ch
Feedback
MAHA-TAIT EXAM 2025

MAHA-TAIT EXAM 2025

前往频道在 Telegram
696
订阅者
无数据24 小时
-57 天
-1030 天
帖子存档
photo content

photo content

पसंतक्रम वाढ

202604021321305521.pdf

✅ *CTET February 2026: Result Out, Check Now* 👇 https://cbseresults.nic.in/CtetFeb26ii/CtetFeb26iix.htm

TET June 2026 Prospect.pdf

Ctet Website load ghet ahe
Ctet Website load ghet ahe

माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र *शिक्षक भरती 2022 मधील TET 55-60% विषयावर* महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार *2022 च्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.* 1) *माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 2022 च्या शिक्षक भरती मधील खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या शेवटच्या उमेदवारांपेक्षा जास्त मार्क असलेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना निवड यादीत स्थान देण्याचे आदेश दिलेले आहेत.* पण वस्तूस्थिती अशी आहे की 1) या अगोदरच मुख्य यादीमध्ये open cut off पेक्षा जास्त मार्क असलेले व कोणतीही सूट न घेतलेले उमेदवारांची अगोदरच निवड झालेली आहे. 2) ओपन cut off पेक्षा जास्त मार्क असलेले व TET परीक्षेत सूट घेतलेले उमेदवारांची त्यांच्या त्यांच्या प्रवर्गामध्ये निवड झालेली आहे. *त्यामुळे फक्त अशा काही निवडक उमेदवारांना ज्यांना open cut off पेक्षा जास्त गुण होते पण TET परीक्षेमध्ये सूट घेतल्यामुळे निवड यादीत स्थान मिळाले नाही, फक्त अशाच काही निवडक उमेदवारांना निवड यादी मध्ये स्थान देण्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. शासनाकडे सध्या पुरेशी पदे रिक्त असल्यामुळे अशा बाधित उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवड यादीत स्थान देणे शासनाला सहज शक्य आहे. त्यामुळे या अगोदर निवड झालेल्या उमेदवारांनी कोणतीही चिंता करू नये.* शासनाला पूर्ण निवड यादी रिवाईज करण्याची गरज पडणार नाही.

TET 2026 NOTIFICATION.pdf

CTET PAPER 2 ANSWER KEY

Paper-II-Answer-Key-by-Adda247-7-Feb.pdf

5 vajeparynt yetil

Ajun ale nahit

*CTET-FEB 2026* *Download Admit Card 👇👇* *➡️ Only for those candidates, whose exam is on 07/02/2026* https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx

⭕️Tet 2025 निकाल पाहण्यासाठी लिंक👇👇 https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login सर्वांचे अभिनंदन💐

मे महिन्या अखेर किंवा जून सुरवाती पर्यंत आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल.....
मे महिन्या अखेर किंवा जून सुरवाती पर्यंत आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल.....

📣 CTET Feb 2026: ऑनलाईन अर्जात दुरुस्तीसाठी शेवटची संधी! 📣 CBSE तर्फे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) फेब्रुवारी २०२६ च्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत, त्यांना अर्जामध्ये काही चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी 'Correction Window' आता सुरू झाली आहे. 🗓️ महत्त्वाच्या तारखा: * दुरुस्ती सुरू होण्याची तारीख: २३ डिसेंबर २०२५ * दुरुस्तीची शेवटची तारीख: २६ डिसेंबर २०२५ ⚠️ महत्त्वाच्या टिप्स: * उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचे नाव, जन्मतारीख, पेपर पर्याय आणि परीक्षा केंद्र यांसारखी माहिती तपासून घ्यावी. * लक्षात ठेवा, ही दुरुस्ती करण्याची शेवटची संधी आहे, त्यानंतर कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही. 🔗 अधिकृत वेबसाईट: ctet.nic.in

photo content

photo content