1 548
订阅者
无数据24 小时
-67 天
-1830 天
帖子存档
1 548
स्वप्नं पहायला शिकलं पाहिजे.. एखादं निखळून पडलं तरी त्याहून सरस पहायला शिकलं पाहिजे.. अडखळलेल्या स्वप्नांसाठीच सणांची सोय आहे.. नात्यांच्या स्नेहाने परत श्यून्यातून सुरवात करण्याची परंपरा आहे.. त्या परंपरेची पात्रता अंगी येण्यासाठी या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा...❤️
