ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 008 名订阅者,在 教育 类别中位列第 16 677,并在 印度 地区排名第 34 224

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 008 名订阅者。

根据 26 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 127,过去 24 小时变化为 4,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 53.88%。内容发布后 24 小时内通常能获得 24.71% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 475 次浏览,首日通常累积 2 970 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 27 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 008
订阅者
+424 小时
+1257
+1 12730
帖子存档
होळी निमित्त आपल्या TheMpscdecoded App वरील 11 कोर्सेस पैकी खालील 7 कोर्सेस वर Discount असेल. 1} GS4 Eco Pyq Analysis => ₹949 => ₹499. 2} GS2 Pyq Analysis => ₹1299 => ₹689. 3} Marathi English Pyq Analysis => ₹999 => ₹459. 4} Core Geography [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 5} Core Economics [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 6} Core History [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. 7} Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेंच्या Pyq Facts] => ₹499 => ₹279. कूपन कोड वगैरे काही नाहीये, Direct App वर जावून कोर्स purchase करू शकता. कोणताही कोर्स घेण्यापूर्वी आधी Demo Lectures नक्की बघा Watch Free Demo Lecture App  Link👇👇 TheMpscDecoded App Download Here

2015 चा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि आयोगाने आतापर्यंत विचारलेले सगळे PYQ एकाच Pdf मध्ये .
Subscribe @TheMpscDecoded

Result लागला आहे आज. कुणाचा थोड्याशा marks ने Result गेला असेल. काही वाटत असेल , negative thoughts येत असतील, comparison करून डोक out झालं असेल. माझ्याच सोबत अस का होतय. खूप अभ्यास करून पण result आला नाही, येत नसेल etc etc काहीही बोलायचं असेल तर बोलू शकता. Msg करू शकता. Telegram Id @SudarshanJaybhay Whatspp 8652778011 आपल्या Support system ला पण Contact करू शकता. https://t.me/Thempscdecoded/2747

GS2 आणि GS4 PYQ Analysis चे Courses आपल्या App वर Available करून देत आहे. 5 Years GS2 PYQ Analysis(2023-2019) 5 Years GS4 PYQ Analysis(2023-2019) Watch Free Demo Lecture App  Link👇👇 TheMpscDecoded App Download Here

313f0f00-04c4-4ef6-b1de-d53c33d35119.pdf4.69 KB

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 पूर्व परीक्षा निकाल प्रसिद्ध  🔥🔥 Join👉 @mpsc_achieverss

Result ची खरी उत्सुकता फक्त काठावर score असणाऱ्यांना असते. Lead असणाऱ्यांचा अभ्यास आधीपासूनच जोरात सुरू असतो. आणि कमी score असणाऱ्यांना तर काही देणं घेणं नसतच, ते पुढच्या प्रवासाला निघालेले असतात. आज निकाल यायला पाहिजे #RajysevaPrelim2024

राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 {Combined मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी} Subscribe @TheMpscDecoded

🇮🇳 India 🤘🤘

Science ची Offer आज रात्री 12 ऐवजी 10 पर्यंतच असेल. {2 तास आधीच Stop करू } 10.01 पासून ही ऑफर आपल्या App वर Apply होणार नाही. आता 42HR Science Courseसाठी पुढची ऑफर गुढीपाडव्याला असेल.

🕔 Last 4 Hours👆👆

"ऑफर मिलेगी ना दोबारा" Science Course वर ही ऑफर परत मिळणार नाही. यापूर्वी 29₹, 39₹, 49₹, 59₹ अशा चार वेळा आपण ह्या कोर्स वर ऑफर दिल्या होत्या. आणि प्रत्येक वेळी सांगितलं होतं की जुनी ऑफर परत repeat होणार नाही. जास्तीत जास्त जनांपर्यंत हा कोर्स पोहचावा, म्हणूनच फिस कमी ठेवली आहे, पण ती उत्तरोत्तर वाढतच जाईल . 68₹ ची ऑफर सुद्धा आजची शेवटची ऑफर असणार आहे.(रात्री 12 पर्यंत) ही ऑफर परत मिळणार नाही. Free Demo Lecture आधी बघा. आवडल, तरच ॲडमिशन घ्या.

Lucent आणि 7 वी ते 10 वी ची सर्व स्टेट बोर्ड ची आणि पुस्तके वाचली आहेत, Explain केली आहेत. अवघड संकल्पना सोप्या स्वरूपात Explain केल्या आहेत. आयोग Maximum प्रश्न State Board+ Lucent मधून विचारत असत. Sound, Atom, Father of etc etc etc, वेगवेगळ्या Theories आणि शास्त्रज्ञ, Chemical Reactions etc चे प्रश्न तर Lucent मधून Direct आहे तसे विचारले जातात. मग दुसरी कडे time+energy+money कशाला waste करायची. आपण हे सगळ 42 तासांत cover केलं आहे. Pdf च्या Zerox करूनच सर्व lectures attend करा. Pdf link 🖇️ 👇 https://t.me/Thempscdecoded/2794?single हा कोर्स Combined pre mains आणि राज्यसेवा पुरताच नाहीये, तर Capf/Cds आणि आपल्या सगळ्या सरळसेवा परीक्षांसाठी तुम्हाला Helpful ठरेल. हुशार आहात तुम्ही, Wise decision च घ्याल 🫡🫡 App  Link👇👇 TheMpscDecoded App Download Here

निबंध स्पर्धेतील 6 Best निबंध🥇 🏆 @Thempscdecoded

Essay Competition Winners 🥇 🏆
Essay Competition Winners 🥇 🏆

आज आपल्या App वर “42HR Lucent + State Board” चा संपूर्ण कोर्स 68₹ मध्ये मिळेल. App वर जावून Free Demo नक्की बघा, मगच कोर्स purchase करा TheMpscDecoded App Download Here PDF ची link खाली दिली आहे. PDF च्या Zerox करूनच Video Lectures पहावेत. https://t.me/Thempscdecoded/2796

‘जागतिक महिला दिनानिमित्त’ आज आपल्या App वर “42HR Lucent + State Board” चा संपूर्ण कोर्स 69₹ मध्ये मिळेल. App वर जावून Free D
‘जागतिक महिला दिनानिमित्त’ आज आपल्या App वर “42HR Lucent + State Board” चा संपूर्ण कोर्स 69₹ मध्ये मिळेल. App वर जावून Free Demo नक्की बघा. TheMpscDecoded App Download Here PDF ची link खाली दिली आहे. PDF च्या Zerox करूनच Video Lectures बघा. https://t.me/Thempscdecoded/2796

जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांची नावे दुपारी 12 वाजता announce होतील

महाराष्ट्र Economics Survey 2024-25