ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 893 名订阅者,在 教育 类别中位列第 16 953,并在 印度 地区排名第 35 113

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 893 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 194,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 50.60%。内容发布后 24 小时内通常能获得 27.10% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 018 次浏览,首日通常累积 3 223 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 893
订阅者
+124 小时
-67
+1 19430
帖子存档
👆👆जास्तीत जास्त share करा आणि प्रत्येकाने comment करा.

"पंचायत राज Fasttrack" 2013 ते 2023 मध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंच्या PYQ Facts Join https://t.me/+CGQtnvQgEy40ODU1

💡✍️स्मृती Tricks Whittakar च Five Kingdom Classification आता तुम्ही कधीच नाही विसरणार. नक्की वाचा .

"पंचायत राज Fasttrack" 2013 ते 2023 मध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंच्या PYQ Facts Join https://t.me/+CGQtnvQgEy40ODU1

Repost from Ganesh Gondal
आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची PSI वयवाढ संदर्भात भेट घेतली
आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची PSI वयवाढ संदर्भात भेट घेतली. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आपल्या मुद्द्याचं गांभीर्य समजावून सांगून आपल्या मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि यापासून लाखो विद्यार्थी वंचित राहत आहे हे पुन्हा एकदा सांगितलं.    एक वर्षाची वय वाढ द्यावी हे निवेदन दिले व त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली.   यावर मुख्यमंत्री महोदयाने आश्वासित केलं की संध्याकाळी पर्यत निर्णय घेऊ.. आजची भेट घेण्यासाठी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार्य केलं. आजच्या शिष्टमंडळात श्री अनिकेत देशमाने सर, गणेश गोंडाळ,  प्रवीण पाटील , प्रदीप लोंढे , विवेक जाधव, माधुरी मोहिते, आणि प्रियांका पवार उपस्थित होते.. धन्यवाद ! 🙏🙏🙏 गणेश गोंडाळ...

Day 3 Free Live Access To Audio Lectures 👇👇 https://t.me/+gzKPawwXVp44Zjdl Validity: 5 ते 6.30

DNA Slides च्या Audio Lectures ला 5 वाजता Live Free Access मिळेल. आजचे Topics :
Reproduction, Skeletal, Microbes, Glands, Hormones.
Valdity 6.30 पर्यंत असेल.

तुम्ही ज्या प्रकारचे Telegram channle follow करता त्यावरून तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात आणि अभ्यासाच्या बाबतीत किती serious आहात ते कळत. भुरटे Telegram channel follow केले तर समजून जा की तुम्ही सुद्धा भूरटे च आहात. काल काही चॅनल वर आयोगाची गोपनीय माहिती अपलोड करण्यात आली, त्यांचा लवकरच करेक्ट कार्यक्रम अपेक्षित आहे. पण मुळात तुम्ही अशा चॅनल्स ला किती महत्व द्यायच हे तुमच्यावर आहे. आजकाल subscribers आणि views दोन्ही विकत घेता येतात. त्यामुळे जास्त subscribers (50k, 100k etc) वाल चॅनेल authentic असेल नसेल ह्याची guarntee नाही. आणि माझ्या personal experience नुसार सांगतो, हे नकली आणि भुरटे चॅनेल्स आहेत . ह्यांच्या नादी लागू नका, ह्यांना अभ्यासासाशी काही देणं घेणं नाही. तुमच्या अभ्यासाची वाट कशी लावायची, हेच त्यांच Target आहे. @SudarshanJaybhay 8652778011

⬆️ 👆 वर दिलेल्या सगळ्या विषयांच्या Killer Pdf प्रत्येकाने वाचा. 100% प्रश्न येतील ह्या PDFs मधून ..

ज्यांनी App वरून Science DNA Slides घेतल्या आहेत, त्यांना Audio Recordings पण available करून देत आहे App वर. Plz Check App Thempscdecoded App download Here

Day 3 Science DNA Slides Free Audio Series आज 5 ते 6.30 Free LiVE Access असेल.

आजपासून आपल Thempscdecoded हे मुख्य channel आता private करण्यात आल आहे. चॅनल लिंक https://t.me/+CGQtnvQgEy40ODU1

निर्देशांक आणि भारताची Rank Confirm Question Join @Thempscdecoded
निर्देशांक आणि भारताची Rank Confirm Question Join @Thempscdecoded

👆आजचे ऑडिओ लेक्चर्स अपलोड केले आहेत

Day 2 Science DNA Slides Free Audio Series आज 5 ते 6.30 Free LiVE Access असेल. 👇👇 https://t.me/+gzKPawwXVp44Zjdl

३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजींनी अंदमान-निकोबार बेटांचे जे नामकरण केले, त्याबाबत योग्य जोडी ओळखा: १. अंदमान - स्वराज्य २. निकोबार - शहीद
Anonymous voting

डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात केलेल्या प्रयोगांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous voting

डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या 'अंतःस्वर' (Antahswar) या पुस्तकाचा विषय काय आहे?
Anonymous voting

राज्यघटनेच्या कलम १७९ (क) नुसार, विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा ठराव प्रलंबित असताना ते अपात्रतेच्या प्रकरणांवर निर्णय घेऊ शकतात का? यावर 'नबाम रेबिया' विरुद्ध 'सुनील प्रभू' या वादात काय स्पष्ट झाले?
Anonymous voting