829
订阅者
无数据24 小时
+787 天
+10530 天
帖子存档
Hardwork In Right Direction
Dream
Dedication
Sacrifice
Perseverance
Patience
Positive Approach
Revison
Perfect Practice
(Destiny)
त्या एक- दोन प्रश्नांच्या मागे धावु नका जे Out Of The Box आहेत ...
कारण आऊट ऑफ द बॉक्स प्रश्नांच्या नादामध्ये आपण खूप विचार करतो Overthinking
त्या 96,97 प्रश्नांच्या मागे वेडे व्हा जे सहज सुटु शकतात.... 1- 2 Out Of The Box प्रश्नांच्या प्रेमापोटी बाकीचे प्रश्न चुकतात.... आणि पुन्हा मग 45 चा फेरा... आणि 2 मार्काने पोस्ट गेली न् 3 मार्काने पोस्ट गेली.....अनुभवावरून सांगतोय अजूनही बहुतांश विद्यार्थी त्या Out Of The Box प्रश्नांच्या प्रेमातुन बाहेर पडले नाहीत ...5..6 Pre Mains झाल्या तरी सोप्या सोप्या चुका.... त्यामुळे जे पुस्तकातील प्रश्न येणार आहेत ते कसे 100% बरोबर येतील यावर लक्ष द्या... आणि 80,82 कडे जाण्याचा प्रयत्न करुन पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवा....
If You Understand This Victory Will Be Yours
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123
2024 COMBINE GROUP B AND C
SUB REGISTRAR जवळपास 70 आहेत
Psi 700+❤️
STI 26 FEB 2022 REPEAT 🔁420
ASO Near About 100⭐️
Tax 450 जवळपास ✅
Clerk 1200 जवळपास🔥
