MPSC Descriptive By Umesh kudale
前往频道在 Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
显示更多未指定国家未指定类别
4 991
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Repost from MPSC Descriptive
जून 2021 मध्ये पुण्यात सुरू झालेला E-100 पायलट प्रकल्प कशाशी संबंधित आहे?
Repost from MPSC Descriptive
महाराष्ट्रातील तलाठी भरतीसाठी तब्बल 12 लाख इतके फॉर्म्स आलेले आहेत. फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा सुद्धा मोठा भरणा आहे.यावरून चर्चा अशी सुरू आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे.
या मुद्द्याला धरून नेमका कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यावरती उत्तर काय लिहिता येऊ शकते याचा हा नमुना.
Repost from MPSC Descriptive
मराठीमध्ये लक्षात येत आहे का की, नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काय लिहिणे अपेक्षित आहे?
Repost from MPSC Descriptive
निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर काही दिवसांतच पक्षात होणारी फाटाफूट ही आपल्या राजकारणाची क्लेषदायक बाजू आहे. फाटाफूट किंवा बंडखोरीच्या वेळी लोकशाहीची मूल्ये बाजूला ठेवल्याचे सर्वानी पहिलेच आहे. अशावेळी पक्षांतरविरोधी कायद्याची माहिती घेणे गरजेचे ठरते. महाराष्ट्रातील राजकारणातील ह्या सद्यपरिस्थितीला समोर ठेवून नेमका कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचे संभाव्य उत्तर देण्याचा हा प्रयत्न
