ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 124 名订阅者,在 教育 类别中位列第 16 663,并在 印度 地区排名第 34 137

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 124 名订阅者。

根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 859,过去 24 小时变化为 105,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 62.10%。内容发布后 24 小时内通常能获得 32.05% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 529 次浏览,首日通常累积 3 886 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 124
订阅者
+10524 小时
+2367
+85930
帖子存档
28 नोव्हेंबर ला म्हणजे उद्या संध्याकाळी 4.30 ला विज्ञान चे मागील 11 वर्षात विचारलेले सर्व problems घेईल => नक्की attend करा. Session ची Video link @TheMpscDecoded वर upload होईल आणि, 29 नोव्हेंबर ला आपले PYQ sessions पण आहेत.

Combined पूर्व परीक्षेत LOP वर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. चांगल करून ठेवा.

The office of the Leader of the Opposition(LOP) ?
Anonymous voting

29 चे लेक्चर्स Video Format घेवू . App Download करके Gmail login करके रखिये. TheMpscDecoded App Link Click HerE

Minimum दोन प्रश्न अपेक्षित आहेत ह्या Pdf मधून = म्हणजेच 4 Marks. पाठच जरा ही 4 पानं

Last Minute Revision Crux महाधिवक्ता, संसदेतील पदाधिकारी, विधिमंडळातील पदाधिकारी, संसदेचे कामकाज Subscribe @TheMpscDecoded

First 23 Admissions साठी ‘swayam4am’ हा coupon कोड valid राहील . TheMpscDecoded App Link Click HerE

29 तारखेचे Sessions कोणत्या Format मध्ये घेवू ? Video की Audio ?
Anonymous voting

"SwayaM 4am LiVE Combined Initiative" ✅राज्यसेवेप्रमाणेच 5 जानेवारीच्या Combined पूर्व परीक्षेसाठी सुद्धा Full Fledge Swayam 4am Initiative घ्या, अस तुमच्यातले बरेच जण म्हणत होते . ✅आयोगाने मागील तेरा वर्षात विचारलेल्या सर्व Exam च्या Pre+Mains चा PyQ Crux आणि Extra महत्वाच्या facts आपण रोज सकाळी 4-6 वेळेत LiVE session मध्ये discuss करणार आहोत. [Recordings नसतील] ✅तसेच रोज संध्याकाळी Maths Reasoning PyQ आणि Current चे sessions alternate day घेवून सर्वच विषयांचा 'सुपडा साफ' करणार आहोत. ✅ह्या बॅच मुळे ‘राज्यसेवा मुख्य’ ची तयारी करणाऱ्यांना तसेच ‘Combined B/C पूर्व’ देणाऱ्यांना अशा दोन्ही aspirants ना खूप फायदा होणार आहे => So नक्की Join करा => Admission process is ON. Conatct @SudarshanJaybhay Whatspp Msg/call : 8652778011 Subscribe @TheMpscDecoded TheMpscDecoded App Link Click HerE First 23 Admissions साठी ‘swayam4am’ हा coupon कोड valid राहील

Pdf 'Adobe' मध्ये Open करावी . Password copy paste करूनच pdf open करावी

2021,2022,2023 च्या Pdf save करून ठेवल्या नसतील तर save करून ठेवा किंवा forward करून ठेवा . एकदा delete झाल्यावर परत मिळणार नाहीत

"Timeline वर एक प्रश्न असतोच" मग का सोडायचे हातातले 2 मार्क्स!!!
"Timeline वर एक प्रश्न असतोच" मग का सोडायचे हातातले 2 मार्क्स!!!

2021 Analysis For 29 November LiVE SessioN Password @Thempscdecoded

तारखा पाठच पाहिजेत @TheMpscDecoded
तारखा पाठच पाहिजेत @TheMpscDecoded

योजना = Fix 4 Marks Economics मध्ये योजना/Schemes करताना दोनच गोष्टी focus करायला हव्या . 1] योजना सुरू केलेल वर्ष (अतीमहत्त्वाची योजना असेल, flagship scheme असेल तर exact तारीख आणि महिना पण पाठच असावा e.g अन्न सुरक्षा योजना, DBT, जन धन योजना, स्वच्छ भारत etc etc) 2] योजनेमध्ये एकापेक्षा जास्त उद्दिष्ट्ये असल्यास , ज्यामध्ये fact असेल ते रट्टाच मारून ठेवायच[Per scheme एकच महत्त्वाची fact पाठ करा, जास्त वेळ नाही तुमच्याकडे] Subscribe @TheMpscDecoded

वरील pdf save करून ठेवा किंवा saved msgs मध्ये forward करून ठेवा . परत delete झाल्यावर मला मागायची नाही, मिळणार नाही. 2021 ची pdf उद्या upload करेल.

2021 Pages 127

Shared via Adobe Acrobat. Get the app to edit, sign, and share PDF files: https://adobeacrobat.app.link/getApp

Shared via Adobe Acrobat. Get the app to edit, sign, and share PDF files: https://adobeacrobat.app.link/getApp

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - Telegram 频道 @thempscdecoded 的统计与分析