ch
Feedback
Ignite Agricos

Ignite Agricos

前往频道在 Telegram

मित्रांनो हा चॅनेल आपण कृषी विभागामध्ये राज्य/केंद्र शासनाकडून येणाऱ्या सगळ्या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती / परीक्षे बद्दल माहिती / स्ट्रॅटेजि प्लॅनिंग / रोज mcq पोल्स, चालू घडामोडी व इतर महत्वाच्या माहिती उपलब्ध करून देण्या साठी बनवला आहे.

显示更多

📈 Telegram 频道 Ignite Agricos 的分析概览

频道 Ignite Agricos (@igniteagricos) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 10 123 名订阅者,在 教育 类别中位列第 19 494,并在 印度 地区排名第 39 016

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 10 123 名订阅者。

根据 30 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -77,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.88%。内容发布后 24 小时内通常能获得 4.06% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 000 次浏览,首日通常累积 411 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
मित्रांनो हा चॅनेल आपण कृषी विभागामध्ये राज्य/केंद्र शासनाकडून येणाऱ्या सगळ्या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती / परीक्षे बद्दल माहिती / स्ट्रॅटेजि प्लॅनिंग / रोज mcq पोल्स, चालू घडामोडी व इतर महत्वाच्या माहिती उपलब्ध करून देण्या साठी बनवला आहे.

凭借高频更新(最新数据采集于 31 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

10 123
订阅者
无数据24 小时
-177
-7730
帖子存档
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा एक सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम! 💙♿️ "मा. बच्चूभ
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा एक सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम! 💙♿️ "मा. बच्चूभाऊ कडू उमेद दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना" चे उद्घाटन मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते इग्नाइट अकॅडमी येथे संपन्न झाले. 🙏 🎓 या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्ससाठी १००% शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याच्या स्वप्नांना नवी दिशा, आत्मविश्वास आणि यशाची संधी मिळावी, या उद्देशाने इग्नाइट अकॅडमीने हा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, स्वावलंबी आणि यशस्वी भविष्य घडवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या प्रसंगी इग्नाइट अकॅडमीचे संचालक मा. धनंजय कचाले सर, शिक्षकवृंद, दिव्यांग बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इग्नाइट अकॅडमी "शिक्षणातून संधी, संधीतून यश!" ✨

💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑‍🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (31 July 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/Bb21efJQp3k?feature=share

भारतीय संविधानातील कोणते कलम समानतेच्या हक्काशी संबंधित आहे?
Anonymous voting

🏆 व्ही. शांताराम चित्रपट पुरस्कार 2025
🏆 व्ही. शांताराम चित्रपट पुरस्कार 2025

🗓 30/07/2026 🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉 Join - https://t.me/Igniteacademy2016

💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑‍🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (30 July 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/lXNJDgX-Gzo?feature=share

महाराष्ट्रातील ‘संत ज्ञानेश्वर महाराज’ यांचे जन्मस्थान कोणते?
Anonymous voting

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे प्रसिद्ध उद्गार कोणी काढले?
Anonymous voting

🙏🏻 Ignite Academy परिवारातील सर्व शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️
🙏🏻 Ignite Academy परिवारातील सर्व शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️

💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑‍🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (29 July 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/VLWt98Bg6Qs?feature=share

महाराष्ट्रातील ‘जायकवाडी धरण’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
Anonymous voting

📢 महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणारी बॅच🚀 💥 फी फक्त ₹2999/- 🔗 Course Link: https://igniteacademys.com/new-courses/850
📢 महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणारी बॅच🚀 💥 फी फक्त ₹2999/- 🔗 Course Link: https://igniteacademys.com/new-courses/850 आधी लेक्चर बघा मगच निर्णय घ्या..👇🏻👇🏻 ✔️ अशी करा अभ्यासाला सुरुवात: सर्व 8 विषयांची Strategy https://www.youtube.com/live/319vB_wntoc ✔️ बॅचमध्ये असे शिकवले जाते: 8 तास मेगा लाईव्ह https://www.youtube.com/live/NsEXDCnwpsU ✔️ चला बघूया MPSC कसे प्रश्न विचारते: गट क 2026 सर्व 100 प्रश्न एकाच सेशनमध्ये https://www.youtube.com/live/5YRlAms0W8Q

🏆राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 🥇 मीराबाई चानू 🏋️‍♀️खेळ: वेटलिफ्टिंग (49 किलो) 😔पदक: सुवर्णपदक 🥇 🔥 राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक एक लाईक तर बनतोच मित्रांनो... 👍 https://www.instagram.com/ignitecurrent

💥 तलाठी भरती 2026 💥 ➡️ 20 दिवस 20 मॅरेथॉन 🧑‍🎓 गणित व बुद्धिमत्ता 📆 Day 2 ✏️ शेकडेवारी ⚪️ PART 2 ✔️ Kiran Patil 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Live आज रात्री 10 वाजता 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/eysYJI_0VpE?feature=share 👉आत्ताच "NOTIFY ME" वर क्लिक करून ठेवा:

💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑‍🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (28 July 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/dKcibabFBmE?feature=share

भारतीय राज्यघटनेतील ‘मूलभूत कर्तव्ये’ कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत?
Anonymous voting

➡️ तलाठी भरती 2026 ⏩ Mega LIVE ⏩ MPSC कसे प्रश्न विचारते ? ⏩ 100 प्रश्नांचे संपूर्ण पेपर विश्लेषण 🎬 YouTube Live Session 🎬
➡️ तलाठी भरती 2026 Mega LIVE MPSC कसे प्रश्न विचारते ? 100 प्रश्नांचे संपूर्ण पेपर विश्लेषण  🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/5YRlAms0W8Q

महाराष्ट्रात जिल्हा परिषद स्थापनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
Anonymous voting

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन! 💐 "वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे मागे सोडून
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन! 💐 "वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे मागे सोडून जातात." डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम 🙏🏻

💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑‍🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (27 July 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/sdXDB0m4k_s?feature=share