गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 680
Q. बबीता चा रांगेतील क्रमांक डावीकडून 6 व उजवीकडून कडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत?
24 10月, 23:28
37 680
एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?
24 10月, 23:28
37 680
रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली. तर त्याची नवीन सरासरी किती होईल ?
24 10月, 23:28
37 680
घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
24 10月, 23:28
37 680
एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
24 10月, 23:28
37 680
एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
24 10月, 23:28
37 680
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
24 10月, 23:27
37 680
जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील ?
24 10月, 23:27
37 680
दोन संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1 : 7 या प्रमाणात आहेत. तर मोठी संख्या कोणती ?
24 10月, 23:27
37 680
पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती ?
24 10月, 23:27
37 680
🔰 आपली मापन माहिती :-
🔶 1 इंच = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🔶 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल = 1.6 किलोमीटर
🔷 1 गुंठा = 100 चौ. मी
🔷 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔷 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔷 1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🔶1 डझन = 12 वस्तू / नग
🔶12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Join 👉 https://t.me/GanitAbhyas
23 10月, 13:08
37 680
'अ' व 'ब' चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर 'अ' चे वार्षिक उत्पन्न किती ?
(पुणे SRPF 2019)
23 10月, 04:34
37 680
Q.)सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात. तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?
23 10月, 04:34
