ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 892 名订阅者,在 教育 类别中位列第 16 957,并在 印度 地区排名第 35 035

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 892 名订阅者。

根据 20 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 182,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 50.90%。内容发布后 24 小时内通常能获得 27.10% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 053 次浏览,首日通常累积 3 223 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 21 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 892
订阅者
无数据24 小时
-237
+1 18230
帖子存档
Zerox काढली का? उद्याच Lecture करणार आहात का ?
Anonymous voting

31 ऑक्टोबर च notification आयोगाने आज (2 ऑक्टोबर) टाकलंय. काय विषय 🤔🤔
31 ऑक्टोबर च notification आयोगाने आज (2 ऑक्टोबर) टाकलंय. काय विषय 🤔🤔

हॉल तिकीट आले आहेत. बघून घ्या

आपले Old students ज्यांनी already ह्या पीडीएफ fill केल्या आहेत, त्यांनी परत झेरॉक्स करून लिहायची गरज नाही. माझ्यासोबत Revise करून घ्या फक्त.

उद्या सुरू करू दुपारी 2 वाजता. ज्यांना Live attend करायचं आहे त्यांनी आजच झेरॉक्स करून घ्या. हे Fasttrack All Pyq Revision आहे, त्यामुळे खूप Fast लिहायची तयारी असेल तरच attend करा. ज्यांना Live attend करणं Possible नाहीये ते आपल्या App वर जाऊन Paid Recorded कोर्सेस घेऊ शकता (ऑफर दिली आहे). App Link Click Here

ज्यांनी झेरॉक्स केल्या नसतील त्यांनी झेरॉक्स करून घ्या. ह्या ब्लँक स्पेसेस च्या Pdf आपण Live lecture मध्ये भरणार आहोत. Fast लिहायची तयारी ठेवा. Good Night 🌉

माहीत नव्हतं, उशिरा कळाल, Pyq च महत्व नंतर समजल etc etc.. ह्या झोन/regret मधून बाहेर या आता. राज्यसेवा पूर्व च्या 120 गुणांसाठी आणि Combined च्या 50 गुणांसाठी हे 32HR चे लेक्चर्स महत्वाचे आहेत.
आपल्या Live Session बद्दल जास्तीत जास्त aspirants ना सांगा.

Updated Time : दुपारी 2Pm ते 10Pm [Nonstop 8 HR]

Swayam 8HR LiVE PYQ Nonstop Audio Revision By @SudarshanJaybhay "राज्यसेवा आणि Combined दोन्हीसाठी"
[राज्यसेवा/STI/ASO/PSI/Forest/Group C All Exam Pre+Mains PYQ Facts]
3 November: History 4 November: Geography 5 November: Economics 6 November: Polity Time : 3.30am to 11.30am
लेक्चर्स Nonstop असतील, मध्ये Break नसेल. 2013 ते 2023 मध्ये Mpsc ने विचारलेल्या 190+ प्रश्नपत्रिकांच्या Pyq Facts पटापट Revise करून घेऊ. आपल्या pyq facts चे कोर्सेस ज्यांनी already केले आहेत त्यांच्यासाठी हा Live Revision चा Second Round आहे. ज्यांनी ह्यापूर्वी आपले Pyq Facts चे कोर्सेस केले नाहीत त्यांनी खालील Link वरील Blank pdf च्या झेरॉक्स करून घ्या.
सर्व Lectures खालील ग्रुप वर होतील Join Link https://t.me/+7NiKT61jzAs0ZmQ9 "OnLY LiVE" Recordings नसतील. Join @TheMpscDecoded

Polity All PYQ Facts By @TheMpscdecoded.pdf5.04 MB

Geography_180+_प्रश्नपत्रिकांच्या_PYQ_Facts_.pdf3.08 MB

Economics_180+_प्रश्नपत्रिकेंच्या_PYQ_Facts_.pdf9.07 MB

History_180+_प्रश्नपत्रिकेंच्या_PYQ_Facts_.pdf2.03 MB

Swayam 8HR LiVE PYQ Nonstop Audio Revision By @SudarshanJaybhay 120 मार्कांची तयारी 32(8+8+8+8) तासांत 3 October : History 4 October : Geography 5 October : Economics 6 October : Polity Time : 3.30am to 11.30am लेक्चर्स Nonstop असतील, मध्ये Break नसेल. 2013 ते 2023 मध्ये Mpsc ने विचारलेल्या 190+ प्रश्नपत्रिकांच्या Pyq Facts पटापट Revise करून घेऊ. आपल्या pyq facts चे कोर्सेस ज्यांनी already केले आहेत त्यांच्यासाठी हा Live Revision चा Second Round आहे. ज्यांनी ह्यापूर्वी आपले Pyq Facts चे कोर्सेस केले नाहीत त्यांनी खालील Blank pdf च्या झेरॉक्स करून घ्या. सर्व Lectures आपल्या @TheMpscDecoded ह्या Telegram चॅनल वर Live होतील. Recordings नसतील.

जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा ३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

आयोगाने ह्या वेळी मुलाखतीचे गुण देताना खूप कंजुषी केलेली दिसते. List मध्ये 70+ सापडणं मुश्किल.... आणि Descriptive paper ला भरभरून गुण दिले आहेत. 75+ खूप जण आहेत. (कदाचित Descriptive pattern ला encourage करणे हा hidden msg असावा 🧐🤔) Join @TheMpscDecoded

आपल्या Swayam Initiative चे Core student आणि सध्या तलाठी म्हणून कार्यरत असलेले श्री शिवानंद तुपकरी सर ह्यांची राज्यसेवा 2024
आपल्या Swayam Initiative चे Core student आणि सध्या तलाठी म्हणून कार्यरत असलेले श्री शिवानंद तुपकरी सर ह्यांची राज्यसेवा 2024 मधून Rank 20 आली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. Proud Of You

Sc 59 St 32 VJ 15 NT B 10 NT C 18 NT D 9 OBC 102 Sbc 10 SEBC 49 EWS 53 Total 477

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

एकूण आरक्षित पदे = 357 एकूण अराखीव पदे = 120