ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
21 9月, 04:10

🚨 सिलेक्शन मंत्र 1 👇👇 फक्त - पहिले 1⃣0⃣0⃣ मुलं जॉईन होतील https://chat.whatsapp.com/EFdXtwGZl0c4w9bK0MoaAp?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
19 9月, 12:56
19 9月, ~16:46

🔥ऑफर एवढी मोठी तयारी — संधी सोडू नका! 3⃣2⃣ ऍडमिशन पूर्ण 6⃣8⃣ ऍडमिशन बाकी
14 9月, 09:32
17 9月, ~10:40

🚨 पोलीस भरतीची तयारी सुरू आहे? 🚨 🟠 गणित 🟠 बुद्धिमत्ता 🟠 भूमिती 🟠 आता अवघड नाही! 💯 📚 गणिताची बेसिकपासून तयारी 📚 👌 रो
🚨 पोलीस भरतीची तयारी सुरू आहे? 🚨 🟠 गणित 🟠 बुद्धिमत्ता 🟠 भूमिती 🟠 आता अवघड नाही! 💯 📚 गणिताची बेसिकपासून तयारी 📚 👌 रोज नवीन टास्क 👌 टॉपिक + टास्क व्हाईस सराव 👌 ४ महिन्यांची दमदार तयारी 💥 पहिल्या 1️⃣0️⃣0️⃣ विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे.. 📌व्हाट्सअप ला लगेच मॅसेज करा.. https://wa.me/918999375337 📲 Admission: 8999375337 आजच प्रवेश घ्या… उद्याच्या पोलिस भरतीसाठी आजपासून तयारी करा! 🔥
14 9月, 09:32
17 9月, ~10:40

🚨 पोलीस भरती 2026-27 🚨 🔥 गणित + बुद्धिमत्ता = यशाची शॉर्टकट वाट! 🔥 मित्रांनो, हे 50 मार्क आपल्या हातात आहेत! 💯 गणित-बुद्धिमत्तेला आज इग्नोर केलं, तर उद्या कटऑफमध्ये मागे पडण्याची शक्यता आहे. 👉 रोज थोडा अभ्यास 👉 रोज प्रश्नांचा सराव 👉 रोज टेस्ट ज्याने 50 मार्कांवर पकड मजबूत केली, तोच भरतीच्या शर्यतीत पुढे जाणार! 🚔🔥 💪 आजचा सराव = उद्याची वर्दी! गणित + बुद्धिमत्ता मजबूत करा… आणि बाजी आपल्या नावावर करा! 💯
14 9月, 07:46

photo content
+8
12 9月, 12:36

x + y = 21, x - y = 1 a 4x + 4y = ?
Anonymous voting
06 9月, 07:09

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24, 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते ? (कोल्हापूर शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous voting
06 9月, 07:09

नवऱ्याला आदित्यच्या परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे त्या स्त्रीचे आदित्यची नाते काय
Anonymous voting
06 9月, 07:09

एका जंगलात दोन वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते, दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली, तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती ?
Anonymous voting
06 9月, 07:09

चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
Anonymous voting
06 9月, 07:09

💥 GK तगडा 💥 🔥 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BIG UPDATE! 🔥 ✅ 10000+ GK & GS QUIZ POLL ✅ 📝 टॉपिकनुसार प्रश
💥 GK तगडा 💥 🔥 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BIG UPDATE! 🔥 ✅ 10000+ GK & GS QUIZ POLL ✅ 📝 टॉपिकनुसार प्रश्नांचा सराव! इतिहास | भूगोल | राज्यघटना | विज्ञान | अर्थव्यवस्था | कृषी | संगणक | पर्यावरण | सामान्य ज्ञान आणि बरंच काही! 🚔 ⚡️ दररोज 50 महत्त्वाचे प्रश्न सोडवा, आपला GK मजबूत करा... ✅ Private Quiz Group ✅ नियमित सरावामुळे तुमची GK & GS ची तयारी मजबूत करा! 🤩 आजची स्पेशल ऑफर फक्त ₹4⃣0⃣/- ❌ मूळ फी ₹149/- 📲 Admission सुरू! 8999375337 या नंबरवर Google Pay / PhonePe करा आणि WhatsApp वर तुमचे नाव + मोबाईल नंबर पाठवा. 💥 अधिक माहिती साठी व्हाट्सअप ला मॅसेज करा..⤵️⤵️ https://wa.me/918999375337 🔥 रोज 50 प्रश्न — रोज एक पाऊल वर्दीकडे! 🚔💯
06 9月, 04:27
18 9月, ~19:26

photo content
03 9月, 08:25

🚨 अभिनंदन आता सर्व विषयाचा नोट्स अँप वर उपलब्ध .. 📱 Download App: https://play.google.com/store/apps/details?id=com.vardichanaad.app&pcampaignid=web_share 📌 वेळ वाया घालवू नका अँप डाउनलोड करून ठेवा..
03 9月, 04:02

​​स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? (Mpsc.. group-c imp..💯💯)
02 9月, 02:32
02 9月, ~04:46

मी पुरुष आहे दत्तू चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत दत्तू हा.......
Anonymous voting
01 9月, 21:19

P मुलगा आहे Q चा. Q आई आहे Vची. V बहीण आहे Uची. U वडील आहेत X चे. Y मुलगी आहे P ची, V बायको आहे N ची तर Y चे X शी नाते काय ?
Anonymous voting
01 9月, 21:19

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Anonymous voting
01 9月, 21:19

जर आज सोमवार आहे, तर आजपासून 65 दिवसांनंतर कोणता वार असेल?
Anonymous voting
01 9月, 21:19

एका वर्तुळाची त्रिज्या (Radius) 7 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल?
Anonymous voting
01 9月, 21:19