ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 892 名订阅者,在 教育 类别中位列第 16 987,并在 印度 地区排名第 35 288

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 892 名订阅者。

根据 17 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 326,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 39.56%。内容发布后 24 小时内通常能获得 32.50% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 703 次浏览,首日通常累积 3 864 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 18 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 892
订阅者
无数据24 小时
+4917
+1 32630
帖子存档
पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

१९२५ च्या कानपूर काँग्रेस अधिवेशनाबाबत (Kanpur Session) खालील विधाने तपासा (२०२५-२६ हे या घटनेचे शताब्दी वर्ष आहे): अ) हे काँग्रेसचे असे पहिलेच अधिवेशन होते ज्याचे अध्यक्षपद एका भारतीय महिलेने भूषवले होते. ब) याच अधिवेशनात 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे ध्वजगीत (Flag Song) पहिल्यांदा अधिकृतपणे स्वीकारले गेले. क) या अधिवेशनात महात्मा गांधींनी हिंदीला 'राष्ट्रभाषा' म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला होता.

आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार, २०२५-२६ या वर्षात भारताची 'राजकोषीय तूट' (Fiscal Deficit) जीडीपीच्या किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?
Anonymous voting

चालू आर्थिक वर्षात (FY26) भारताच्या जीडीपीमध्ये 'सेवा क्षेत्राचा' (Services Sector) वाटा किती टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे?
Anonymous voting

भारताच्या परकीय चलन साठ्याने (Forex Reserves) जानेवारी २०२६ मध्ये कोणता ऐतिहासिक टप्पा ओलांडल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे?
Anonymous voting

२०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, आगामी आर्थिक वर्षासाठी (FY27) भारताचा विकास दर (Real GDP Growth) किती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे?
Anonymous voting

'बारामती' विधानसभा मतदारसंघातून अजित पवार सलग किती वेळा निवडून आले होते?
Anonymous voting

अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून आतापर्यंत किती वेळा अर्थसंकल्प सादर केला होता, जो एक विक्रम मानला जातो?
Anonymous voting

२०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 'लघु आणि मध्यम उद्योगांसाठी' (SMEs) खालीलपैकी कोणती महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे?
Anonymous voting

ऑगस्ट २०२० मध्ये लडाखमधील 'रेचिन ला' (Rechin La) येथे उद्भवलेल्या कोणत्या गंभीर परिस्थितीचा उल्लेख जनरल नरवणे यांच्या आत्मचरित्रात असल्याचे समोर आले आहे?
Anonymous voting

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या कोणत्या आत्मचरित्रावरून (Memoir) फेब्रुवारी २०२६ मध्ये संसदेत गदारोळ झाला?
Anonymous voting

1 Feb Current DNA .pdf11.91 MB

1 फेब्रुवारी [Current DNA] 1 फेब्रुवारीच्या महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

💡 💡 Light (प्रकाश) Science DNA Slides By @Thempscdecoded To access all DNA Slides Join 👇👇 Download Thempscdecoded App Click Here

DNA Slides Available On App 1) Science 2) Environment 3) RTI+RTS+ICT+Remote Sensing 4) English Vocab Enroll To DNA Slides 👇�
DNA Slides Available On App 1) Science 2) Environment 3) RTI+RTS+ICT+Remote Sensing 4) English Vocab Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

Current DNA (जानेवारी) जानेवारी 2026 मधील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी Join @TheMpscDecoded

जानेवारी 2026 दिनविशेष (With Themes) Join @TheMpscDecoded
+1
जानेवारी 2026 दिनविशेष (With Themes) Join @TheMpscDecoded

Daily Current DNA 31 जानेवारीच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी फक्त एका page मध्ये Join @TheMpscDecoded

DNA Slides Available On App 1) Science 2) Environment 3) RTI+RTS+ICT+Remote Sensing 4) English Vocab

Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] R
+3
Urgent 1 Roomate required Boys Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar ,furnished flat ,[near shastri road indulal complex ] Rent-2500[ without light bill , cleaning] Deposit -6200 Contact -+918928603946 Teligram I'd @PradipchavanIPS