ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 893 名订阅者,在 教育 类别中位列第 16 953,并在 印度 地区排名第 35 113

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 893 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 194,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 50.60%。内容发布后 24 小时内通常能获得 27.10% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 018 次浏览,首日通常累积 3 223 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 893
订阅者
+124 小时
-67
+1 19430
帖子存档
आजचा पेपर 4 जानेवारीच्या पेपर पेक्षा........
Anonymous voting

महाराष्ट्र_चालू_घडामोडी_डिसेंबर_2025.pdf15.29 MB

Defence and Space डिसेंबर 2025.pdf13.99 MB

जागतिक डिसेंबर 2025.pdf12.52 MB

विज्ञान_तंत्रज्ञान_डिसेंबर_2025.pdf16.24 MB

आर्थिक_घडामोडी_डिसेंबर_2025.pdf10.41 MB

राजकीय_घडामोडी_डिसेंबर_2025.pdf15.92 MB

Environment Special December 2025.pdf14.66 MB

🔻🔺 Biology DNA Slides चे Audio ऐकून घ्या 👇👇 https://t.me/+gzKPawwXVp44Zjdl

🔻🔺 Biology DNA Slides चे Audio ऐकून घ्या 👇👇 https://t.me/c/3244832660/379

ज्यानी याआधी DNA Slides याआधी वाचल्या आहेत, त्यांनी उरलेल्या 3 दिवसात एक revision नक्की द्या. बाकी विषयांना सुद्धा तुम्ही जे काही already वाचल आहे, त्यालाच revision द्या.

4 जानेवारी चा पेपर कसाही(सोप्पा, अवघड) गेला असला तरी त्याचा परिणाम 11 जानेवारीच्या गट क वर होऊ देऊ नका. 11 जानेवारी चा पेपर नीट द्या. चार दिवस उरले आहेत, मन लावून चांगला अभ्यास करा. Unnecessary Stress घेऊ नका. Join @TheMpscDecoded

४ जानेवारीचा पेपर 'Tough' होता हे मान्य आहे. पण ज्यांनी PYQ Analysis नीट केले होते, त्यांच्यासाठी हा पेपर 'Manageable' होता. आपल्या Swayam PYQ Facts Course आणि DNA Slides मधून आलेले थेट प्रश्न खालीलप्रमाणे: 📌 Subject-wise Strike Rate: 📜 इतिहास: 19 Facts → 6 प्रश्न 🌍 भूगोल: 12 Facts → 5 प्रश्न 💰 इकोनॉमिक्स: 14 Facts → 8 प्रश्न ⚖️ पॉलिटी: 28 Facts → 11 प्रश्न 🧪 सायन्स (DNA Slides): 8 Facts → 5 प्रश्न 🔥 Total: पेपरमध्ये एकूण 81 PYQ Facts सापडले. 👉 Result: GS च्या 65 पैकी 35 प्रश्न (Sure Shot) आपल्या मटेरियल मधून सोडवता येत होते. 🧮 The Winning Calculation (Cutoff): GS (Static): 35 प्रश्न (PYQ Based) → 55% Accuracy ✅ CSAT: 14 प्रश्न (PYQ Pattern) → 70% Accuracy ✅ Current Affairs: (Unpredictable) → 5 प्रश्न → 33% Accuracy ⚠️ 🏆 Safe Score Formula: 35 (GS) + 14 (CSAT) + 5 (Current) = 54 तर बरोबर यायलाच हवेत कोणत्याही परिस्थितीत. आता उरलेल्या 46(कठीण) प्रश्नांना तुम्ही कस हाताळलं आहे त्यावर cutoff ठरणार आहे . 🎯 Cutoff कोण Clear करणार? ज्यांनी अवघड Lengthy Test Series सोडवायची Practice केली होती, ज्यांनी PYQ Facts वर जबरदस्त Command ठेवली, डोक शांत ठेवल होत, Silly mistakes केल्या नाहीत. ⚠️ Next Target: 11 Jan (Group C) हा पेपर सुद्धा 'Tough' असू शकतो. आता नवीन काही वाचू नका. वरील Analysis मधून तुमचे Weak Points शोधा आणि फक्त त्यावर काम करा. Time Waste करू नका. Revise करा. Decode करा. 🔥 Join @Thempscdecoded

ह्या PDF मध्ये 4 जानेवारीच्या पेपर मधील PYQ Facts मार्क करून दिले आहेत. Join @Thempscdecoded

Congratulations Shivanand, Anjali, Sidhita, Namita 👏🎉
Congratulations Shivanand, Anjali, Sidhita, Namita 👏🎉

Swayam PYQ Facts course चे Students, पेपर कसा गेला, कळवा मला @SudarshanJaybhay

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - Telegram 频道 @thempscdecoded 的统计与分析