ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 015 名订阅者,在 教育 类别中位列第 16 658,并在 印度 地区排名第 34 181

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 015 名订阅者。

根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 095,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 54.56%。内容发布后 24 小时内通常能获得 29.49% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 552 次浏览,首日通常累积 3 541 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 015
订阅者
-1024 小时
+1157
+1 09530
帖子存档
Swayam GS 4 Economics Course [PYQ + Current] Course ची वैशिष्ट्ये 👇👇
⭕️1] GS 4 Economics PYQ Analysis 2019 ते 2023 [PDF + Video] ⭕️2] भारताची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️3] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️4] महाराष्ट्राचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video] ⭕️5] भारताचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video]
संपूर्ण course आपल्या App वर Available आहे. GS4 Economics Analysis/Solution Complete Course Click Here

1200+ English Vocabulary {Pages 150} Password @Thempscdecoded Adobe app मध्ये ओपन करा फाइल ओपन करताना Password इथूनच copy paste करा. Type करू नका.

Swayam चा plaform हे फक्त एक निमीत्त होत. तुमचे Marks हे तुम्ही स्वतः केलेल्या प्रामाणिक मेहनती मुळे वाढले आहेत. आज काही Swayam Students चे Call/messages आले. तुमच्यात जी improvement झाली आहे , ती फक्त तुमच्यामुळेच झाली आहे . Swayam ने फक्त आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि इथून पुढे पण करत राहील. तुमची मेहनतच तुम्हाला त्याच फळ देत असते. आजूबाजूचे फक्त निमीत्त असतात. ते असले नसले that doesn't matter. शेवटी जी गोष्ट तुम्हाला तीव्रतेने हवी असते, ती घडतेच. फक्त गरज असते ती स्वतःला झोकून द्यायची.

Category पण mention करा. आणि मागच्या वर्षीचे Pre चे मार्क्स पण कळवा.

SCORE पाठवा तुमचे . @SudarshanJaybhay

Swayam Descriptive By @SudarshanJaybhay Descriptive Paper साठी Crash Course च्या Format मध्ये एक Batch सुरू करत आहे
Phase I : 5 फेब्रुवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत Phase II : 5 मार्च ते 10 मार्च आयोगाप्रमाणे संपूर्ण 100 गुणांच्या Tests होतील, papers मी स्वतः चेक करून देईल. Phase I 5 फेब्रुवारी : सकाळी 10 वाजता पहिली Test, 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी : संध्याकाळी 7.30 ते 9 Video Lectures, 9 फेब्रुवारी : सकाळी 10 वाजता दुसरी Test, 10 फेब्रुवारी : संध्याकाळी 7.30 ते 9 Video Lecture. Phase I मध्ये सोडवलेल्या 2 Tests चेक करून झाल्यावर प्रत्येकाला वेगवेगळा Feedback मिळेल => त्यानुसार तुम्हाला पुढच्या एका महिन्यासाठी daily routine मध्ये काही गोष्टीसाठी 15-20 मिनिटे काढून ठेवायची आहेत. Phase II 5 मार्च : संध्याकाळी 7.30 ते 9 Lecture, 6 मार्च ते 8 मार्च : सकाळी 10 वाजता Tests(सलग तीन दिवस Test होतील), 9 मार्च आणि 10 मार्च : संध्याकाळी 7.30 ते 9 Lecture. अशा प्रकारे एकूण 5 Tests होतील. But तुम्हाला वेळ सुद्धा दिला जाईल, जेणेकरून तुम्ही तुमच्यात Improvemnt कराल. निबंध, भाषांतर आणि सारांश ह्या तिन्ही section मध्ये Marks वाढविण्यावर आपला Focus असेल. हा संपूर्ण Course आपल्या App वर आणि Telegram Private Group वर होईल. तुम्ही पेपर Submit केल्यापासून 48 तासांच्या आता Paper चेक करून feedback मिळेल. मराठी इंग्रजी निबंधासाठी Content सुद्धा मिळेल. भाषांतर आणि सारांश साठी सुद्धा Extra Efforts घेणार आहे. एवढ केल्यावर 100 मार्कांच्या Descriptive Paper साठी दुसर काहीच करण्याची गरज नाही. बाकीचा वेळ तुम्ही GS चे विषय आणि Language Objective paper वर Focus करू शकता. Fees : ₹749₹/-
यापूर्वी ज्यांनी माझ्याकडे Essay च्या Batches तसेच Swayam ची कोणतीही Batch केली असेल त्यांना आणि प्रथम प्रवेश घेणाऱ्या 20 जणांनासाठी Fees ₹499₹ असेल
Whatspp 8652778011
Telegram Id @SudarshanJaybhay

⭕️⭕️English Grammar 👉Topicwise 700 Practice MCQ 👉Total Tests : 70
Page No 1 to 157 : MCQ Page No 158 to 315 : Answer Key
Password : @Thempscdecoded

Language Paper - 1 (English) Score : 34/50 RTI Answer Copy Of @SudarshanJaybhay (राज्यसेवा मुख्य 2022) Subscribe @Thempscdecoded

50 पेक्षा जास्त Best Essays Starts Here CLICK HERE

Swayam Descriptive By @SudarshanJaybhay Descriptive Paper साठी Crash Course च्या Format मध्ये एक Batch सुरू करत आहे Phase I : 5 फेब्रुवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत Phase II : 5 मार्च ते 10 मार्च आयोगाप्रमाणे संपूर्ण 100 गुणांच्या Tests होतील, papers मी स्वतः चेक करून देईल. Phase I
5 फेब्रुवारी : सकाळी 10 वाजता पहिली Test, 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी : संध्याकाळी 7.30 ते 9 Video Lectures, 9 फेब्रुवारी : सकाळी 10 वाजता दुसरी Test, 10 फेब्रुवारी : संध्याकाळी 7.30 ते 9 Video Lecture.
Phase I मध्ये सोडवलेल्या 2 Tests चेक करून झाल्यावर प्रत्येकाला वेगवेगळा Feedback मिळेल => त्यानुसार तुम्हाला पुढच्या एका महिन्यासाठी daily routine मध्ये काही गोष्टीसाठी 15-20 मिनिटे काढून ठेवायची आहेत. Phase II
5 मार्च : संध्याकाळी 7.30 ते 9 Lecture, 6 मार्च ते 8 मार्च : सकाळी 10 वाजता Tests(सलग तीन दिवस Test होतील), 9 मार्च आणि 10 मार्च : संध्याकाळी 7.30 ते 9 Lecture. अशा प्रकारे एकूण 5 Tests होतील. But तुम्हाला वेळ सुद्धा दिला जाईल, जेणेकरून तुम्ही तुमच्यात Improvemnt कराल. निबंध, भाषांतर आणि सारांश ह्या तिन्ही section मध्ये Marks वाढविण्यावर आपला Focus असेल. हा संपूर्ण Course आपल्या App वर आणि Telegram Private Group वर होईल. तुम्ही पेपर Submit केल्यापासून 48 तासांच्या आता Paper चेक करून feedback मिळेल. मराठी इंग्रजी निबंधासाठी Content सुद्धा मिळेल. भाषांतर आणि सारांश साठी सुद्धा Extra Efforts घेणार आहे. एवढ केल्यावर 100 मार्कांच्या Descriptive Paper साठी दुसर काहीच करण्याची गरज नाही. बाकीचा वेळ तुम्ही GS चे विषय आणि Language Objective paper वर Focus करू शकता.
Fees : ₹740₹/- यापूर्वी ज्यांना माझ्याकडे Essay च्या Batches तसेच Swayam ची कोणतीही Batch केली असेल त्यांना आणि प्रथम प्रवेश घेणाऱ्या 20 जणांनासाठी Fees ₹499₹ असेल
Contact For Admission @SudarshanJaybhay Whatspp 8652778011

Swayam GS 4 Economics Course [PYQ + Current] Course ची वैशिष्ट्ये 👇👇
⭕️1] GS 4 Economics PYQ Analysis 2019 ते 2023 [PDF + Video] ⭕️2] भारताची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️3] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️4] महाराष्ट्राचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video] ⭕️5] भारताचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video]
संपूर्ण course आपल्या App वर Available आहे. GS4 Economics Analysis/Solution Complete Course Click Here

Paper कसा गेला . कळवा मला @SudarshanJaybhay

आज झालेला कंबाईन गट ब 2024 चा पेपर.. WITHOUT MARKING Subscribe @Thempscdecoded

सर्व Decodians ना उद्यासाठी All The best 💐💐✍✍

Swayam GS 4 Economics Course [PYQ + Current] By @SudarshanJaybhay
⭕️1] GS 4 Economics PYQ Analysis 2019 ते 2023 [PDF + Video] ⭕️2] भारताची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️3] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी [Pdf Notes + Video] ⭕️4] महाराष्ट्राचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video] ⭕️5] भारताचा अर्थसंकल्प [Pdf Notes + Video]
संपूर्ण course आपल्या App वर Available आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

"2022" GS4 Economics Analysis/Solution Subscribe @Thempscdecoded

"2021" GS4 Economics Analysis/Solution Subscribe @Thempscdecoded

"2020" GS4 Economics Analysis/Solution Subscribe @Thempscdecoded

"2019" GS4 Economics Analysis/Solution Subscribe @Thempscdecoded

समाजसुधारक - पुस्तके Subscribe - @TheMpscDecoded