MPSC Library
前往频道在 Telegram
mpsclibrary.com https://youtube.com/@mpsc_library नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो! स्पर्धा परीक्षाविषयी सखोल व संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.नवोदित विद्यार्थ्यांपासून अनुभवी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आमचे ध्येय Contact Us :- mpsclibrary.com@gmail.com
显示更多1 360
订阅者
+124 小时
+67 天
+3330 天
数据加载中...
吸引订阅者
六月 '26
六月 '26
+17
在1个频道中
五月 '26
+48
在1个频道中
Get PRO
四月 '26
+36
在3个频道中
Get PRO
三月 '26
+16
在3个频道中
Get PRO
二月 '26
+15
在4个频道中
Get PRO
一月 '26
+26
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+26
在4个频道中
Get PRO
十一月 '25
+22
在2个频道中
Get PRO
十月 '25
+32
在3个频道中
Get PRO
九月 '25
+34
在3个频道中
Get PRO
八月 '25
+27
在3个频道中
Get PRO
七月 '25
+36
在5个频道中
Get PRO
六月 '25
+19
在3个频道中
Get PRO
五月 '25
+22
在2个频道中
Get PRO
四月 '25
+58
在2个频道中
Get PRO
三月 '25
+13
在0个频道中
Get PRO
二月 '25
+16
在0个频道中
Get PRO
一月 '25
+38
在1个频道中
Get PRO
十二月 '24
+37
在1个频道中
Get PRO
十一月 '24
+56
在2个频道中
Get PRO
十月 '24
+40
在1个频道中
Get PRO
九月 '24
+33
在1个频道中
Get PRO
八月 '24
+14
在1个频道中
Get PRO
七月 '24
+31
在1个频道中
Get PRO
六月 '24
+32
在1个频道中
Get PRO
五月 '24
+38
在2个频道中
Get PRO
四月 '24
+56
在2个频道中
Get PRO
三月 '24
+1 230
在1个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 12 六月 | +1 | |||
| 11 六月 | 0 | |||
| 10 六月 | +1 | |||
| 09 六月 | 0 | |||
| 08 六月 | +1 | |||
| 07 六月 | +3 | |||
| 06 六月 | +4 | |||
| 05 六月 | +3 | |||
| 04 六月 | 0 | |||
| 03 六月 | +1 | |||
| 02 六月 | 0 | |||
| 01 六月 | +3 |
频道帖子
🕯️ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन झाले. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा मजबूत पाया उभारणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
🔹 ३२ वर्षे आमदार (१९७२–७८, १९८०–९९, २००४–०९)
🔹 १३ वर्षे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री
🔹 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी, परिवहन, शिक्षण, पुनर्वसन, कामगार आदी महत्त्वाची खाती सांभाळली.
🔹 महाराष्ट्रात 'दुधाचा महापूर' संकल्पना आणि पुनर्वसनातील 'थोपटे पॅटर्न' यासाठी विशेष प्रसिद्ध.
🔹 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही कार्य केले.
🔹 महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस (आय) पक्षाचे नेते (१९९०)
🔹 राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि राजगड ज्ञानपीठ यांसारख्या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष.
🏅 क्रीडा क्षेत्रातील कामगिरी
राजकारणासोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू होते. अमृतसर, नागपूर आणि हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धांमध्ये ५ सुवर्णपदके जिंकली. तसेच सलग तीन वर्षे पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे कर्णधार राहिले.
#personality
Join @mpsc_library
| 2 | 🏵 १३ जून दिनविशेष
१.१) गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म = १३ जून १८७९
- कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक
- निधन: १६ मार्च १९४५
#TodayinHistory
Join @mpsc_library | 20 |
| 3 | 🏵 १२ जून दिनविशेष
१.१) ब्राह्मोस ची पहिली चाचणी = १२ जून २००१
- ठिकाण = चंदिपुर
- ब्राह्मोस = ब्रह्मपुत्रा नदी (भारत) + मॉस्को नदी (रशिया)
- सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल
#TodayinHistory
Join @mpsc_library | 66 |
| 4 | https://youtu.be/Hko9hPyt7sE?si=SfCzcprkIUEA_puV | 98 |
| 5 | 🏵 ११ जून दिनविशेष
१.१) साने गुरुजी यांचा स्मृतिदिन = ११ जून १९५०
- जन्म = २४ डिसेंबर १८९९ (१२५ वर्ष पूर्ण) रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला
- १९२८ = ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले
- १९३० = शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग
- ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक
- १९४८ = ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले
- त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली
- श्यामची आई पुस्तक नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले
#TodayinHistory
Join @mpsc_library | 94 |
| 6 | https://youtu.be/Yd-LD1rF6Gk?si=D1MoXyYP6MMdkApW | 31 |
| 7 | 🏆 जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर!
◾️ प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40 वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला.
◾️ 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जात आहे.
◾️ पुरस्काराचे स्वरूप : ₹1 लाख रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र
◾️ पुरस्कार वितरण : 26 जून 2026, राजर्षी शाहू महाराजांच्या 152 व्या जयंतीदिनी.
📚 राजर्षी शाहू पुरस्कार
◾️ 1984 पासून प्रदान केला जातो.
◾️ समाजप्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो.
#award
Join @mpsc_library | 99 |
| 8 | 🌍 UN सुरक्षा परिषदेत पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड!
◾️ ३ जून २०२६ रोजी United Nations General Assembly ने पाच नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली.
◾️ यामध्ये पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश असून ते २०२७-२८ या कालावधीत United Nations Security Council मध्ये सदस्य म्हणून काम करतील
◾️ त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2027 पासून सुरू होईल
🔹 निवड झालेले 5 देश:
🇵🇹 पोर्तुगाल | 🇦🇹 ऑस्ट्रिया | 🇹🇹 त्रिनिदाद आणि टोबॅगो | 🇿🇼 झिम्बाब्वे | 🇰🇬 किर्गिझस्तान
📌 UN सुरक्षा परिषद (UNSC) – महत्त्वाची माहिती
◾️ स्थापना : 1945
◾️ एकूण सदस्य : 15
◾️ 5 स्थायी सदस्य (P5) – अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स
◾️ 10 अस्थायी सदस्य – महासभेकडून 2 वर्षांसाठी निवडले जातात.
✅ स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा: UNSC मध्ये 5 स्थायी + 10 अस्थायी = 15 सदस्य असतात.
#world
Join @mpsc_library | 73 |
| 9 | 🔥 अमेरिका भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार!
🇺🇸 अमेरिकेने भारताच्या एकूण LPG आयातीपैकी 55% पुरवठा करून प्रथमच सर्वात मोठ्या पुरवठादाराचे स्थान मिळवले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हा वाटा केवळ 14% होता.
⛽ भारताने अमेरिकेकडून सुमारे 6.66 लाख मेट्रिक टन LPG आयात केली. यापूर्वी सौदी अरेबिया व इतर आखाती देश भारताचे प्रमुख LPG पुरवठादार होते; मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे अमेरिकेकडून आयात मोठ्या प्रमाणात वाढली.
📌 महत्त्वाचे मुद्दे :
🔹 युद्धापूर्वी भारताच्या LPG वापरापैकी सुमारे 60% आणि आयातीपैकी 90% पर्यंत वाटा आखाती देशांचा होता.
🔹 मे 2026 मध्ये इराणने 1.45 लाख टन LPG पुरवठा करून दुसरे स्थान मिळवले.
🏆 भारताचे प्रमुख LPG पुरवठादार (मे 2026)
🥇 अमेरिका
🥈 इराण
#economy
Join @mpsc_library | 61 |
| 10 | 🥊 भारतीय बॉक्सिंगला अभिमानाचा क्षण!
🇮🇳 भारतीय महिला बॉक्सर जैसमीन लांबोरिया हिने महिला 57 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत (World Boxing Rankings) नंबर 1 स्थान पटकावले आहे. तिच्या या यशामुळे भारतीय बॉक्सिंगची जगभरात पुन्हा एकदा दमदार छाप पडली आहे.
🏅 जैस्मिनने World Boxing Cup आणि World Championships स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले असून, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
⭐ भारताच्या इतर बॉक्सर्सनीही शानदार कामगिरी केली आहे—
🔹 Priya Ghanghas – 60 किलो गटात जागतिक टॉप-3 मध्ये स्थान
🔹 Vishvanath Suresh – 50 किलो गटात जागतिक टॉप-3 मध्ये स्थान
#sports
Join @mpsc_library | 63 |
| 11 | https://youtu.be/Yd-LD1rF6Gk | 63 |
| 12 | 🏆 J&K Bank ला Finacle Innovation Awards 2026 मध्ये सुवर्ण यश!
◾️ Jammu & Kashmir Bank ने Finacle Innovation Awards 2026 मध्ये Gold Award पटकावला.
◾️ हा पुरस्कार "Modern Technologies-led Innovation : Data Insights & Analytics" या श्रेणीत मिळाला.
◾️ बँकेने विकसित केलेल्या AI-आधारित Analytics Platform मुळे हे यश मिळाले.
◾️ या प्लॅटफॉर्ममध्ये Cloud-based Enterprise Data Lake आणि प्रगत Analytics Ecosystem चा समावेश आहे.
◾️ त्यामुळे बँकेला Real-time Data Analysis करून अधिक वेगवान व अचूक निर्णय घेणे शक्य झाले आहे.
◾️ Finacle हे Infosys चे जागतिक स्तरावरील बँकिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे.
◾️ Finacle Innovation Awards दरवर्षी जगभरातील बँकांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांचा गौरव करण्यासाठी दिले जातात.
#economy
Join @mpsc_library | 69 |
| 13 | 🏵 १० जून दिनविशेष
१.१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना = १० जून १९९९
- शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी स्थापना केली
१.२) उदय एक्स्प्रेस उद्घाटन = १० जून २०१८
- UDAY (Utkrisht Double Decker Air-Conditioned Yatri)
- ही ट्रेन दुमजली वातानुकूलिन आहे
- पहिला मार्ग = कोइंबतूर ते बंगलोर
- दुसरा मार्ग = विशाखापट्टणम ते विजयवाडा
#TodayinHistory
Join @mpsc_library | 88 |
| 14 | ✅ DRDO आणि भारतीय वायुसेनेने RudraM-II मिसाइलचे यशस्वी चाचणी
◾️दिनांक - 2 जून 2026
◾️Air-to-Surface मिसाइलचे यशस्वी उड्डाण परीक्षण केले.
◾️सुखोई- (Su-30MKI) लढाऊ विमानावरून चाचणी
◾️ठिकाण: ओडिशा किनाऱ्याजवळ, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर
⏩ RudraM-II मिसाइल म्हणजे काय?
◾️ही अँटी-रेडिएशन मिसाइल
◾️वेग - मॅक 5.5 (हायपरसॉनिक)
◾️रेंज - सुमारे 350 किमी
◾️शत्रूच्या रडार प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा आणि संवाद केंद्रांना नष्ट करण्यासाठी विकसित केली आहे.
◾️ही RudraM मालिकेतील दुसरी प्रगत आवृत्ती आहे.
◾️ती हायपरसॉनिक वेगाने उडते आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे
#defence
Join @mpsc_library | 93 |
| 15 | https://youtu.be/08JKq8w2fGA?si=11rh1MYAqyX98mA_ | 92 |
| 16 | https://youtu.be/vSB5l-8ZAZI?si=Ke--4JYdEfWY9HVD | 99 |
| 17 | https://youtu.be/mkClgyJ56nQ?si=TeEH_PEaKuF-dVTk | 87 |
| 18 | https://youtu.be/MKm8U_F-5w4?si=KReeYnaaYzLsqm4L | 89 |
| 19 | https://youtu.be/e3KbkZ9dHuU?si=cYp7mx7hQPc7Y70c | 71 |
| 20 | https://youtu.be/t9qnSztfYKA?si=_rAVzPKxWswbB2N_ | 68 |
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
