गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
🚨 एक महत्वाची उपडेट देऊ काय...
ग्राउंड कधी होणार - ❓
पेपर कधी होणार - ❓
🔥 उपडेट पाहिजे असेल तर लाईक चा सळा पडला पाहिजे...
🔥 ग्राउंड चा उपडेट साठी खालील ग्रुप जॉईन करा...संध्याकाळी 7 वाजता अपडेट मिळून जाहिल...👇👇👇
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
29 10月 2025, 07:20
29 10月 2025, ~13:44
37 663
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
7 : 11 : : 11 : ?
1) 14 2) 17 3) 13 4) 25
उत्तर 👇 👇 👇 👇
7 : 11 ( पुढील मूळ संख्या)
11 : 13
( पर्याय क्रमांक 3 )
29 10月 2025, 04:09
37 663
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
36 : 343 : : 64 : ?
1) 512 2) 729 3) 343 4) 216
उत्तर 👇 👇 👇 👇
6 चा वर्ग : 7 चा घन : : 8 चा वर्ग : 9 चा घन
म्हणजेच
36 : 343 : : 64 : 729
( पर्याय क्रमांक 2 )
29 10月 2025, 04:09
37 663
* त्रिकोणी संख्या = दोन क्रमवार नैसर्गिक
संख्यांचा गुणाकार
–––––––––––
2
= 28 × 29
––––––
2
= 406
29 10月 2025, 04:03
37 663
28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
29 10月 2025, 04:03
37 663
* त्रिकोणी संख्या = दोन क्रमवार नैसर्गिक
संख्यांचा गुणाकार
–––––––––––
2
= 60 × 61
––––––
2
= 1830
29 10月 2025, 04:03
37 663
60 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
29 10月 2025, 04:03
37 663
🚨 मुंबई पोलीस भरती मोठी Update
👇👇👇👇
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
28 10月 2025, 12:31
28 10月 2025, ~22:57
37 663
पोलीस भरती सर्व जिल्ह्यांच्या जागा आपण खालील चॅनल वर टाकत आहोत...❓
⬇️⬇️
https://t.me/Vardicha_nad_3098
27 10月 2025, 06:28
27 10月 2025, ~12:39
37 663
711) मागील वर्षी 46 रु.किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रु. किलो दराने मिळते. तर साखरेच्या किंमतीतील शेकडा घट सांगा?
27 10月 2025, 04:10
37 663
710) संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजय चे वजन किती?
27 10月 2025, 04:10
37 663
709) अमितने 6500 रू. ने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रु. ला विकला तर शेकडा नफा किती?
27 10月 2025, 04:09
37 663
707) एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये सहा खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहे.तर सामन्यात किती खेळ होतील?
27 10月 2025, 04:09
37 663
705) एका वर्तुळाचा परीघ दुपटीने वाढवला तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल
27 10月 2025, 04:09
37 663
X हा Y च्या तिप्पटीने काम करतो. त्यामुळे त्याला एक काम करण्यास Y पेक्षा 40 दिवस कमी लागतात. जर ते काम त्या दोघांनी मिळून पूर्ण केले तर एकूण किती दिवसात पूर्ण होईल ?
27 10月 2025, 04:09
37 663
🔥 आज पासून पुढे आपल्या instragram चॅनेल वर रोज GK चे प्रश्न व्हिडीओ स्वरूपात....
जॉईन करा insgtragram..
👇👇👇👇👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
26 10月 2025, 23:33
27 10月 2025, ~04:09
37 663
🚨 पुन्हा नवीन उपडेट..
10 मिनिटात देतो..
लवकर follow करा
इंस्टाग्राम चैनल वर 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
26 10月 2025, 10:21
26 10月 2025, ~12:40
37 663
एका मुलाने 325 मध्ये 49 मिळविण्या ऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?
26 10月 2025, 07:59
37 663
ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
26 10月 2025, 07:59
