ch
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

前往频道在 Telegram
5 475
订阅者
-224 小时
-37 天
-8030 天
帖子存档
Repost from basic2building
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..

Repost from basic2building
🛑Imp....👇👇 🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belong
🛑Imp....👇👇 🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) भारतातील 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने छापण्यास नकार दिला आहे.

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

photo content

photo content

पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर. पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dash
पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर. पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन वेबसाइट https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
PRESS NOTE
PRESS NOTE

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. 👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.
♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. 👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.

Repost from basic2building
♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द.. ❣Join ☞ t.me/basic2building
♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द.. ❣Join ☞ t.me/basic2building

Repost from basic2building
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द.. ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द.. ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Repost from basic2building
CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.
CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.

Repost from basic2building
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील.. सध्या वेबसाइट बंद आहे लवक
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील.. सध्या वेबसाइट बंद आहे लवकर चालू होईल.. 👉 लिंक :- https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026 https://t.me/mahajyotiinfo

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
👉 केंद्र सरकारचा निर्णय: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही Fixed Dose Combination (FDC) औषधांवर निर्बंध. 👉 निर्बंधित
👉 केंद्र सरकारचा निर्णय: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही Fixed Dose Combination (FDC) औषधांवर निर्बंध. 👉 निर्बंधित घटक: क्लोफेनिरामाइन मॅलेट + फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड 👉 कोणासाठी? 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही औषधे देऊ नयेत. 👉 महत्त्वाचे: औषधांच्या लेबलवर “4 वर्षांखालील मुलांना वापरू नये” असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक.