𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
❇️ भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :-
🔥खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा
⭐️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण
⭐️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
⭐️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
⭐️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
⭐️ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते
⭐️ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले.💐💐
▪️जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार
▪️१९६५ : पद्मभूषण पुरस्कार
▪️२००४ : पद्मविभूषण पुरस्कार
▪️२०१० : महाराष्ट्र भूषण पुरस्कार
▪️२०१४ : साहित्य अकादमी पुरस्कार
▪️जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
▪️यक्षांची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकार पुरस्कार
▪️२०१२ : अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार
▪️२०२१ : नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद