ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 402 名订阅者,在 教育 类别中位列第 16 563,并在 印度 地区排名第 33 796

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 402 名订阅者。

根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 848,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 66.06%。内容发布后 24 小时内通常能获得 30.03% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 010 次浏览,首日通常累积 3 642 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 402
订阅者
+124 小时
+2447
+84830
帖子存档
जिंकतोय की भारत

Vaat Disu De(PagalWorld).mp35.33 MB

सध्या महाराष्ट्र शासनात कार्यरत असलेले राजपत्रित/अराजपत्रित गट अ/ब ऑफिसर्स तसेच केंद्रीय सेवेतील काही गट ब ऑफिसर्स सुद्धा उद्या वेळात वेळ काढून session attend करणार आहेत, पहाटे 4 ला Live असणार आहेत.

क्रिकेट प्रेमींना झोपण्यास उशीर झाला तरी त्यांनी 4 च Session Live च करावं , सकाळी 7 ते 9.30 म्हणजेच 2.5 तास ब्रेक आहे , तेव्हा झोपेचा उरलेला Quota पूर्ण करावा आणि दिवसभर Fresh Mind नेच Session attend करावे..

https://youtube.com/@sudarshanjaybhay?feature=shared YouTube channel आहे आपलं👆. उद्या सर्व Live Video Sessions ह्यावरच होणार आहेत, Subscribe करून ठेवा आजच.

https://youtube.com/@sudarshanjaybhay?feature=shared YouTube channel आहे आपलं👆. उद्या सर्व Live Video Sessions ह्यावरच होणार आहेत, Subscribe करून ठेवा आजच.

उद्या दिवसभर चांगलं Output मिळवण्यासाठी आज रात्री लवकर जेवून लवकर झोपा, झोप पूर्ण घ्या, नाहीतर उद्या दिवसभर माझ्या नावानं बोटं मोडाल. दिलेल्या Schedule प्रमाणे पहाटे 4 ला सुरू करू. Session चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर खालील गोष्टी{अनिवार्य/Mandatory + ऐच्छिक/Optional} सोबत ठेवायला हव्या. अनिवार्य/Mandatory १} 50 कोरी पान किंवा नोटबुक २} दोन वेगळ्या रंगाचे पेन ३} पट्टी आणि पेन्सिल ४} Extra 2Gb Data pack ५} Undisturbed Space ऐच्छिक/Optional : आपल्या Analysis च्या Zerox काढल्या असतील तर नक्की सोबत ठेवा.

आपल्या कार्यक्रमा बद्दल तुमच्या preparation करणाऱ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा. ३० जून च्या संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर ते तुम्हाला “ खूप खूप धन्यवाद , Thank u very much “ अस नक्की म्हणतील.

30 June साठी Zoom App Download करुन ठेवा प्रत्येकाने

30 June PYQ Sessions Schedule @TheMpscDecoded.pdf1.52 MB

30 June PYQ Sessions Schedule @TheMpscDecoded.pdf9.79 KB

Support System By @TheMpscDecoded🤗🙌 परीक्षा जशी जवळ येतेय तस बऱ्याच भावी ऑफिसर्स ना "परीक्षेची भीती, माझं काय होईल, नाही झाल तर काय, हा शेवटचा attempt आहे, कसही करून पास व्हायचंय आहे", ह्या pressure खाली बरेच जन अभ्यास करत असतात. कधी कधी हे pressure काहींच्या बाबतीत positive output देत, तर काहींना ह्या pressure मुळेच नीट अभ्यास होत नाही. "Pressure, Pressure, Pressure. You don't want it, but it comes to you during the crucial phases of ur life." "So, ह्या Pressure शी कस deal करायचं, ह्या pressure मधून आपल्याला हवं तस Positive output कस काढायचं ? परीक्षेच्या काळात स्वतःची तब्येत कशी सांभाळावी", असे तुमचे काहीही प्रश्न/अडचणी/समस्या असतील तर @TheMpscDecoded बोर्ड चे मानद सदस्य डॉ.प्रवीण फड {ASO, STI, राज्यसेवा मुलाखत} आपल्यासाठी 21 जुलै पर्यंत उपलब्ध आहेत, त्यांना तुम्ही "तुमच्या अडचणी आणि त्यावरील उपाय" नेमक्या आणि मोजक्या शब्दांत @Drhelp1712 ह्या Telegram I'd वर message करून विचारू शकता. Subscribe To @TheMpscDecoded

उद्या 30 जून च्या Session च संपूर्ण Schedule अपलोड होईल .

30 June Session Self Commitment Letter .pdf1.28 MB

मागील 18 महिन्यांच्या {Jan 2023 - June 2024} अतीमहत्वाच्या सर्व सामाजिक चालू घडामोडी फक्त 17 पांनात.👌👌💐💐 Compiled By परमेश्वर तांदळे सर सदर PDF मध्ये PYQ चे References पण दिले आहेत, ज्यांचे PYQ पाठ आहेत, त्यांना ह्या PDF च महत्त्व समजेल.🤝🤗 Password - @Thempscdecoded Password इथूनच Copy करून paste करा, Type करत बसू नका.

💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌
💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌

💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌
💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌