ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
0.12, 3.6 व 1.08 चा लसावि काढा.
Anonymous voting
30 10月, 10:38

6 पुरूष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरूष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल? (पुणे (S.R.P.F 02) पो.भ.2019)
Anonymous voting
30 10月, 10:38

एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे. ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाहीत. तेंव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात ? (पुणे (S.R.P.F 02) पो.भ.2019)
Anonymous voting
30 10月, 10:38

जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ? (जळगाव जिल्हा शि. पो. भ. 2019)
Anonymous voting
30 10月, 10:38

1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील/ होतील. त्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत. (लातूर जिल्हा चालक शि.पो.भ. 2019)
Anonymous voting
30 10月, 10:38

दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल? (जळगाव पो शि 2017)
Anonymous voting
30 10月, 10:37

4, 20, 120, 840, ……? (जळगाव पो शि 2017)
Anonymous voting
30 10月, 10:37

दोन संख्यांची बेरीज ६० आहे, मोठी संख्या हि लहान संख्येच्या तिपटीपेक्षा ८ ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा. (जळगाव पो शि 2017)
Anonymous voting
30 10月, 10:37

सरळव्याज & चक्रवाढ व्याज महत्त्वाची सूत्रे १. मूलभूत संज्ञा व चिन्हे (Terms & Symbols) P (Principal): मुद्दल (गुंतवलेली किंवा घेतलेली मूळ रक्कम) R (Rate of Interest): व्याजाचा वार्षिक दर (टक्केवारीत - %) N / T (Time/Period): मुदत किंवा काळ (वर्षांमध्ये) A (Amount): रास (मुद्दल + व्याज) SI (Simple Interest): सरळव्याज CI (Compound Interest): चक्रवाढ व्याज २. सरळव्याज (Simple Interest - SI) सरळव्याज सूत्र: SI = (P × R × N) / १०० मुद्दल (P) काढणे: P = (SI × १००) / (R × N) दर (R) काढणे: R = (SI × १००) / (P × N) काळ/मुदत (N) काढणे: N = (SI × १००) / (P × R) रास (Amount): A = P + SI A = P × [१ + (R × N) / १००] ३. चक्रवाढ व्याज (Compound Interest - CI) वार्षिक आकारणी असल्यास रास (A): A = P × [१ + (R / १००)]^N चक्रवाढ व्याज (CI): CI = A - P CI = P × [(१ + R / १००)^N - १] व्याज आकारणी सहामाही (Half-Yearly) असल्यास: दर निम्मा होतो (R/२) आणि काळ दुप्पट होतो (२N). A = P × [१ + (R / २००)]^(२N) व्याज आकारणी तिमाही (Quarterly) असल्यास: दर एक चतुर्थांश होतो (R/४) आणि काळ चौपट होतो (४N). A = P × [१ + (R / ४००)]^(४N) दर प्रत्येक वर्षी वेगवेगळा असल्यास (R१, R२, R३): A = P × [१ + (R१ / १००)] × [१ + (R२ / १००)] × [१ + (R३ / १००)] ४. शॉर्टकट व परीक्षा उपयोगी सूत्रे (MPSC / स्पर्धा परीक्षा) २ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज व सरळव्याज यांतील फरक: फरक (D) = P × (R / १००)² ३ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज व सरळव्याज यांतील फरक: फरक (D) = [P × (R / १००)²] × [(३०० + R) / १००] सरळव्याजाने रक्कम N वर्षांत दुप्पट/तिप्पट होणे: रक्कम m पट होण्यासाठी लागणारा दर किंवा काळ: R × N = (m - १) × १०० (उदा. सरळव्याजाने रक्कम दुप्पट (m=२) होण्यासाठी: R × N = १००) चक्रवाढ व्याजाने रक्कम दुप्पट होणे: जर रक्कम N वर्षांत २ पट होत असेल, तर ती २^k पट होण्यासाठी k \times N वर्षे लागतात.
30 10月, 07:41

सरळव्याज & चक्रवाढ व्याज महत्त्वाची सूत्रे @Mathematics_MPSC १. मूलभूत संज्ञा व चिन्हे (Terms & Symbols) P (Principal): मुद्दल (गुंतवलेली किंवा घेतलेली मूळ रक्कम) R (Rate of Interest): व्याजाचा वार्षिक दर (टक्केवारीत - %) N / T (Time/Period): मुदत किंवा काळ (वर्षांमध्ये) A (Amount): रास (मुद्दल + व्याज) SI (Simple Interest): सरळव्याज CI (Compound Interest): चक्रवाढ व्याज @Mathematics_MPSC २. सरळव्याज (Simple Interest - SI) सरळव्याज सूत्र: SI = (P × R × N) / १०० मुद्दल (P) काढणे: P = (SI × १००) / (R × N) दर (R) काढणे: R = (SI × १००) / (P × N) काळ/मुदत (N) काढणे: N = (SI × १००) / (P × R) रास (Amount): A = P + SI A = P × [१ + (R × N) / १००] @Mathematics_MPSC ३. चक्रवाढ व्याज (Compound Interest - CI) वार्षिक आकारणी असल्यास रास (A): A = P × [१ + (R / १००)]^N चक्रवाढ व्याज (CI): CI = A - P CI = P × [(१ + R / १००)^N - १] व्याज आकारणी सहामाही (Half-Yearly) असल्यास: दर निम्मा होतो (R/२) आणि काळ दुप्पट होतो (२N). A = P × [१ + (R / २००)]^(२N) व्याज आकारणी तिमाही (Quarterly) असल्यास: दर एक चतुर्थांश होतो (R/४) आणि काळ चौपट होतो (४N). A = P × [१ + (R / ४००)]^(४N) दर प्रत्येक वर्षी वेगवेगळा असल्यास (R१, R२, R३): A = P × [१ + (R१ / १००)] × [१ + (R२ / १००)] × [१ + (R३ / १००)] @Mathematics_MPSC ४. शॉर्टकट व परीक्षा उपयोगी सूत्रे (MPSC / स्पर्धा परीक्षा) २ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज व सरळव्याज यांतील फरक: फरक (D) = P × (R / १००)² ३ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज व सरळव्याज यांतील फरक: फरक (D) = [P × (R / १००)²] × [(३०० + R) / १००] सरळव्याजाने रक्कम N वर्षांत दुप्पट/तिप्पट होणे: रक्कम m पट होण्यासाठी लागणारा दर किंवा काळ: R × N = (m - १) × १०० (उदा. सरळव्याजाने रक्कम दुप्पट (m=२) होण्यासाठी: R × N = १००) चक्रवाढ व्याजाने रक्कम दुप्पट होणे: जर रक्कम N वर्षांत २ पट होत असेल, तर ती २^k पट होण्यासाठी k \times N वर्षे लागतात. © Mathematics_MPSC https://t.me/Mathematics_MPSC https://t.me/Mathematics_MPSC
30 10月, 07:39
30 10月, ~07:39

📕 गणित अभ्यास 📕 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📖 गणित – अंकांची वारंवारता ━━━━━━━━━━━━━━━━━━ ⭐ १) १ ते १०० पर्यंत अंक किती वेळा येतात? ० = ११ वेळा १ = २१ वेळा २ = २० वेळा ३ = २० वेळा ४ = २० वेळा ५ = २० वेळा ६ = २० वेळा ७ = २० वेळा ८ = २० वेळा ९ = २० वेळा ⭐ २) दोन अंकी संख्या (१० ते ९९) ० = ९ वेळा १ = १९ वेळा २ = १९ वेळा ३ = १९ वेळा ४ = १९ वेळा ५ = १९ वेळा ६ = १९ वेळा ७ = १९ वेळा ८ = १९ वेळा ९ = १९ वेळा ⭐ ३) १ ते १००० पर्यंत अंक किती वेळा येतात? ० = १९५ वेळा १ = ३०१ वेळा २ = ३०० वेळा ३ = ३०० वेळा ४ = ३०० वेळा ५ = ३०० वेळा ६ = ३०० वेळा ७ = ३०० वेळा ८ = ३०० वेळा ९ = ३०० वेळा ━━━━━━━━━━━━━━━━━ 🎯 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे 1) १ ते ९९९ मध्ये १ ते ९ हे प्रत्येक अंक ३०० वेळा येतात. 2) १ ते १००० मध्ये १ हा अंक सर्वाधिक ३०१ वेळा येतो. 3) १ ते १००० मध्ये ० हा अंक १९५ वेळा येतो. 4) १००० या संख्येमध्ये १ हा एकदा आणि ० हा तीनदा येतो.
30 10月, 02:06

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 हे गणित व बुद्धिमत्ता  या विषयांचे प्रश्न खूप महत्वाचे... ❤️🥰💯 आपण जे देणार तेच पेपरला येनारच ❤️🥰
28 10月, 05:37

10) 22 व 27 चा मसावी किती ?
Anonymous voting
28 10月, 05:37

9) 45 % = ?
Anonymous voting
28 10月, 05:37

8) खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ती ओळखा ?
Anonymous voting
28 10月, 05:37

7) शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रक्कम होईल ?
Anonymous voting
28 10月, 05:37

6) A व B यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 5 : 9 आहे A चे वय 20 वर्ष असेल तर B चे वय किती ?
Anonymous voting
28 10月, 05:37

5) राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यात 19, 49, 99, 28 व 65 धावा काढल्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती ?
Anonymous voting
28 10月, 05:37

4) 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर होय ?
Anonymous voting
28 10月, 05:37

3) 10, 20, 30 लसावी किती ?
Anonymous voting
28 10月, 05:37