ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Smart Study

Smart Study

前往频道在 Telegram

Smart Study Online Test

显示更多
991
订阅者
无数据24 小时
-27 天
-830 天
帖子存档
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत* *“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”* *शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ ऐकु, समजू महावाचन चळवळ...* दिनांक ०३ मार्च २०२४, रविवार वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५ *खालील लिंक ला टच करू आपण युट्युब लाईफ पाहू शकता* *https://www.digitalbrc.in/2024/03/mahavachan-chalaval-chala-vachu-with.html* 🎯 सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात. *⏩ महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🔰*
02 3月 2024, 23:19

*इयत्ता पाचवी व आठवी* साठी *वार्षिक परीक्षा* *पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती बाबत* *महत्त्वपूर्ण परिपत्रक* *आजचे शासन परिपत्रक* https://www.digitalbrc.in/2024/02/class-five-and-eight-annual-examination.html 🎯🔰⏩⏩🔰🎯🔰
29 2月 2024, 09:09

*सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत ! उपसंचालक म.प्रा.शि.प. मुंबई* विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. https://www.digitalbrc.in/2024/02/udise-plus-dropbox-student-information.html आपल्या स्तरावरुन शाळांना Drop box मधील माहिती तात्काळ अपटेड करण्यात यावी ✧═════•❁❀❁•═════✧ ⏩🔰🎯⏩🔰🎯⏩ ✧═════•❁❀❁•═════✧
29 2月 2024, 05:07

*प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत MDM पोर्टल वर BACK DATE ENTRY सुविधा उपलब्ध* 🔰 *माहे एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत ची माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध* (एका आर्थिक वर्षाची राहिलेली माहिती भरता येईल) ⏩उपस्थित प्रमाणे अनुदान जमा होणार ⏩शालेय पोषण आहार मागील उपस्थिती कशी भरावी 👇🏻👇🏻👇🏻 https://www.digitalbrc.in/2022/11/pradhan-mantri-poshan-shakti-nirman.html ➖➖➖➖➖➖➖➖ 🔰 *प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत ! परिपत्रक जाहीर* https://www.digitalbrc.in/2024/02/mdm-portal-back-date-entry-data-pm.html ➖➖➖➖➖➖ Read and forword➡️ ➖➖➖➖➖➖ ✧═════•❁❀❁•═════✧
28 2月 2024, 02:15

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा* Marathi - मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान! *Marathi Language Day संपूर्ण माहिती आपण प्रश्नमंजुषा सोडून जाणून घेऊया* https://www.smartstudy1.com/2024/02/marathi-bhasha-gaurav-day-quize.html *मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा* ⏩🌺♻️⏩🌺♻️⏩🌺
27 2月 2024, 09:20

*राष्ट्रीय विज्ञान दिन : प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024 व प्रमाणपत्र मिळवा* 💡⚗️🧪 National Science Day of india National Science Day 2024 ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा ⏩ *प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा* https://www.smartstudy1.com/2023/02/national-science-day-quiz-competition.html राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा! 🔰⏩⚗️🔰⏩⚗️⏩
27 2月 2024, 09:20