ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 402 名订阅者,在 教育 类别中位列第 16 563,并在 印度 地区排名第 33 796

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 402 名订阅者。

根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 848,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 66.06%。内容发布后 24 小时内通常能获得 30.03% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 010 次浏览,首日通常累积 3 642 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 402
订阅者
+124 小时
+2447
+84830
帖子存档
Chemistry ची pdf 👆नक्की वाचा बर का. राज्यसेवा पूर्व आणि combined पूर्व+मुख्य साठी खूप Important आहे

पंचायत_Chart_Pyq_refrences_#Swayam_@Thempscdecoded_protected.pdf3.63 MB

Officers, Swayam Recorded Batch उद्या सुरू होतेय. Interested कार्यकर्त्यांनी आजच्या आज प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. Schedule ची Pdf चेक करून घ्यावी, Sample Lectures बघून घ्यावेत. आणि पुढच्या 36 दिवसांच्या प्रवासासाठी सज्ज व्हा. बाकी सगळं माझ्यावर सोडून निश्चिंत व्हा @SudarshanJaybhay

संपूर्ण रसायनशास्त्र सर्व State Board आणि Lucent एकाच ठिकाणी Compile करून दिलं आहे. नको असलेल्या गोष्टींवर Cross केल्यात, महत्वाचे Points highlight केलेत. एकदा अवश्य बघून घ्या.

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

4 लाख च्या आसपास aspirants Mpsc ची परीक्षा देत असतात. त्यातले On an average 1 लाख जण तरी Sincerely अभ्यास करून ही परीक्षा देत असतात. आणि final list मध्ये 500-600 जण असतात. हे 500 जण सावध असतात, alert असतात. शेवटच्या महिन्यात अभ्यासाची गाडी Top gear मध्ये टाकणारे हेच असतात. परीक्षा postpone झाली तरी ह्यांना काही फरक पडत नाही. परीक्षा पुढं गेल्यामुळे ह्यांचा pre चा score वाढतो आणि Mains चा पण. ह्यांना आजूबाजूच्या परिस्थितीच खरच काहीच देण घेणं नसतं, ह्यांच अभ्यासाच schedule आहे तसंच सुरु असत. निवडणुका, मराठा आरक्षण, मराठा vs Obc, अंबानी च लग्न, Telgram admin ची मारामारी, status war, post war, पाऊस पाणी etc etc काहीचाच फरक पडत नसतो ह्यांना. ठरवलेली गोष्ट पैलतिरी नेणे, आपल्या स्वप्नांची respect करणे, ती पूर्ण करुन त्यांना न्याय देणे आणि दुसऱ्या कुणाच्या नाही तर स्वतःच्याच नजरेत स्वतःची प्रतिमा उंचावने व ती सतत उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, हाच ह्यांचा जगण्याचा pattern असतो. आणि अशी व्यक्तिमत्त्व च जिथे जातील तिथे त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध पसरवून तिथला परिसर अजून सुंदर/शांत/स्वच्छ करत असतात. अशा व्यक्तिमत्वांना Hats Off

ऑफिसर्स 🫡, 👆वरच्या Post मध्ये Pyq recalling च sample session, Daily GS च्या लेक्चर्स च sample Session, आणि Daily Current च्या लेक्चर च sample Session दिलं आहे.  Plz Chk

इथुन पुढचे Social Initiatives मोठ्या Scale वर राबवणार आहोत. त्यासाठी एक Core Team बनवनार आहे. काय करणार? कस करणार? कशासाठी करणार? सध्या काहीच स्पष्ट नाहीये. पण Intention Clear आहे. काहीतरी Sustainable करायचं आहे, आणि लवकरात लवकर सुरू करायचं आहे. ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा @SudarshanJaybhay 8652778011

PYQ Recall Notebook.pdf7.62 MB

ऑफिसर्स 🫡, प्रत्येक Session च एक एक sample आणि नोट्स च sample पण avilable करून दिलं आहे. वरच्या Post मध्ये Blue font वर Click कराल तर Video Play होतील

36 Days Complete Schedule सर्व विषयांचं Fast-track Revision Polity {Audio Format} वगळता सर्व Lectures Video Format मध्ये आहेत Syllabus मधील प्रत्येक विषयाचा प्रत्येक Topic cover केला जाईल. प्रत्येक विषयाचे संपूर्ण PDF Notes रोज PYQ Recalling Session रोज 40 मिनिटे Current Affairs चे Lectures तुमची Daily 6-7 तास द्यायची तयारी असल्यास संपूर्ण Syllabus Cover होईल{Including Current Affairs} Fees - 1200/- Contact For Admission - @SudarshanJaybhay, 8652778011

36 Days Swayam Recorded Nonstop Marathon Challenge 2024.pdf8.79 MB

Schedule बनवायला वेळ लागत आहे. अजून Complete झाल नाही , उद्या सकाळी लवकरात लवकर Upload करण्याचा प्रयत्न करेल
Schedule बनवायला वेळ लागत आहे. अजून Complete झाल नाही , उद्या सकाळी लवकरात लवकर Upload करण्याचा प्रयत्न करेल

Schedule अजून बनवून झालं नाही , उद्यापर्यंत Definitely upload होईल...

Swayam Recorded Batch चा Schedule आज रात्री अपलोड करणार आहे. माझ्या बाजूने Admission Process Is ON. @TheMpscDecoded आणि #Swayam Platform तुम्हाला तुमच्या Dream post पर्यंत पोचवण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही फक्त Schedule Follow करा, दिवसातले 5.30 तास द्यायला Ready रहा.

मुलाखतीसाठी Qualify झालेल्या सर्व ऑफिसर्स चे अभिनंदन.💐💐

राज्यसेवा मुख्य 2023 Mains Cutoff
राज्यसेवा मुख्य 2023 Mains Cutoff

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9069 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9070

Swayam Recorded Non-stop Marathon Challenge 2024 25 August च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी Recorded Batch एक दोन दिवसात सुरू करू. 1} Daily Target नुसार Recorded Lectures असणार आहेत. 2} Polity वगळता इतर सर्व विषयांचे Video Lectures Daily upload होतील.. 3} Daily Target नुसार तुमच संपूर्ण Current Affairs सुद्धा cover केल जाईल. 4} आयोगाच्या जून्या प्रश्नांवर Command मिळवण्यासाठी तुम्हाला रोज PYQ Recalling Session Available करून दिले जातील. Swayam Recorded Non-stop Marathon Challenge च संपूर्ण Schedule आजच Upload होईल. जे झालं गेलं ते आता विसरून जा. पुढचा विचार करा. परीक्षा पुढे पुढे ढकलून नियती तुम्हाला वारंवार संधी देत आहे. ह्या संधीच सोनं करा. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण Swayam Marathon मधून सर्व विषय with every Subtopic cover करत आहोत. पुढचे 38 दिवस स्वतःला engage करा. Definitely चांगल्या मार्कांनी पास व्हाल. Combined वाल्यांनी पण Swayam join करायलाच हवं कारण Maths Reasoning वगळता आपण सर्व विषय Detailed घेतले आहेत, तुम्हाला नक्की फायदा होईल.

⭕️♦️11 वी - 12 वी अर्थशास्त्र state board मधील Imp गोष्टी highlight केलेल्या आहेत. काही charts दिलेले आहेत. Imp गोष्टींचे Screnshot काढून pdf बनवली आहे. पूर्ण पुस्तक वाचलं नसेल तर किमान एवढं वाचून घ्या. बेरोजगारी, दारिद्र्य, लोकसंख्या etc यांची कारणं, परिणाम अशा गोष्टींचे फक्त sub headings वाचून घ्या कारण प्रश्न विचारल्यास option मध्ये तेवढंच देतात. Subscribe @TheMpscDecoded