ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 017 名订阅者,在 教育 类别中位列第 16 677,并在 印度 地区排名第 34 224

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 017 名订阅者。

根据 26 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 127,过去 24 小时变化为 4,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 53.88%。内容发布后 24 小时内通常能获得 24.71% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 475 次浏览,首日通常累积 2 970 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 27 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 017
订阅者
+424 小时
+1257
+1 12730
帖子存档
२६ ते २८ एप्रिल दरम्यान मुख्य परीक्षा होणार आहे. नव्याने निकाल लागल्याने उमेदवारांना अभ्यासासाठी वेळ द्यावा अशी मागणी होत आहे. आयोगाकडून विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. परीक्षेच्या तारखेत बदल होणार का याबद्दल लवकरच आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व सदस्यांच्या बैठकीमध्ये यासंदर्भात हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी यावर सविस्तर माहिती पुढे येणार आहे.

Someone is working hard day and night to take your dream away from you💫

Swayam GS2 daily answer writing challenge राज्यसेवा 2025 Fees : ₹1️⃣ Only 10 एप्रिल पासून Link TheMpscDecoded App Download He
Swayam GS2 daily answer writing challenge राज्यसेवा 2025 Fees : ₹1️⃣ Only 10 एप्रिल पासून Link TheMpscDecoded App Download Here

{Offer Valid Today Only}

Swayam GS2 daily answer writing challenge राज्यसेवा 2025 10 एप्रिल पासून Link TheMpscDecoded App Download Here
Swayam GS2 daily answer writing challenge राज्यसेवा 2025 10 एप्रिल पासून Link TheMpscDecoded App Download Here

"e-book GS2 PYQ Analysis" 🔤🔤2️⃣ 2023 ते 2020 च्या 150x4 = 600 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks फक्त आपल्या A
"e-book GS2 PYQ Analysis" 🔤🔤2️⃣ 2023 ते 2020 च्या 150x4 = 600 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks फक्त आपल्या App वर available आहेत. फक्त online वाचण्यासाठी आहेत” [ zerox साठी नाहीत ] Link TheMpscDecoded App Download Here

"e-book GS4 PYQ Analysis" 🔤🔤4️⃣ 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks फक्
"e-book GS4 PYQ Analysis" 🔤🔤4️⃣ 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks फक्त आपल्या App वर available आहेत. फक्त online वाचण्यासाठी आहेत” [ zerox साठी नाहीत ] Link TheMpscDecoded App Download Here

अजूनही अनेक EWS/SEBC विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य चा फॉर्म भरता येत नाही अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल आहे.👍 #403error

हे 55 जण का गैरहजर होते ? काय कारण असेल ?
हे 55 जण का गैरहजर होते ? काय कारण असेल ?

महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच राज्यसेवा 2025 च्या पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची लिंक ओपन झाली आहे. या परीक्षेमध्ये सहाय्यक परिवहन अधिकारी गट अ या पदाचा समावेश आहे. या पदाच्या पात्रते मध्ये फक्त यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजेच Mechanical Engineering याचाच समावेश केला आहे. या मध्ये उत्पादन अभियांत्रिकी म्हणजेच Production Engineering and Production Engineering Sandwich याचा समावेश केला नाही. The Gazette Of India AICTE rules दिनांक 28 एप्रिल 2017 भाग 3 खंड 4 यातील पृष्ठ क्रमांक 34 नुसार  Mechnical engineering is equivalent to Production Engineering (Sandwich ) हे पाहता या branch साठी पात्र करायला हवे. 2023 मध्ये हाच मुद्दा होता तेव्हा मुलांनी court मध्ये धाव घेतलेली. त्यानंतर court ने ऑर्डर दिली मुलांना पात्र केले गेले. यासाठी Mpsc ने दिनांक 17 मे 2023 रोजी शुद्धीपत्रक काढले होते व Production Engineering च्या मुलांना पात्र केले होते.

राज्यसेवा मुख्य 2024 मध्ये चांगला Score घेण्यासाठी 1} स्वतःवर विश्वास ठेवणे. 2} माझ होणारच आहे आणि चांगल्या मार्कांनेच होणार आहे, हे सतत स्वतःच्या मनाला सांगणे. 3} कसलीही situation असो, कितीही अभ्यास pending असो => माझा Approach नेहमी positive च असेल. 4} सर्व मास्तर्स, सर्व पुस्तके, सर्व नोट्स, आई वडील, सर्व मित्र मैत्रिणी,etc etc ह्या सर्वांबद्दल मनात सतत कृतज्ञतेची भावना ठेवूनच अभ्यास करेल आणि परीक्षा देईल. 5] माझ डोक शांतच आहे, खूप शांत आहे, आणि कुठल्याही परिस्थितीत मी शांतच असणार आहे => हे सतत मनाला सांगत राहील. 6] मी पास झाल्यावर मला जी Post मिळणार आहे, ती खूपच powerful आणि जबाबदारीची असणार आहे => त्यामुळे सध्या ह्या शेवटच्या phase मध्ये माझ्या अभ्यासाची जबाबदारी मी स्वतःच घेणार आहे, दुसऱ्या कुणावरही depend राहणार नाही.

e-book GS2 PYQ Analysis 2023 ते 2020 Economics च्या 150x4 = 600 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर
e-book GS2 PYQ Analysis 2023 ते 2020 Economics च्या 150x4 = 600 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर available करून दिले आहेत. फक्त online वाचण्यासाठी आहेत” [ zerox साठी नाहीत ] Link TheMpscDecoded App Download Here

e-book GS4 PYQ Analysis 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर
e-book GS4 PYQ Analysis 2023 ते 2019 Economics च्या 105x5 = 525 प्रश्नांच Yearwise detailed analysis. हे ebooks आपल्या App वर available करून दिले आहेत. फक्त online वाचण्यासाठी आहेत” [ zerox साठी नाहीत ] Link TheMpscDecoded App Download Here

राज्यसेवा मुख्य 2024 {Descriptive} Test 1 [100 Marks] Duration 3hrs Subscribe @Thempscdecoded

Walking Blindly When you have no idea where you are going but walking feels right. Then you are on the right path. When you acknowledge this life as form of that mysterious, it acknowledges you. When walking along is more important than reaching, Then the mysterious holds your hand. When it wants to touch you it prepares you with pain. Don't ask for it but sing about it, it comes looking for you. Sometimes you will think you are imagining things but when you look back you realize they were not imaginations but they were shadows of someone approaching you. Walk with joy not with stress to reach then walking becomes the guide

Reminder.. उद्या पहिली Test आहे