1 502
订阅者
+124 小时
+37 天
+830 天
数据加载中...
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+9
在0个频道中
八月 '26
+50
在0个频道中
Get PRO
七月 '26
+56
在0个频道中
Get PRO
六月 '26
+18
在0个频道中
Get PRO
五月 '26
+32
在0个频道中
Get PRO
四月 '26
+23
在0个频道中
Get PRO
三月 '26
+11
在0个频道中
Get PRO
二月 '26
+10
在0个频道中
Get PRO
一月 '26
+10
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+17
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+13
在0个频道中
Get PRO
十月 '25
+8
在1个频道中
Get PRO
九月 '25
+5
在0个频道中
Get PRO
八月 '25
+6
在0个频道中
Get PRO
七月 '25
+13
在0个频道中
Get PRO
六月 '25
+29
在0个频道中
Get PRO
五月 '25
+13
在0个频道中
Get PRO
四月 '25
+7
在0个频道中
Get PRO
三月 '25
+13
在0个频道中
Get PRO
二月 '25
+25
在0个频道中
Get PRO
一月 '25
+39
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+45
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+56
在0个频道中
Get PRO
十月 '24
+110
在0个频道中
Get PRO
九月 '24
+49
在4个频道中
Get PRO
八月 '24
+62
在2个频道中
Get PRO
七月 '24
+142
在1个频道中
Get PRO
六月 '24
+110
在0个频道中
Get PRO
五月 '24
+118
在1个频道中
Get PRO
四月 '24
+89
在0个频道中
Get PRO
三月 '24
+98
在0个频道中
Get PRO
二月 '24
+230
在0个频道中
Get PRO
一月 '24
+256
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+202
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+20
在0个频道中
Get PRO
十月 '23
+97
在2个频道中
Get PRO
九月 '23
+1 088
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 05 九月 | +3 | |||
| 04 九月 | +1 | |||
| 03 九月 | +2 | |||
| 02 九月 | +2 | |||
| 01 九月 | +1 |
频道帖子
🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
🇮🇳 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
📚 ५ सप्टेंबर — शिक्षक दिन
ज्ञान, संस्कार आणि शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
| 2 | 🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯
🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज
📝 6 Tests | 29 Aug ते 03 Oct 2026
💰 Fees: फक्त ₹499/-
📌 Registration Compulsory
🔗 Registration Link:
https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7
📞 संपर्क: 9529317572
🎯 RTO AMVI 2026 ची तयारी आता अंतिम टप्प्यात! 🔥 | 26 |
| 3 | एक मुलगा व एक मुलगी झोपाळ्यावर बसली आहेत हे निश्चित आहे पण मुलगा-मुलगी कोण हे ओळखता येत नाही. सरळ केसांचे मूल म्हणते'मी मुलगा आहे.' कुरळ्या केसांचे मूल म्हणते'मी मुलगी आहे.'जर किमान एक तरी मूल खोटे बोलणारे असेल तर त्यांच्या सबंधाने उचित विधान निवडा | 28 |
| 4 | 2, 9, 28, ? , 126, 217, 344
दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी सर्वात उचित तर्कसंगत पर्याय निवडा. | 25 |
| 5 | भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? | 21 |
| 6 | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत (अनुच्छेद -164) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? | 20 |
| 7 | खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? | 19 |
| 8 | 🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश लाभो. ✨
🌸 शुभ जन्माष्टमी! 🌸
— Infinity Academy ♾️ | 28 |
| 9 | 🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯
🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज
📝 6 Tests | 29 Aug ते 03 Oct 2026
💰 Fees: फक्त ₹499/-
📌 Registration Compulsory
🔗 Registration Link:
https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7
📞 संपर्क: 9529317572
🎯 RTO AMVI 2026 ची तयारी आता अंतिम टप्प्यात! 🔥 | 40 |
| 10 | 🔥 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरती 2026
📚 प्रश्न तुमचे, उत्तर आमचे!
📱 YouTube Live 📱
🔴 3 :30 PM
✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=yhaHqgVQfqE | 38 |
| 11 | क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? | 41 |
| 12 | जेंव्हा ---- स्त्रियांनी इलबर्ट बील मधील 'भारतीय न्यायाधिशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली' या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहीले, तेंव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टीकोन बदलला. | 40 |
| 13 | ----प्रसंग (1950-53) म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती. | 40 |
| 14 | एम.एस. स्वामीनाथन हे ---- संबंधित होते. | 37 |
| 15 | गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? | 37 |
| 16 | 🚨 *RTO AMVI पूर्व परीक्षा 2026* 🚨
आयोगाच्या धर्तीवर EXPERT FACULTY ने तयार केलेली खास RTO AMVI Test Series! 🎯
🔥 मुख्य Features:
✅ आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नपत्रिका
✅ छापील तसेच Video च्या माध्यमातून सखोल स्पष्टीकरण 📚🎥
✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण
✅ परीक्षेपूर्वी भरपूर सराव व Revision
✅ तुमची तयारी नेमकी कुठे आहे याचे Assessment
✅ पहिली Test सर्वांसाठी मोफत! 🎁
Test 1- 29 ऑगस्ट | शनिवार | सकाळी 11 वा.
💰 Fees: फक्त ₹499/-
🎁 Infinity Academy RTO Batch च्या विद्यार्थ्यांसाठी Test Series मोफत!
(Registration Compulsory)
📞 Registration साठी खाली दिलेल्या लिंक वर click करून आपले Registration पूर्ण करा :
https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7
📍 Test Series उपलब्ध केंद्रे:
पुणे | नाशिक | नागपूर | छत्रपती संभाजीनगर | अहिल्यानगर
🔥 RTO AMVI 2026 मध्ये Selection चे लक्ष्य ठेवा… तयारीला आजच सुरुवात करा!
👉 आजच Registration करा आणि पहिली Test FREE मिळवा! | 43 |
| 17 | व्यक्ती ओळखा. समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते. 1903 मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिप्रेस्ड क्लासची बाजू घेतली. | 54 |
| 18 | फ्लोरीस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन आहे? | 52 |
| 19 | एलायझा' (इ.एल.आय.एस.ए.) म्हणजे | 50 |
| 20 | वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत, खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते? | 48 |
