ch
Feedback
Maths By Satish Sir

Maths By Satish Sir

前往频道在 Telegram

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क आणि मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व सरळ सेवा परीक्षांमधील अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. सतिश रांजवण (7620514539)

显示更多
4 820
订阅者
-224 小时
-257
-5830
帖子存档
ALGEBRA बीजगणित MPSC PYQ #mpsccombine2026 #combinemaths #mpscpyq #mpscmaths https://youtu.be/9YHZc0te65w MPSC PYQ TOPIC - ALGEBRA MPSC PYQ ⚡️⚡️⚡️⚡️🔥🔥🔥✅✅✅

https://youtu.be/pn0OuoRnoeQ?si=4PFNTaJmFETlEtMC MPSC pyq टॉपिक - सरासरी

https://youtu.be/VcYGgqS9Lpg?si=sO0eGe_0gDLjK2uh गुणोत्तर आणि प्रमाण mpsc PYQ

आज App वर 10:30 वाजता सेशन होईल Topic -syllogism ( PYQ सर्व) https://play.google.com/store/apps/details?id=com.wqdrhx.askonc&pcampaignid=web_share

Repost from Vishal Londhe
Live - सायं 7 वा.... लिंक https://www.youtube.com/live/blQ2OWyFkqo?si=Ioz6a9HqqXvvWPDw

Maths PYQ Session TOPIC- PERCENTAGE ( शेकडेवारी) https://www.youtube.com/live/Sv-a9jqrG9E?si=Poud0_9W0h_XsjsW

गट क पूर्व परीक्षा 2026.. पूर्व परीक्षा ऑनलाईन ✅ मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल"✅ Online Shiftwise Normalization ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून 📌 सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer-Based Test) घेतली जाणार आहे. 📌 परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. 📌 सर्व सत्रांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षेअंती गुणांचे समानीकरण (Normalization) केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे Normalized गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. समानीकरण 📌 (Normalization) पध्दतीसंदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल. सदर Normalization सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तरतालिका (Answer Key प्रसिद्ध करण्यात येतील, तसेच उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका (Response Sheets) संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

आज App वर ५ वाजता सेशन होईल नक्की उपस्थित रहा Topic -syllogism https://play.google.com/store/apps/details?id=com.wqdrhx.askonc&pcampaignid=web_share

day 2 Profit and loss + Coding Decoding .pdf4.47 KB

https://youtube.com/live/sUkrbjfQcI8?si=FdLjwn1govVzf6GE आजचे सेशन नक्की बघा prediction सीरीज दिवस २ नफा - तोटा + कोडिंग डिकोडिंग

https://youtube.com/live/yIcb4jSliSI?si=suNaYVXKKIRoFMvR आजचे सेशन नक्की बघा ⚡️⚡️⚡️⚡️

अंकगणित व बुद्धिमत्ता मोफत Prediction Series “टॅापीक - सरासरी, दिशा ज्ञान आज सायंकाळी 7 वाजता. फक्त लाईव्ह स्वरूपात. आपल्या य
अंकगणितबुद्धिमत्ता मोफत Prediction Series “टॅापीक - सरासरी, दिशा ज्ञान आज सायंकाळी 7 वाजता. फक्त लाईव्ह स्वरूपात. आपल्या युट्युब चॅनेलवर.. लिंक -https://www.youtube.com/live/yIcb4jSliSI?si=gfldl9kUtI4_I-C2

https://youtube.com/shorts/IbESn2HjgLM?si=qbQ_RbH7JjGtRPoH गट ब मुख्य परीक्षा प्रश्न — टॉपिक - सरळीकरण ✅✅✅

https://youtube.com/shorts/WjWuLtERASY?si=15KbvVA_uRK_FoO9 गट ब मुख्य परीक्षा संख्या मालिका pyq Based Question https://youtube.com/shorts/WjWuLtERASY?si=15KbvVA_uRK_FoO9 ✅✅✅✅✅✅

12 जुलै ला होणार आता Group C Mains
12 जुलै ला होणार आता Group C Mains

भूमिती मधील त्रिकोण 📐 या टॉपिक वरील सर्व महत्वाचे सूत्र दिलेले आहेत लिहून ठेवा ✅✅✅✅✅
भूमिती मधील त्रिकोण 📐 या टॉपिक वरील सर्व महत्वाचे सूत्र दिलेले आहेत लिहून ठेवा ✅✅✅✅✅

गट ब मुख्य २०२५ Maths & Reasoning PYQ वर आधारित प्रश्न- १६ https://youtube.com/watch?v=4hBHLUC2sps&si=PIgiXLB9km25uFA_