ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 881 名订阅者,在 教育 类别中位列第 16 909,并在 印度 地区排名第 34 777

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 881 名订阅者。

根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 003,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 56.43%。内容发布后 24 小时内通常能获得 14.85% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 705 次浏览,首日通常累积 1 765 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 881
订阅者
-324 小时
-77
+1 00330
帖子存档
GS1 Answer Key Join @Thempscdecoded

Marathi English Answer Key Join @Thempscdecoded

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Language Objective Paper प्रथम उत्तरतालिका Join👉 @mpsc_achieverss

91bc1026-6da9-4417-8e3c-fe57130d0499.pdf6.72 KB

91bc1026-6da9-4417-8e3c-fe57130d0499.pdf6.72 KB

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Started 👍👍

राज्यसेवा पूर्व 2025 संबंधित Planning आणि Strategy By Shekhar Patil Sir आज संध्याकाळी Telegram Live Voice Chat Join Link https://t.me/TargetMpscPre130Plus

Rakhumai_Rakhumai_with_Lyrics_Poshter_Girl_Vitthal_Rukmini_Marathi.mp35.76 MB

#Target 🎯 Mpsc PRE 2025 #Combine Group B Mains #Combine Group C Mains Join: https://t.me/TargetMpscPre130Plus
#Target 🎯 Mpsc PRE 2025 #Combine Group B Mains #Combine Group C Mains Join: https://t.me/TargetMpscPre130Plus

Swayam PYQ Crux चा कोर्स ज्यांनी घेतला आहे त्यांच्यासाठी आज एक “Order of preference” बनवून देतो. हा कोर्स राज्यसेवा पूर्व, combined पूर्व+मुख्य, आणि येणाऱ्या सरळसेवा(नगरपरिषद etc) सर्वांसाठी useful असल्यामुळे त्या त्या exam ला focus करण्यासाठी हा कोर्स कसा use करायचा, ते आज सांगतो

◾️#SIAC CET 2025 - 2026 ◾️ सामाईक प्रवेश परीक्षा 2025-26 जाहिरात.

“ सगळं काही कोसळतंय...” कधी कधी जीवनात असा टप्पा येतो की जिथे प्रत्येक गोष्ट हातातून निसटतेय असं वाटू लागतं. आपण ज्यावर विश्वास ठेवतो, ज्यासाठी झटतो, ज्यांच्यावर प्रेम करतो — सगळंच हळूहळू ढासळतंय, कोसळतंय, अस वाटू लागत. हे क्षण केवळ दुःखद नसतात, तर ते आपली ओळख, आत्मभान आणि अस्तित्व यांनाच हादरवून टाकतात. संपूर्ण आयुष्य उध्वस्त होतंय असं वाटतं. मित्र दूर जातात, स्वप्ने अपुरी राहतात, शरीर थकलेलं आणि मन हरवलेलं असतं. प्रत्येक दिवस हा एक नवीन लढा वाटतो — स्वतःशीच. मनात प्रश्नांच काहूर उठलेलं असतं: "का असं होतंय माझ्याबरोबर?", "माझ्यात काहीतरी शिल्लक उरलंय का?" या प्रश्नांना थेट उत्तरं नसतात, पण त्यांच्यातच पुढील प्रवासाची दिशा दडलेली असते. जीवनात जेव्हा आपण तुटतो, तेव्हाच आपण पुन्हा नव्यानं तयार होत असतो. आतून भक्कम होण्यासाठी अनेकदा आपल्याला मोडावं लागतं. कधी कधी आपण "माझं सगळं संपलं" असं समजतो, पण खरेतर ते संपणं नसतं — ते एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्या क्षणी, आपण “जुने आपण” नसतो — तर “नवीन आपण” तयार होत असतो. तुटलेली माणसंच जास्त खोल असतात. त्यांना दुःखाची किंमत माहिती असते. त्या माणसांनी वेदना अनुभवलेल्या असतात, पण तरीही त्यांचं हसू खरं असतं. आपण तुटतो, पण प्रत्येक वेळी थोडं अधिक समजून, अधिक संयमी होऊन परत उभं राहत असतो. "दुःख शिकवतं, सुख विसरवतं." हीच जीवनाची विसंगती आहे — आणि सौंदर्यसुद्धा. कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. जसे ऋतू बदलतात, तसेच आयुष्यातील प्रसंगही बदलतात. तुमचं कोसळणं, हे तुमचं अपयश नसून तुमचं बदलणं आहे. ते ओळखता आलं, की आपलं दुःखही आपल्याला अधिक सुसंवेदनशील, अधिक जिवंत बनवतं. दुःख हे तुमचं शत्रू नसून शिक्षक असतं. तुमचं सगळं कोसळतंय, हे खरं असेलही — पण त्याच ढिगाऱ्याखाली तुमच्या नवीन उभारणीचे दगड दडलेले आहेत. जीवन तुम्हाला संपवत नाही, ते तुम्हाला शून्यापासून नव्यानं घडवत असतं. थोडा वेळ लागेल, थोडं दु:ख होईल, पण तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल — अधिक खरे, अधिक भक्कम, आणि अधिक सुंदर बनून.

राज्यसेवा पूर्व 2025 Target 130+ Group https://t.me/TargetMpscPre130Plus

Swayam Pyq Crux ला ज्यांनी Admission घेतलं आहे त्यांनी स्वतःहून मला अधून मधून update देत रहा. @SudarshanJaybhay

Science & Technology [Remote + Biotech+Disaster] Combined Mains साठी Imp Use Password : @Thempscdecoded Password इथूनच Copy करून paste करा. Join @Thempscdecoded

17% offer. Last 3 hours

तुमची अभ्यासाची level कितीही असू द्या. SwayamPyqcrux मनापासून केलं तर score वाढणारच. First atempt असो वा last attempt. जास्त
तुमची अभ्यासाची level कितीही असू द्या. SwayamPyqcrux मनापासून केलं तर score वाढणारच. First atempt असो वा last attempt. जास्त डोक लावायचच नाही, कोर्स मध्ये मी जे सांगितलं आहे तेच करायचं. पूर्व असो या मुख्य असो, निघणारच. तुमची पोस्ट, हेच आपलं ध्येय🤗🤗 #JoinSwayamCrux

Satisfaction to me Genuine msg from “Swayam Pyq Crux” Course Student तुम्ही लढा , परीक्षा कुठलीही असो, पूर्व वा मुख्य. Swayam
Satisfaction to me Genuine msg from “Swayam Pyq Crux” Course Student तुम्ही लढा , परीक्षा कुठलीही असो, पूर्व वा मुख्य. Swayam चे विद्यार्थी lead घेतच राहणार. #SwayamPyqcrux

👆Combined Mains B/C च्या Economics साठी 👆