ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous voting
08 1月, 07:22

गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी 78 गुण आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत तर गणिताचे गुण किती ?
Anonymous voting
08 1月, 07:22

5832 या संख्येचे घनमुळ किती.
Anonymous voting
08 1月, 07:21

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'AID' हा शब्द 'XFA' असा लिहितात, तर त्याच संकेतानुसार 'CONE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
Anonymous voting
08 1月, 07:21

दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3 : 4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous voting
08 1月, 07:21

नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous voting
08 1月, 07:20

👆 15% सूट=3750 25000-3750=21250 विक्री किंमत=12750 21250- 12750=8500 8500/21250*100=40%👍
👆 15% सूट=3750 25000-3750=21250 विक्री किंमत=12750 21250- 12750=8500 8500/21250*100=40%👍
06 1月, 21:33

616) नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय?
Anonymous voting
06 1月, 10:21

615) एका घड्याळ्यात तासकाटा आग्नेय दिशा, तर मिनीटकाटा दक्षिण दिशा दर्शवत आहेत तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवितो?
Anonymous voting
06 1月, 10:21

615) एका घड्याळ्यात तासकाटा आग्नेय दिशा, तर मिनीटकाटा दक्षिण दिशा दर्शवत आहेत तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवितो?
Anonymous voting
06 1月, 10:21
06 1月, ~10:22

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
05 1月, 06:11
05 1月, ~20:47

614) 20 फेब्रुवारी 2002 रोजी रविवारी जन्मलेल्या संजनाचे 12 व्या वाढदिवसापर्यंत किती वाढदिवस रविवारीच येतील?
Anonymous voting
05 1月, 00:33

613) जर 4 माणसे 20 दिवसांत 3600 रु. कमावतात तर 10 माणसे 20 दिवसांत किती रुपये कमावतात?
Anonymous voting
05 1月, 00:33

612) एक वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष?
Anonymous voting
05 1月, 00:33

611) रवि उगवता सूर्य पाहात होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
Anonymous voting
05 1月, 00:33

610) 66, 88, 77, 99, 100, 80 यांची सरासरी किती?
Anonymous voting
05 1月, 00:33

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
04 1月, 08:10

प्रणवला जानवी पेक्षा ११ टक्के गुण कमी मिळाले तर जानवीला प्रणव पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले?
Anonymous voting
04 1月, 08:10

रमेशने २% दलाली देऊन गणेशकडुन २००,००० रूपयांना एक कार विकत घेतली तर त्याला ती कार एकुण कि मिळली ? १०. पुढे दिले (पुणे शहर शिपाई पोलीस 2023)
Anonymous voting
04 1月, 08:10

जर ४ माणसे २० दिवसात ३६०० रु. कमावतात तर १० माणसे २० दिवसात किती रुपये कमावतील ? (पुणे शहर शिपाई पोलीस भरती 2023)
Anonymous voting
04 1月, 08:10