क्रमांक : कर्नाटक 💰तिसरा क्रमांक : गुजरात
28 12月 2023, 21:20

sticker.webp0.01 KB
28 12月 2023, 19:55