ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 021 名订阅者,在 教育 类别中位列第 15 707,并在 印度 地区排名第 29 795 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 021 名订阅者。

根据 13 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 163,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 26.83%。内容发布后 24 小时内通常能获得 15.31% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 493 次浏览,首日通常累积 1 994 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

凭借高频更新(最新数据采集于 14 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

13 021
订阅者
-324 小时
+427 天
+16330 天
帖子存档
Join करा

5 मिनिटात सुरू करू. जे बोलणार आहेत त्यांनी शांत ठिकाणी बसा, जेणेकरून background noise येणार नाही .

Reminder 👆 आज दुपारी 3.30 ला सुरू करू

👆 👆 Objective (3) : 3 नावे आली आहेत. Descriptive (3) : 3 नावे आली आहेत. आता नावं पाठवू नका . उद्या दुपारी 3.30 ला सुरु करू .

👆 👆 Objective (3) : 3 नावे आली आहेत, Objective वाल्यानी आता नावं पाठवू नका Descriptive (3) : 2 नावे आली आहेत, एक शिल्लक आहे फक्त descriptive साठीच एक नाव स्वीकारल जाईल.

👆 👆 Objective (3) : 3 नावे आली आहेत, आता नाव पाठवू नका Descriptive (3) : 1 नाव आल आहे, दोन शिल्लक आहेत. फक्त descriptive साठीच 2 नावे स्वीकारली जातील

👆 👆 Objective (3) : 2 नावे आली आहेत, एक शिल्लक आहे . Descriptive (3) : 1 नाव आल आहे, दोन शिल्लक आहेत.

125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/xAxDAFdBkzE?si=86_81dgCjm8oeaau 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/BZdDZoHfYZQ?si=xh2EZSFYzqLF2tPr PDF Link 🔗 https://t.me/Thempscdecoded/5344

Descriptive Vs Objective (17 Sept, 3.30Pm) राज्यसेवा मुख्य परीक्षा Objective असावी की Descriptive असावी, ह्यावर आपण उद्या दुपारी(17 सप्टेंबर) 3.30 ते 4.30 मध्ये आपल्या Telegram channel [@Thempscdecoded] वर Live debate ठेवत आहोत . Debate च स्वरूप : Telegram Live Voice Chat ऐकून 6 विद्यार्थ्यांना ह्यात सहभागी होता येईल. Objective ची बाजू घेणाऱ्या तीन आणि Descriptive ची बाजू घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना ह्यात आपले मुद्दे मांडता येतील. जे 6 जण आधी नाव submit करतील, त्यांनाच consider केल जाईल. [फक्त विद्यार्थी allowed आहेत, शिक्षक नाही ] Submit Your Names 👇 @SudarshanJaybhay मला msg करताना “तुमच पूर्ण नाव” आणि तुम्ही “कोणती बाजू घेणार आहात” ते mention करा.

Capability नसताना आयोगाने उगाचच हा Descriptive pattern रेटू नये . आधी स्वतःची Capability वाढवावी मग पुढचे 50 वर्ष Descriptive
Capability नसताना आयोगाने उगाचच हा Descriptive pattern रेटू नये . आधी स्वतःची Capability वाढवावी मग पुढचे 50 वर्ष Descriptive Pattern ठेवावा (Optional सकट ) @Thempscdecoded

Spellings PYQ DNA {PYQ 1984-2023} https://youtu.be/wdhjf7dg6mw?si=9piKhm02KjIUhNLj Homophones PYQ DNA {PYQ 1984-2023} https://youtu.be/jfqW935vsf0?si=RmkeI01P3mZuSvOm Synonyms PYQ DNA {PYQ 1984-2023} https://www.youtube.com/live/cUUjAepES2M?si=mZdHxdKUbvZpukhO Antonyms PYQ DNA {PYQ 1984-2023} https://www.youtube.com/live/0e8OVQw9PcQ?si=1v7W7L-OoSzNL4ui Phrasal Verbs PYQ DNA {PYQ 1984-2023} https://www.youtube.com/live/o78RDf-4qVM?si=jPazug6gvjzk28sn Idioms & Phrases PYQ DNA {PYQ 1984-2023} https://www.youtube.com/live/E1gnQk6_J24?si=KTiT0SVEswRd5PV1 Homographs PYQ DNA {PYQ 1984-2023} https://youtu.be/R-6YiNc0KxA?si=OjZunYrPczFEtPqT Cohesive Devices PYQ DNA {PYQ 1984-2023} https://youtu.be/5rTZ1APCC5E?si=JS7vUGM3nvOY8g2X One Word Substitution PYQ DNA {PYQ 1984-2023} https://www.youtube.com/live/sUf9Tskgekw?si=sUPWbKUdCw-G_Idw Lectures बघताना English Vocab DNA Slides च्या PDF झेरॉक्स करून सोबत ठेवा. Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

आपल्या App वर Swayam Study Plan मध्ये खालील विषयांच्या  PYQ DNA Notes उपलब्ध आहेत. नक्की वाचा. 1] English Vocab PYQ DNA (1984 ते 2024) 2] Marathi Vocab PYQ DNA (1984 ते 2024) 3] Science PYQ DNA (2012 ते 2024) 4] Environment PYQ DNA (2012 ते 2024) 5] पंचायत राज PYQ DNA (2012 ते 2024) 6] ICT, Remote, RTI, RTS PYQ DNA (2012 ते 2024) 7] Geography PYQ DNA (2012 ते 2024) Geo तर freeच आहेत आपल्या चॅनेल वर . भारत https://t.me/Thempscdecoded/5820 महाराष्ट्र https://t.me/Thempscdecoded/5822 App ची link 🖇️ 🔗 Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा
पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा अजिबात नाहीये. Capability नसताना आयोगाने उगाचच हा pattern रेटू नये . 2027 पासूनच objective pattern आणावा. आणि त्यासंबंधी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे. Descriptive Pattern नको 👎 Online परीक्षा नको 👎 Only Objective 👌 👍 Only Offline 👌 👍 @Thempscdecoded

पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा
पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा अजिबात नाहीये. Capability नसताना आयोगाने उगाचच हा pattern रेटू नये . 2026 पासूनच objective pattern आणावा. आणि त्यासंबंधी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे. Descriptive Pattern नको 👎 Online परीक्षा नको 👎 Only Objective 👌 👍 Only Offline 👌 👍 @Thempscdecoded

पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा
पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली. पोरांना descriptive करायची इच्छा अजिबात नाहीये. Capability नसताना आयोगाने उगाचच हा pattern रेटू नये . 2026 पासूनच objective pattern आणावा. आणि त्यासंबंधी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे. Descriptive Pattern नको 👎 Online परीक्षा नको 👎 Only Objective 👌 👍 Only Offline 👌 👍 @Thempscdecoded

Reminder 👆 गणेशोत्सवाची ऑफर आज रात्री 11 वाजता संपेल

Pdf आणि DNA Slides अशा 👆 डाउनलोड करा
Pdf आणि DNA Slides अशा 👆 डाउनलोड करा

Seriously “प्लॅन बी” चा विचार करत असाल तर वरील नंबर कॉल करून तुमचे doubts विचारू शकता. आपण लवकरच हा “Master Data Engg” चा Online Course सुरू करणार आहोत.