ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 124 名订阅者,在 教育 类别中位列第 16 663,并在 印度 地区排名第 34 137

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 124 名订阅者。

根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 859,过去 24 小时变化为 105,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 62.10%。内容发布后 24 小时内通常能获得 32.05% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 529 次浏览,首日通常累积 3 886 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 124
订阅者
+10524 小时
+2367
+85930
帖子存档
Highlightet मुद्दे नक्की वाचा. ह्या वर्षीच्या लोकसभा आणि आपल्या विधानसभा निवडणुकांमुळे ‘आचारसंहिता(Model Code Of Conduct)’ ही संकल्पना खूप चर्चेत राहिली आहे. राज्यघटना आणि Current ह्या दोन्ही पैकी कुठल्याही section मध्ये प्रश्न येवू शकतो. Subscribe @Thempscdecoded

मागच्या 13 वर्षातली कुठलीही Exam असो, राज्यसेवा पूर्व च्या दृष्टीने जो pyq महत्वाचा असेल त्या pyq चा crux आपण discuss करू .

‘Swayam 4am Live Pyq Crux’ ही बॅच फक्त LIVE Video Sessionsच्या स्वरूपात होणार आहे, याची सर्वांनी आधीच नोंद घ्यावी. सकाळी 4 ते 6 ह्या वेळेत लेक्चर्स होणार आहेत, ह्या वेळेत Live हजर राहणं शक्य असेल तरच admission घ्या.

"Swayam 4am Live Pyq Crux" 3 नोव्हेंबर पासून आपण आपल्या App वर सर्व विषयांचा "Pyq Crux" हा Live Initiative सुरू करतोय 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी useful असणाऱ्या आणि मागच्या 13 वर्षात Mpsc ने विचारलेल्या सर्व विषयांचा 'Pyq Crux' घेवु. ह्या Pdf मधले सर्व Details आधी वाचा, मगच मला msg करा . ही Hi, Hello चे messages नकोत Contact @SudarshanJaybhay Call/Whatspp 8652778011 Subscribe - @TheMpscDecoded

Diwali Special Discount 👆👆
Diwali Special Discount 👆👆

Swayam By @SudarshanJaybhay ही संपूर्ण बॅच आपल्या TheMpscDecoded App वर सुरू असून ती 40 दिवसांची आहे. Fees 2500/- Admission घ
Swayam By @SudarshanJaybhay ही संपूर्ण बॅच आपल्या TheMpscDecoded App वर सुरू असून ती 40 दिवसांची आहे. Fees 2500/- Admission घेण्यासाठी Contact : @SudarshanJaybhay Whatspp msg and Text 8652778011 राज्यसेवा पूर्व च्या संपूर्ण GS विषयाची तयारी 40 दिवसात. Subscribe @TheMpscDecoded

"Swayam 4am Live Pyq Crux" 3 नोव्हेंबर पासून आपण सर्व विषयांचा "Pyq Crux" हा Live Initiative सुरू करत आहोत. 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी useful असणारे आणि मागच्या 13 वर्षात Mpsc ने विचारलेल्या सर्व विषयांचा 'Pyq Crux' घेणार आहोत. Contact @SudarshanJaybhay Call/Whatspp 8652778011

Live Join करा

आपल्या Swayam Batch वर रोज संध्याकाळी 7.30 ला ‘Recall OLT Session’ होत असतं. आजच Session सर्वांसाठी Free असेल . 7.30 वाजता ग्रुप वर Link अपलोड होईल. नक्की attend करा. आजच्या ‘Recall OLT’ चा Syllabus 1) नागरिकत्व 2) मूलभूत हक्क 3) DPSP 4) मूलभूत कर्तव्ये 5) राष्ट्रपती 6) उपराष्ट्रपती Recall OLT सोडवण्यासाठी सोबत एक blank page आणि दोन वेगळ्या रंगाचे पेन सोबत ठेवा.

🪔 Special Offer 28 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर
🪔 Special Offer 28 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर

मागच्या 4 वर्षात 40 पेक्षा जास्त Initiatives/Batches घेण्याची संधी मिळाली. 4000  पेक्षा जास्त aspirants शी personal level(msg/call/offline) ला बोलता आलं, संवाद साधता आला. कुठलीही batch अथवा initiative असो, तीन प्रकारच्या aspirants नी मला नेहमी inspire केलय,
1] अभ्यास खूप जेमतेम असतो, पण extra efforts घेवून प्रत्येक दिवसाला स्वतःला improve करणारे aspirants 2] जे सांगितल आहे ते तर करणारच आणि अजून जास्तीचा अभ्यास करुन स्वतः मधली चमक दाखवणारे aspirants 3] कुठलही excuse न देता start to end संपूर्ण batch follow करुन त्यातून 100% output घेणारे aspirants
@SudarshanJaybhay

सर्व sessions आपल्या Telegram channel वर Audio Format मध्ये होतील Notes Reduction मध्ये Zerox करुन ठेवा

🪔 🪔 Diwali Special Pre Analysis By @SudarshanJaybhay 👉30 October Polity 2013 ते 2023 {3.30am to 7.30am, 3.30 pm to 6pm} 👉31 October Geography+Env 2013 ते 2023{3.30am to 7.30am, 3.30 pm to 6pm} 👉1 November Economics 2013 ते 2023{3.30am to 7.30am, 3.30 pm to 6pm} 👉2 November History 2013 ते 2023{3.30am to 7.30am, 3.30 pm to 6pm} 👉3 November Science 2013 ते 2023{3.30am to 7.30am, 3.30 pm to 6pm} आपण यापूर्वी राज्यसेवा पूर्व चे 11 वर्षांचं प्रश्न Discuss केले होते. ह्यावेळी Detailed Analysis Discuss करू. सर्व Sessions Live attend करणाऱ्यांसाठी Free असतील. Recorded Sessions Paid असतील. यापूर्वी Zerox केल्या नसतील तर करून घ्या. सर्व sessions आपल्या App वर Live होतील

दिवाळीनिमित्त Swayam ला प्रवेश घेणाऱ्यांना 25% Off असेल . बॅच सुरु होवून 15 दिवस झाले आहेत. झालेल्या विषयांचे Recorded Sessions मिळतील.

दिवाळीत काय करणार आहात
Anonymous voting

धृवतारा अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या Swayam Batch वर 90% ऑफ असेल .आज आणि उद्या (25, 26 ऑक्टोबर ) प्रवेश प्रक्रिया
धृवतारा अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या Swayam Batch वर 90% ऑफ असेल .आज आणि उद्या (25, 26 ऑक्टोबर ) प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 1 डिसेंबर ला होणाऱ्या “राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी” ही बॅच असून 40 दिवसांत ही बॅच संपेल. सर्व विषयांचे PDF नोट्स मिळतील. Polity(Audio) वगळता बाकी सर्व विषयांचे sessions Video स्वरूपात आहेत. Platform : TheMpscDecoded App https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt Contact @SudarshanJaybhay 8652778011 Subscribe @TheMpscDecoded

धृवतारा अभ्यासिकेतले विद्यार्थ्यांसाठी आपल्या Swayam Batch वर 90% ऑफ असेल .आज आणि उद्या (25, 26 ऑक्टोबर ) प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 1 डिसेंबर ला होणाऱ्या “राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी” ही बॅच असून 40 दिवसांत ही बॅच संपेल. सर्व विषयांचे PDF नोट्स मिळतील. Polity(Audio) वगळता बाकी सर्व विषयांचे sessions Video स्वरूपात आहेत. Platform : TheMpscDecoded App Contact @SudarshanJaybhay 8652778011

ग्रेट भेट Paralympic Silver Medalist श्री सचिन खिलारी सर
ग्रेट भेट Paralympic Silver Medalist श्री सचिन खिलारी सर

आज सचिन खिलारी(Paralympic Silver Medalist) सरांना भेटण्याचा योग आला
आज सचिन खिलारी(Paralympic Silver Medalist) सरांना भेटण्याचा योग आला