ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 016 名订阅者,在 教育 类别中位列第 16 719,并在 印度 地区排名第 34 315

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 016 名订阅者。

根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 117,过去 24 小时变化为 132,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 59.16%。内容发布后 24 小时内通常能获得 19.02% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 107 次浏览,首日通常累积 2 285 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 016
订阅者
+13224 小时
+1227
+1 11730
帖子存档
👆👆Agriculture वाल्या प्रत्येकाकडून हा इमेल Mpsc Office ला गेला पाहिजे.

प्रेषक: (तुमचं नाव) कृषी पदवीधर (तुमचा पत्ता) मो. क्र.: (तुमचा मोबाईल नंबर) ई-मेल: (तुमचा ई-मेल) प्रति, आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई – 400001. विषय: “पशुधन विकास अधिकारी” पदासाठी कृषी पदवीधरांना पात्रता देण्याबाबत सादर विनंती. महोदय, सविनय निवेदन करण्यात येते की, महाराष्ट्रातील हजारो कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या वतीने आपणाकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी सादर करत आहोत. "पशुधन विकास अधिकारी" या पदासाठी पात्रतेमध्ये केवळ पशुवैद्यक व संबंधित शाखांचा समावेश असून, त्यात B.Sc. Agriculture (कृषी पदवी) धारकांना वगळण्यात आले आहे, ही बाब आमच्या दृष्टीने अत्यंत अन्यायकारक व दुर्दैवी आहे. खालील कारणांमुळे कृषी पदवीधर हे या पदासाठी सर्वार्थाने पात्र व योग्य उमेदवार आहेत: 1) पाठ्यक्रमातील समावेश: कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये Animal Husbandry and Dairy Science हा स्वतंत्र विषय असून, यात पशु आहार (Animal Nutrition), दुग्धशास्त्र (Dairy Science), वंश सुधारणा (Breeding), गोशाळा व्यवस्थापन, पशु आरोग्य व जनावरांची काळजी घेणे इत्यादी महत्त्वाचे घटक शिकवले जातात. 2) कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम: डॉ. पं. द. कृषी विद्यापीठ अकोला, MPKV राहुरी, VNMKV परभणी, व BSKKV दापोली या विद्यापीठांमधील पशुपालन विभाग अत्यंत सक्षम असून व्यवहारिक प्रशिक्षण, प्रकल्प, इन्टर्नशिप यावर भर दिला जातो. 3)सरकारी योजनांचे ज्ञान: कृषी पदवीधरांना राष्ट्रीय पशुधन विकास योजना (Rashtriya Gokul Mission), INAPH, NDDB, E-Pashuhaat, MSP for livestock याबद्दल सखोल माहिती असते. आम्ही शासनाच्या विविध योजनांमध्ये सरळ सहभाग घेऊ शकतो. 4)ग्रामीण भागातील अनुभव: कृषी पदवीधर हे ग्रामीण जीवनाशी जोडलेले, शेती व पशुपालन यांचं व्यावसायिक नातं समजणारे आणि जनतेच्या गरजा ओळखणारे कार्यकर्ते असतात. त्यामुळे गावकऱ्यांशी सहज संवाद साधण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता आमच्यात आहे. 5) व्यवसायिक तयारी: कृषी पदवीधर पशुपालन क्षेत्रात Startups, पोल्ट्री, डेअरी, शेळीपालन व मिक्स्ड फार्मिंग यासारख्या विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षित आहेत. त्यामुळे विकास अधिकारी म्हणून हे ज्ञान प्रत्यक्षात उपयोगात आणू शकतो. 6) शेती व पशुपालन यांचे नातं: शेती आणि पशुपालन हे एकमेकांशी जोडलेले अविभाज्य घटक आहेत. एकही शेतकरी आज केवळ शेती करून जगू शकत नाही. पशुधन हे त्याचं बँकेचं काम करतं. म्हणूनच कृषी पदवीधर हे शेतकऱ्यांशी सर्वांगीण संवाद साधण्यासाठी योग्य ठरतात. महत्वाचा मुद्दा – समान संधी: कृषी पदवीधर हे वर्षानुवर्षे फक्त MPSC च्या मर्यादित जागांसाठी स्पर्धा करत असतात. अशा परिस्थितीत जर पशुधन क्षेत्रात आम्हाला वाव दिला गेला, तर आमच्या ज्ञानाचा वापर राज्याच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. अंतिम मागणी: महोदय, आपण ही बाब सहानुभूतीपूर्वक व न्यायदृष्टिकोनातून विचारात घ्यावा. B.Sc. Agriculture पदवी ही पशुधन क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंधित असलेली एक व्यावसायिक पदवी आहे. त्यामुळे आम्हाला "पशुधन विकास अधिकारी" या पदासाठी पात्रतेमध्ये समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. ही मागणी आपण सकारात्मकपणे विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल, हीच नम्र अपेक्षा. आपला विश्वासू, (तुमचं नाव) कृषी पदवीधर

🔤🔤2️⃣ Fasttrack Revision Through PYQ Yearwise Video Lectures & PDF (2019-2023) App Link https://play.google.com/store/apps/
🔤🔤2️⃣ Fasttrack Revision Through PYQ Yearwise Video Lectures & PDF (2019-2023) App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🔤🔤4️⃣ Economics Fasttrack Revision Through PYQ Yearwise Video Lectures & PDF (2019-2023) App Link https://play.google.com/s
🔤🔤4️⃣ Economics Fasttrack Revision Through PYQ Yearwise Video Lectures & PDF (2019-2023) App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 "राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis" @TheMpscdecoded वर उपलब्ध असलेल्या मागील 11 वर्षांच्या Detailed Analysis च्या PDF 1) प्राचीन मध्ययुगीन/Ancient Med 2) पर्यावरण/Environment 3) विज्ञान/Science 4) अर्थशास्त्र/Economics 5) भूगोल/Geography 6) आधुनिक/Modern History 7) राज्यघटना/Polity

IAF's "Operation Aakraman" Activated ✈️✈️ Watch Here

ह्या Indian Navy पद्धतशीर करेक्ट कार्यक्रम करणार अस दिसतंय Read Detailed News Here
ह्या Indian Navy पद्धतशीर करेक्ट कार्यक्रम करणार अस दिसतंय Read Detailed News Here

Eligibility
Eligibility

पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

कस्तुरीरंगन RIP
+1
कस्तुरीरंगन RIP

अभिजात भाषेवर निबंध आल्यास , ह्या Video मधल्या 2-3 ओळी वापरू शकता . अभिजात भाषेवर फक्त 2024 लाच नाही तर 2025 ला पण निबंध अपेक्षित आहे. 2025 मध्ये 125x2 =250 मार्कांचे निबंध लिहायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संदर्भ आणि उदाहरणे आतापासून जमा करायला सुरुवात करा

GS 2 साठी वाचून घ्या एकदा . आयोगाने इथूनच प्रश्न विचारले आहेत Subscribe @Thempscdecoded

Combined पूर्व परीक्षेचा(2024) निकाल पुढच्या आठवड्यात👍👍

"Revenge is a dish better served cold" - Pierre Choderlos de Laclos

🔤➖🔤🔤🔤 🔤2️⃣0️⃣2️⃣5️⃣🔤 "Daily Answer Writing Challenge राज्यसेवा 2025" Contact For Admission @SudarshanJaybhay Whatspp/ca
🔤➖🔤🔤🔤 🔤2️⃣0️⃣2️⃣5️⃣🔤 "Daily Answer Writing Challenge राज्यसेवा 2025" Contact For Admission @SudarshanJaybhay Whatspp/call 8652778011 Application Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt Schedule 1] 27 एप्रिल ते 10 मे => GS 4 2] 11 मे ते 24 मे => GS 3 3] 25 मे ते 10 जून => GS 1 https://t.me/SwayamAnswerWriting

War is coming 🪖🪖🛵🗡❗️🔫⚠️🫡🫡

48 तासांच्या आत पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे -- Min of External Affairs