Zari collage study centre
前往频道在 Telegram
1 824
订阅者
-124 小时
-37 天
-1730 天
数据加载中...
吸引订阅者
九月 '26
九月 '26
+7
在0个频道中
八月 '26
+7
在1个频道中
Get PRO
七月 '26
+9
在0个频道中
Get PRO
六月 '26
+3
在0个频道中
Get PRO
五月 '26
+25
在0个频道中
Get PRO
四月 '26
+45
在0个频道中
Get PRO
三月 '26
+54
在0个频道中
Get PRO
二月 '26
+17
在0个频道中
Get PRO
一月 '26
+32
在1个频道中
Get PRO
十二月 '25
+45
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+29
在0个频道中
Get PRO
十月 '25
+39
在0个频道中
Get PRO
九月 '25
+52
在0个频道中
Get PRO
八月 '25
+34
在2个频道中
Get PRO
七月 '25
+17
在1个频道中
Get PRO
六月 '25
+5
在0个频道中
Get PRO
五月 '25
+36
在0个频道中
Get PRO
四月 '25
+42
在2个频道中
Get PRO
三月 '25
+19
在0个频道中
Get PRO
二月 '25
+49
在1个频道中
Get PRO
一月 '25
+34
在1个频道中
Get PRO
十二月 '24
+59
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+39
在1个频道中
Get PRO
十月 '24
+38
在0个频道中
Get PRO
九月 '24
+123
在1个频道中
Get PRO
八月 '24
+59
在1个频道中
Get PRO
七月 '24
+80
在0个频道中
Get PRO
六月 '24
+46
在0个频道中
Get PRO
五月 '24
+65
在0个频道中
Get PRO
四月 '24
+30
在0个频道中
Get PRO
三月 '24
+51
在1个频道中
Get PRO
二月 '24
+16
在1个频道中
Get PRO
一月 '24
+22
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+58
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+51
在1个频道中
Get PRO
十月 '23
+134
在0个频道中
Get PRO
九月 '23
+204
在0个频道中
Get PRO
八月 '23
+46
在0个频道中
Get PRO
七月 '23
+85
在0个频道中
Get PRO
六月 '23
+18
在0个频道中
Get PRO
五月 '23
+55
在0个频道中
Get PRO
四月 '23
+62
在0个频道中
Get PRO
三月 '23
+27
在0个频道中
Get PRO
二月 '23
+820
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 11 九月 | 0 | |||
| 10 九月 | 0 | |||
| 09 九月 | 0 | |||
| 08 九月 | 0 | |||
| 07 九月 | 0 | |||
| 06 九月 | +1 | |||
| 05 九月 | 0 | |||
| 04 九月 | +3 | |||
| 03 九月 | +3 | |||
| 02 九月 | 0 | |||
| 01 九月 | 0 |
频道帖子
प्रवेश न केलेल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती.
नमस्कार ,
- आपले प्रथम वर्ष झाले आहे पण द्वितीय वर्षात प्रवेश केला नाही.
- द्वितीय वर्ष झाले आहे पण तृतीय वर्षात प्रवेश केलेला नाही .
- अश्या विद्यार्थ्यांनी आपला अर्धवट राहिलेले अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा.
- प्रवेश करण्यासाठी झरी कॉलेजला भेट द्यावी.
- आपले शेक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कृपया आपला प्रवेश करून घ्यावा.
- टीप: नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) पदवी अभ्यासक्रमात बदल होत आहेत. त्यामुळे पुढील अडचणी टाळण्यासाठी वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
| 2 | 📢 प्रवेश सुरू आहे!
👶 बालसंगोपन आणि रंजन शिक्षण पदविका (DECCE)
🗓️ सत्र: जुले 2026
अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा कर्मचारी आणि बालशिक्षण क्षेत्रात उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त कोर्से!
🎯 कोर्सची ठळक वैशिष्ट्ये व पात्रता
✔️ पात्रता: 10 वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा).
✔️ कालावधी: 1 वर्ष.
✔️ सुवर्णसंधी: नोकरी किंवा इतर शिक्षण चालू ठेवून हा शासनमान्य डिप्लोमा पूर्ण करा!
📚 अभ्यासक्रमाचा तपशील (Syllabus):
🔹 बाल विकासाचे व्यवस्थापन व मूल्यांकन
🔹 आहार, पोषण आणि आरोग्य
🔹 बाल शिक्षणाचे कार्य व आधुनिक पद्धती
🔹 बाल मानसशास्त्र व मुलांचे वर्तन
💡 फायदे: बालशिक्षण क्षेत्रातील वाढती मागणी पाहता भविष्यातील पदोन्नती व नवीन नोकरीच्या संधींसाठी अत्यंत फायदेशीर!
📍 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा
🏫 झरी कॉलेज, नांदेड
प्रवेशसाठी लिंक - https://kksuodladmission.samarth.edu.in/
📞 संपर्क क्रमांक:
👉 9975441180
👉 7620580684
⏳ मर्यादित जागा उपलब्ध! आपला प्रवेश आजच निश्चित करा. | 341 |
| 3 | प्रवेश देणे सुरू आहे.
YCMOU मुक्त विद्यापीठ
झरी काॅलेज नांदेड.
▶️ बी.ए (प्रथम द्वितीय तृतीय वर्ष)
▶️ बीकॉम (प्रथम द्वितीय तृतीय वर्ष)
▶️ गांधी विचार दर्शन पदविका.
▶️ बालसंगोपन आणि रंजन शिक्षण.
▶️ CPCT
अभ्यासकेंद्र: माता रत्नेश्वरी सेवाभावी शिक्षण संस्था झरी नांदेड..
प्रवेशासाठी संपर्क
प्रा. डॉ. रवी सुर्यवंशी.
9975441180
9420353195
प्रा. ठाकूर (केंद्र सहाय्यक).
7507750583
7020654097 | 569 |
| 4 | 📢 प्रवेश सुरु झाले आहेत.
- झरी कॉलेज नांदेड
- B.A. (कला) आणि B.Com. (वाणिज्य) शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत.
- पुढील वर्षाचा प्रवेश: द्वितीय आणि तृतीय वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून घ्यावा.
⚠️ अनुत्तीर्ण / ATKT / परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश करून घ्यावा.
- तुम्ही नापास झाला असाल,काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नसाल, किंवा तुम्हाला ATKT (अनुत्तीर्ण विषय / बॅकलॉग) लागली असेल,तरीसुद्धा तुम्हाला पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश मिळतो. त्यामुळे तुमचे शैक्षणिक वर्ष वाया न घालवता त्वरित कॉलेजशी संपर्क साधून आपला पुढील वर्षाचा प्रवेश वेळेत पूर्ण करून घ्यावा.
- अधिक माहितीसाठी आपल्या झरी कॉलेजला भेट द्या . | 705 |
| 5 | 📚 ग्रंथालय क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! 📚
🎓 शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्रवेश सुरू!
विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रंथालय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उत्तम संधी!
🏛️ झरी कॉलेज, नांदेड येथे
📖 D.Lib. — डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
⏱️ अभ्यासक्रमाचा कालावधी: १ वर्ष
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
✅ नोकरी किंवा इतर शिक्षणासोबत अभ्यास करण्याची सुविधा
✅ १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी
✅ ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त अभ्यासक्रम
✅ शासनमान्य उच्च शिक्षणाच्या संधींसाठी मार्गदर्शक
✅ ग्रंथालय क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी
🎓 पात्रता: १२ वी उत्तीर्ण — कोणतीही शाखा
📞 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा:
📲 9527084777
📲 9975441180
📍 पत्ता: झरी कॉलेज, झरी, नांदेड
🌟 आजचा प्रवेश — उज्ज्वल करिअरची सुरुवात! 🌟 | 3 515 |
| 6 | 📢 प्रवेश सुरु .
प्रवेश सुरू: B.A. (कला) आणि B.Com. (वाणिज्य) शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत.
पुढील वर्षाचा प्रवेश: द्वितीय आणि तृतीय वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून घ्यावा.
⚠️ अनुत्तीर्ण / ATKT / परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश करून घ्यावा.
तुम्ही नापास झाला असाल,
काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नसाल, किंवा
तुम्हाला ATKT (अनुत्तीर्ण विषय / बॅकलॉग) लागली असेल,
तरीसुद्धा तुम्हाला पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश मिळतो. त्यामुळे तुमचे शैक्षणिक वर्ष वाया न घालवता त्वरित कॉलेजशी संपर्क साधून आपला पुढील वर्षाचा प्रवेश वेळेत पूर्ण करून घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या झरी कॉलेजला भेट द्या . | 645 |
| 7 | B.Sc. Interior Design - प्रवेश सुरू (2026-27)
तुमच्या कल्पकतेला द्या व्यावसायिक जोड!
झरी कॉलेज, नांदेड मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा.
अभ्यासक्रम
· B.Sc. Interior Design
· कालावधी: 3 वर्षे
· पात्रता: 12वी पास (कोणतीही शाखा - Arts, Commerce, Science)
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
· मूळ टी.सी. (Original T.C.)
· 12वी गुणपत्रक
· 10वी गुणपत्रक
कोर्सची वैशिष्ट्ये व करिअर संधी
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर खालील क्षेत्रांत उत्तम नोकरी व व्यवसायाच्या संधी
· बांधकाम इंडस्ट्री व स्पेस प्लॅनिंग
· फ्रीलान्स इंटिरियर डिझायनर
· एक्झिबिशन व इव्हेंट डिझायनर
· रिटेल व हॉस्पिटॅलिटी कन्सल्टंट
· सरकारी नोकरी: PWD, नगर नियोजन विभाग (Town Planning)
महाविद्यालयाची खास वैशिष्ट्ये व सुविधा
· 💰 शिष्यवृत्ती योजना: सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध.
· 🏠 स्वाधार योजना: SC (स्वाधार) व ST (पंडित दीनदयाळ उपाध्याय) प्रवर्गास विशेष लाभ.
· 👷 कामगार कल्याण: नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना विशेष शिष्यवृत्ती.
· 🚌 प्रवास सुविधा: विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध.
संपर्क
झरी कॉलेज, नांदेड
📞 9975441180
📞 9923359777 | 530 |
| 8 | BA प्रथम वर्षातील
विद्यार्थ्यांना निकाल विषयक सूचना.
आपला मे - जून 2026 मधील झालेल्या परीक्षेचा निकल लागले असून खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन आपला निकाल बघून घ्यावा.
https://ycmouops.dulive.ac/studentLogin/#/ycmou/studentLogin
✍हॉल तिकीट वरील PRN टाका.
✍ जन्म तारीख टाकावी .
अधिक माहितीसाठी संपर्क
झरी कॉलेज
आपल्या फेसबुक ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक.
https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/?ref=share
आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक.
https://t.me/zariycmou85222
अधिक माहितीसाठी आपल्या whatsapp channel मध्ये सहभागी व्हावे.
Follow the Ycm Zari College channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T
नोट - लिंक ओपन होत नसेल तर कॉपी पेस्ट करा. | 794 |
| 9 | 🎯 प्रवेश सुरू... प्रवेश सुरू... प्रवेश सुरू...!
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक
अभ्यासकेंद्र: झरी कॉलेज, झरी नांदेड
"शिक्षण घ्या आपल्या सवडीनुसार!"
नोकरी सांभाळून उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी.
🎓 प्रवेशासाठी उपलब्ध कोर्सेस.
✅ बी.ए. (B.A.)
✅ बी.कॉम (B.Com) – (मराठी आणि इंग्रजी माध्यम)
✅ योग शिक्षक पदविका (Diploma in Yoga Teacher)
✅ गांधी विचार दर्शन पदविका.
✅ बालसंगोपन आणि रंजन शिक्षण.
✅ CPCT (Certificate Program in Counselling Training)
प्रवेशासाठी संपर्क:
प्रा. डॉ. रवी सुर्यवंशी
📱 9975441180
9420353195
प्रा. संतोष ठाकूर
📱 7507750583
7020654097
📍 पत्ता: झरी कॉलेज, झरी नांदेड. | 881 |
| 10 | गृहपाठ अपलोड करण्याबाबत महत्त्वाची सूचना
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला गृहपाठ अपलोड केलेला नाही, त्यांनी 28 जून ही शेवटची तारीख लक्षात घ्यावी. या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ किंवा दुसरी संधी दिली जाणार नाही.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ आपला गृहपाठ अपलोड करून घ्यावा, जेणेकरून आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही. कृपया या सूचनेला गांभीर्याने घ्या आणि वेळेत अपलोड प्रक्रिया पूर्ण करा.
गृहपाठ अपलोड करण्यासाठी लिंक.
https://asm.ycmou.org.in/
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी आपल्या खाली दिलेल्या ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
आपल्या फेसबुक ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक.
https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/?ref=share
आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक.
https://t.me/zariycmou85222
अधिक माहितीसाठी आपल्या whatsapp channel मध्ये सहभागी व्हावे.
Follow the Ycm Zari College channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T
नोट - लिंक ओपन होत नसेल तर कॉपी पेस्ट करा. | 1 016 |
| 11 | English Medium EVS Book | 699 |
| 12 | परीक्षेसंबंधी महत्त्वाची सूचना 📢
27 मे पासून आपले BA / BCOM प्रथम वर्षाचे पेपर चालू होणार आहेत. 📅 सकाळी 9.30 वाजता आपल्या झरी कॉलेजला उपस्थित राहावे 🏫
- आपले हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध झाले आहे. हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी. 🎫🖨️
- कॉलेज परिसरात कोणीही आपली वाहने आणू नये. 🚫🚗
- कॉलेजने पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी आपली वाहने पार्किंग मध्येच पार्क करावीत. इतर परिसरात अनधिकृतपणे पार्किंग करू नका. 🅿️✅
- कॉलेजच्या 500 मीटर परिसरात कोणालाही थांबण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांसाठी कॉलेजच्या पार्किंगमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. 👪🚗
- मोबाईल सोबत आणू नका. 📵
- मोबाईल सोबत ठेवणे किंवा बंद करून खिशात ठेवणे हे कॉपी केसमध्ये येते; अशा परिस्थितीत विद्यापीठ मोबाईल जप्त करेल व दंडात्मक कारवाई करेल. ⚠️🚨
- पेपर सोडवताना पूर्ण 80 मार्कांचा पेपर सोडवावा. ✍️💯
- प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका पानावर (एक बाजू)च लिहावे. 📄
अधिक माहितीसाठी आपल्या झरी कॉलेजला भेट द्या. 🏫🤝 | 643 |
| 13 | 🎓 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या संस्थेमधील तुमचा शैक्षणिक प्रवास आणि अनुभव कसा आहे, हे सांगण्याची एक उत्तम संधी आहे! तुमचा एक छोटासा रिव्ह्यू आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवण्यास मदत करेल.
कृपया खालील लिंकवर क्लिक करून 5-Star Rating द्या आणि आपले मौल्यवान मत (Review) नक्की नोंदवा:
🔗 https://share.google/o7NkmjkXChPOOR5XZ
तुमचे सहकार्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ! 🙏
धन्यवाद ! 😊 | 903 |
| 14 | हॉलतिकीट विषयी माहिती.
ज्या विद्यार्थ्यचा PRN 2024 च्या अगोदर आहे त्यांनी या वेबसाईट वर जाऊन डाऊनलोड करावे
मे-जून २०२६ च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.
1. अधिकृत लिंकवर जा.
https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
2. परीक्षा निवडा: ड्रॉपडाउन मेनूमधून 'May / June 2026' हा पर्याय निवडा.
3. PRN नंबर: तुमचा १६ अंकी कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक (PRN) अचूक टाका.
4. कॅप्चा (Captcha): स्क्रीनवर दिसणारा कोड बॉक्समध्ये टाईप करा.
5. Search & Download: सर्च बटणावर क्लिक करून तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.
⚠️ महत्त्वाच्या सूचना (विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे):
प्रिंट आऊट: हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्याची नेटकॅफेवर जाऊन स्पष्ट प्रिंट काढा. मोबाईलमधील स्क्रीनशॉटची प्रिंट परीक्षेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
माहितीची पडताळणी: हॉल तिकीटवर तुमचे नाव, विषय, परीक्षेची तारीख आणि केंद्राचे नाव नीट तपासून घ्या.
वेळापत्रक: हॉल तिकीटवर दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसारच परीक्षेला उपस्थित राहा.
📍 मदतीसाठी संपर्क:
काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा माहिती हवी असल्यास खालील अधिकृत ग्रुप्समध्ये सहभागी व्हा. किंवा आपल्या झरी कॉलेजला भेट द्या.
Telegram: YCMOU Zari College https://t.me/zariycmou85222
WhatsApp Channel: येथे फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T
Facebook Group: https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/
वेळ न घालवता आजच आपले हॉल तिकीट डाऊनलोड करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! | 977 |
| 15 | विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीत त्वरित रोजगार मिळवून देणारा हा अभ्यासक्रम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG), मुंबई या मान्यताप्राप्त संस्थेशी संलग्न असून, झरी कॉलेज, नांदेड येथे मागील 10 वर्षापासून यशस्वीरित्या राबवला जात आहे.
- पदविका: स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector Diploma - SI)
- पात्रता: 12 वी पास.
- कालावधी: 1 वर्ष.
- माध्यम: मराठी व इंग्रजी.
- जून 2026 बॅचसाठी प्रवेश सुरू.
१. 10 वी गुणपत्रक.
२. 12 वी गुणपत्रक.
३. Transfer Certificate (TC)
४. आधारकार्ड.
५. MSCIT / CCC प्रमाणपत्र
करिअरच्या संधी (सरकारी व खाजगी क्षेत्रात):
राज्य व केंद्र सरकार, रेल्वे, संरक्षण दले, विमानतळ, महानगरपालिका, दवाखाने, हॉटेल्स, विद्यापीठे, नगरपालिका, पोर्ट, नगर पंचायत येथे आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक / MPW पदांसाठी संधी.
विशेष माहिती:
- रेल्वे, आरोग्य विभाग, महानगरपालिकेत 250 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय नोकरीवर रुजू झाले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
झरी कॉलेज, नांदेड
9923359777
7620580684 | 703 |
| 16 | BA प्रथम व द्वितीय आणि Bcom द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सूचना.
गृहपाठ अपलोड केल्यास फायदे
✅ प्रत्येक विषयात २० पैकी १५-१८ गुण हमखास मिळतात.
✅ एकूण टक्केवारीत वाढते.
✅ परीक्षेचा अभ्यास होण्यास मदत.
✅ थेरी पेपरमध्ये 80 पैकी फक्त 32 गुण हवे.(मुख्य परीक्षा )
गृहपाठ अपलोड न केल्यास तोटा
❌ 20 पैकी 0 गुण मिळतात.
❌ एकूण टक्केवारी घसरते.
❌ थेरी पेपरमध्ये ८० पैकी ५० गुण आवश्यक लागतात.(मुख्य परीक्षा )
➤ महत्त्वाची सूचना:
सदर होम असाइन्मेंट खालील लिंकवर जाऊन अपलोड करावेत:
🔗 https://asm.ycmou.org.in/
- शेवटी: नियमित गृहपाठ अपलोड केल्याने केवळ गुणच वाढत नाहीत, तर "उत्तीर्ण होणे सोपे जाते".
- त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मुदतीत (विशेषतः 05 मे 2026 पर्यंत) गृहपाठ अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
- आपणास ऑनलाईन गृहपाठ अपलोड करण्यासाठी काही अडचण येत असेल तर दररोज 1 ते 5 या वेळेत आपले प्राध्यापक आपली अडचण सोडवण्यास उपलब्ध आहेत.आपल्या झरी कॉलेजला भेट द्या. | 939 |
| 17 | सूचना:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत झरी कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,
खालील वर्गांच्या विद्यार्थ्यांनी होम असाइन्मेंट लवकरात लवकर ऑनलाइन अपलोड करून घ्यावे.
- BA FY, SY
- MA FY & SY
- MBA FY & SY
- M.Com
- B.Com FY & SY
➤ महत्त्वाची सूचना:
सदर होम असाइन्मेंट खालील लिंकवर जाऊन अपलोड करावेत:
🔗 https://asm.ycmou.org.in/
➤ असाइन्मेंट काळजीपूर्वक अपलोड करावेत, जेणेकरून गृहपाठाचे मार्क मिळतील.
➤ गृहपाठ ऑनलाइन अपलोड करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.
📅 असाइन्मेंट सबमिशनची अंतिम तारीख: 5 मे 2026 आहे.
अधिक माहितीसाठी: झरी कॉलेजला भेट द्या. | 904 |
| 18 | ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही सायबर सेक्युरिटी कोर्स ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केला नाही अशा विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 च्या अगोदर आपला सायबर सिक्युरिटी चा कोर्स पूर्ण करून घ्यावा त्याशिवाय आपला निकाल लागणार नाही याची नोंद घ्यावी.
आपणास वेळोवेळी सूचना देऊनही काही विद्यार्थ्यांनी सदरील कोर्स पूर्ण केलेला नाही त्यामुळे
त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. | 808 |
| 19 | सूचना
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,
आपले गुणपत्रक, पासिंग सर्टिफिकेट व डिग्री प्रमाणपत्र दिनांक 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत घेऊन जावे.
कृपया वरील कालावधीत आपली सर्व मूळ गुणपत्रक,डिग्री प्रमाणपत्र ,पासिंग प्रमाणपत्र कार्यालयातून घेऊन जावीत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ही प्रमाणपत्रे घेऊन गेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी प्राधान्याने सदर कालावधीत आपली प्रमाणपत्रे घेऊन जायची आहेत..
अधिक माहितीसाठी:
झरी कॉलेजला भेट द्या.
खालील दिलेल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा:
🔹 फेसबुक ग्रुप:
https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/?ref=share
🔹 टेलिग्राम ग्रुप:
https://t.me/zariycmou85222
🔹 WhatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T
(Follow the Ycm Zari College channel on WhatsApp)
नोट: लिंक ओपन होत नसल्यास कॉपी पेस्ट करा. | 809 |
| 20 | +3 ExamTime MA ECONOMICS.pdf | 805 |
