5 662
订阅者
-124 小时
-127 天
-6430 天
帖子存档
5 662
M हा P पेक्षा मोठा आहे. P पेक्षा S लहान आहे. N हा S पेक्षा मोठा आणि P पेक्षा लहान आहे. या चारमधील कोण सर्वात लहान आहे ?
5 662
एका संख्येची 20% ही 81 आहे, तर त्या संख्येचे 68% म्हणजे किती?
5 662
कृष्णा प्रथम दक्षिणेला 24 की.मी. चालत गेला, नंतर काटकोनात वळून पश्चिमेला 10 कि.मी. गेला, तर निघालेल्या ठिकाणापासून तो शेवटी किती अंतरावर आहे ?
5 662
एका टेबलाचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे. त्यावर एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळाचा तास काटा 9:00 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो. तर घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल?
5 662
एक माणूस 15 कि.मी. दक्षिणेकडे चालला आणि नंतर उजवीकडे वळला नंतर 13 कि.मी. चालून तो डावीकडे वळला आणि 25 कि.मी. चालला आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे ?
5 662
A या ठिकाणच्या पूर्वेला 5 कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे, B च्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे, व C च्या पूर्वेला 7 कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ?
5 662
एक संख्या 40 टक्क्यांनी वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
5 662
एका साधुने शीर्षासन केली आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
5 662
करिनाचे वय 20 वर्ष आहे. कंगनाचे वय करीनापेक्षा 25% जास्त असल्यास करीनाचे वय कंगणापेक्षा किती टक्के कमी आहे ?
5 662
राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला व परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालला तो मूळ ठिकाणाच्या कोठे आहे ?
5 662
एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती?
5 662
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती?
5 662
एका संख्येच्या 25 टक्क्यामध्ये 25 मिळवले तर 50 होते तर ती संख्या कोणती?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
