ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
“ते माझे घर आहे.” – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे?
Anonymous voting
29 8月 2023, 22:43

' जोत्स्ना ' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous voting
29 8月 2023, 22:43

जल मेट्रो प्रकल्प असणारे ........... हे शहर भारतातील पहिले शहर ठरले
Anonymous voting
29 8月 2023, 22:43

भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख(CDS) म्हणून कोणाची निवृत्ती नियुक्ती करण्यात आली ?
Anonymous voting
29 8月 2023, 22:43

महाराष्ट्र राज्याचे नवे राज्य गीत गर्जा महाराष्ट्र चे गीतकार,,,,,,,,, हे होय
Anonymous voting
29 8月 2023, 22:43

😳 परीक्षा केंद्र निवडता येणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्यातील फ्रॉम भरला असेल त्याच जिल्ह्यात तुम्हांला परीक्षा द्यावी लागेल...
😳 परीक्षा केंद्र निवडता येणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्यातील फ्रॉम भरला असेल त्याच जिल्ह्यात तुम्हांला परीक्षा द्यावी लागेल... अवघड आहे ... एकीकडे फिस वाढवून स्पर्धा कमी केली आणि जेव्हा प्रतक्ष्यात परीक्षा होईल तेव्हढा त्या जिल्ह्यात जाऊन परीक्षा द्यावी लागणार म्हंटल्यावर परत अर्धी स्पर्धा तिथे कमी होणार.... चालू द्या गरीब मुलांच्या टाळूवर बसून लोणी खान सुरू आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻
29 8月 2023, 11:49
25 11月 2023, ~12:23

मुंबई येथे देवदासी प्रथा याच्याविरुद्ध परिषद पुढीलपैकी कोणी भरवली
Anonymous voting
29 8月 2023, 07:52

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन करण्याचा बहुमान पुढीलपैकी कोणाला मिळाला
Anonymous voting
29 8月 2023, 07:52

+1
⭕️☑️⚠️आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध..
29 8月 2023, 06:41
08 2月 2024, ~13:33

कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यानचे अंतर ............की.मी.ने कमी झाले.
Anonymous voting
29 8月 2023, 06:41

जागतिक वारसा शिल्प स्थानात..............या लेनीची नोंद केलेली आहे.
Anonymous voting
29 8月 2023, 06:41

महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे ...........जिल्ह्यात आहेत.
Anonymous voting
29 8月 2023, 06:41

photo content
+9
28 8月 2023, 22:46
25 11月 2023, ~12:23

आठ आरोग्य सेवा मंडळात नोकरभरती खालीलप्रमाणे.. १)मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणे-विविध २६ पदांसाठी एकूण ८०४ जागा २)पुणे आरोग्य सेवा मंडळ,पुणे-विविध ४५ पदांसाठी एकूण १६७१ जागा ३)नाशिक आरोग्य सेवा मंडळ,नाशिक -विविध २९ पदांसाठी एकूण १०३१ जागा ४)कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ,कोल्हापूर-विविध २५ पदांसाठी एकूण ६३९ जागा ५)छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवा मंडळ,संभाजीनगर-विविध २३ पदांसाठी एकूण ४७०जागा ६)लातूर आरोग्य सेवा मंडळ,लातूर-विविध २०पदांसाठी एकूण ४२८ जागा ७)अकोला आरोग्य सेवा मंडळ,अकोला-विविध २२ पदांसाठी एकूण ८०६ जागा ८)नागपूर आरोग्य सेवा मंडळ,नागपूर-विविध २५ पदांसाठी एकूण १०९० जागा एकूण- ६ हजार ९३९ पदे गट क व ४ हजार १० पदे गट एकूण - १० हजार ९४९ पदांसाठी पदभरती
28 8月 2023, 22:46
08 2月 2024, ~13:33

🙏💐🙏
🙏💐🙏
28 8月 2023, 22:46
25 11月 2023, ~12:23

सांडपाणी ड्रेनेज व्यवस्था साफ करण्यासाठी रोबोटचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
Anonymous voting
28 8月 2023, 22:46

2027 साली भरवण्यात येणाऱ्या आशियाई फुटबॉल स्पर्धा पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडणार आहेत ?
Anonymous voting
28 8月 2023, 22:46

सर्वात जास्त मोठे डीएनए वाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वाहक डीएनएचा वापर करतात ?
Anonymous voting
28 8月 2023, 22:46

प्राणी जैवतंत्रज्ञानाची राष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे ?
Anonymous voting
28 8月 2023, 22:46

गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारा भारतातील पहिला चित्रपट कोणता?
Anonymous voting
28 8月 2023, 12:38