ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
माणसे × काम ---------------------- माणसे × काम 10 × 12 --------------- 15 × ? 120 ------- = 8 15
25 10月, 09:55

एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
25 10月, 09:55

2 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले आहे मुद्दल 1250 ₹ आहे व्याजाचा दर 10% आहे 110 110 1250 × ---------- × ----------- 100 100 दोन वर्षाचे विचारले म्हणून दोनदा गुणाकार केला हे सोडवले तर उत्तर 1512.5 येईल ही झाली आपली रास चक्रवाढ व्याज काढायचे आहे त्यामुळे रास - मुद्दल = चक्रवाढ व्याज 1512.5 - 1250 = 262.5 ✅
25 10月, 09:55

दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे
Anonymous voting
25 10月, 09:55

आधीच्या गणितासारखे करू इथे वाढ आहे म्हणून 100 + 10 = 110 घेऊ दोन वर्षांनी आहे म्हणून दोनदा गुणाकार करू 110 110 4000 × ----------- --------- = 4840 100 100
25 10月, 09:55

एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
25 10月, 09:55

स्पष्टिकरण :- 80 80 50000 × -------- × -------- = 32000 100 100 20% नी कमी होते म्हणून 100- 20 = 80 घेतले दोन वर्षांनी विचारले आहे म्हणून दोनदा गुणाकार केला = 32000
25 10月, 09:55

एका शहराची लोकसंख्या 50000 आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20 टक्क्यांनी कमी होत आहे तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल?
Anonymous voting
25 10月, 09:55

144 ग्रॅम चे 5 चेंडू 🏀 144 × 5 = 720 ग्रॅम 96 ग्रॅम चे 25 चेंडू 96 × 26 = 2400 एकूण चेंडूंचे वजन ------------------------------ एकूण चेंडूंची संख्या 2400 + 720 ---------------------- 25 + 5 3120 ÷ 30 = 104 ⚖️
25 10月, 09:54

एका डब्यात 144 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच चेंडू आहेत व 96 ग्रॅम वजनाची प्रत्येकी 25 चेंडू आहेत तर सर्व चेंडूंचे मिळून सरासरी वजन किती
Anonymous voting
25 10月, 09:54

प्रश्न आवडल्यास लाईक नक्की करा
24 10月, 23:33

2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting
24 10月, 23:32

✅ताशी 60 km वेगाने जाणाऱ्या 480 m लांबीच्या मालगाडीस 426 मी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल.
Anonymous voting
24 10月, 23:32

एका 60 लिटर मिश्रणांत दुध आणि पाण्याचे गुणोत्तर 3:1 आहे. ह्या गुणोत्तराला 2:1 करण्यासाठी त्यात अजून किती पाणी मिसळायला हवे ?
Anonymous voting
24 10月, 23:32

DEAR हा शब्द WVZT असा लिहीतात , तर BELT हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous voting
24 10月, 23:32

एका शेतात 20 गाई व 30 पोपटांना घेऊन काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 100 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी उभे आहेत?
Anonymous voting
24 10月, 23:32

एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रु.ला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
24 10月, 23:32

पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Anonymous voting
24 10月, 23:32

चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती ?
Anonymous voting
24 10月, 23:32

दोन अंकी संख्येमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो ?
Anonymous voting
24 10月, 23:32