ch
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

前往频道在 Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

显示更多
3 823
订阅者
+524 小时
+47
+1730
帖子存档
साथ देणारे हवेत आयुष्यात,धोका देणारे पावलोपावली भेटतात..💯 @rutuja_writes1203
साथ देणारे हवेत आयुष्यात,धोका देणारे पावलोपावली भेटतात..💯 @rutuja_writes1203

CROSS PROMOTION 5k +@Policesir 🆘🆘🆘🆘🆘🆘 सारे Exam के Notes Pdf और Test series Free मिल रही है..क्या आपको भी चाहिए...🔻🔻 ☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें ☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें

फक्त भेटी म्हणून च का ठेवायच्या नाती... मनाने सुध्दा स्पर्श करावं कधी... कश्याला कोवळी मिठी...? नी कश्याला अविस्मरणीय भेटी ...?

नात्यात भेटी होत नाहीत त्या घडवून आणाव्या लागतात...✍️

बलिदान मास...!       छावा चित्रपट पाहताना शेवटच्या काही क्षणामध्ये तुम्हाला तुमचे अश्रू अनावर झाले असतील वाघाने डरकाळी फोडावी तशी तुम्ही चित्रपटगृहात शिवगर्जना दिली असेल  मी हिंदू आहे ह्या गोष्टीचा तुम्हाला गर्व वाटला असेल छाती अभिमानाने भरून आली असेल पण जेव्हा तुम्ही सिनेमागृहाच्या बाहेर आलात तेव्हा सगळं विसरून गेला असाल  ती शिवगर्जना, ते अनावर झालेलं अश्रू, तो अभिमानाने भरून आलेला उर हे फक्त त्याच वेळापूरत त्याच क्षणापुरत मर्यादित असावं का रे? तर नाही... छत्रपती संभाजी महाराजांप्रती आपल्या मनात  प्रचंड असलेला आदर, त्यांनी सहन केलेला तो चाळीस दिवस त्रास....त्या त्रासाबद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल, त्यांनी प्राण सोडणं स्वीकारलं पण धर्म नाही ह्या वाटणाऱ्या अभिमानाबद्दल आपल्या मनात त्यांच्याविषयी असणारी ती कृतन्यता व्यक्त करायची असेल शंभूराजेंचं ते बलिदान,तो त्रास आपल्याला काही प्रमणात का होईना अनुभवायचा असेल तर एक व्रत करणं गरजेचं आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती बलिदान मास...! अरे औरंग्याच्या दरबारात तब्बल चाळीस दिवस माझ्या राजाने त्रास सहन केला अहो हाताची नखे काढली, अंगाची कातडी काढली, ना हात उरले होते,ना डोळे उरले होते, ना कान उरले होते,ना पाय उरले होते इतकं सोसून सुद्धा तीच ताठ मान, तोच धर्माविषयीं मनात असलेला आदर कायम ठेवला आणी अभिमानाने स्वभिमानाने,धर्मासाठी,मातृभूमीसाठी समर्पण व्हयला तयार झाला होता माझा राजा...! माझ्या राजाने सोसलेल्या चटक्यांचा, यातनांचा थोडा जरी अनुभव घ्यायचा असेल तर आपण बलिदान मास पाळलं पाहिजे बलिदान मासं म्हणजे नक्की काय? तर शंभूच्या बलिदानाचा दुखवटा पाळण्यासाठी स्वतः केलेला त्याग म्हणजेच बलिदान मास, एक छोटासा प्रयत्न...! फक्त 19 फेब्रुवारी ला जयंतीला झेंडा घेऊन मिरवून आणी छावा चित्रपट बघुन काही होत नसत जर खरच मनात महाराजांविषयी आदर असेल आणी जर करायचाच असेल, अनुभवायचंच असेल तर बलिदान मास पाळून बघा मग कळेल धर्मासाठी प्राण सोडणाऱ्या माझ्या राजाचा त्याग व त्रास...!         ( चुकूनही काही चुकले असेल तर क्षमा असावी... 🙏🏻)                     ✍प्रियंका भोसले...✍

✨सोना पिघलाकर कुन्दन बनता है, जल भाप बनकर शुद्ध होता है, और शक्तिया संघर्ष के कारण ही सामर्थ्य में परिवर्तीत होती है |🌍🪐⚡️
सोना पिघलाकर कुन्दन बनता है, जल भाप बनकर शुद्ध होता है, और शक्तिया संघर्ष के कारण ही सामर्थ्य में परिवर्तीत होती है |🌍🪐⚡️                                  श्रीमद्भागवत गीता

संकट येतील येऊ द्या, निघून जातील...पण बघायचं हेच की कोण कुठपर्यंत साथ देतं..💯 @rutuja_writes1203
संकट येतील येऊ द्या, निघून जातील...पण बघायचं हेच की कोण कुठपर्यंत साथ देतं..💯 @rutuja_writes1203

मैंने प्रेम की कई व्याख्याये पढी है लेकीन मुझे सिर्फ इतना समज आया की बिना बताये और बिना जताये भी प्रेम किया जा सकता है..!💯 @
मैंने प्रेम की कई व्याख्याये पढी है लेकीन मुझे सिर्फ इतना समज आया की बिना बताये और बिना जताये भी प्रेम किया जा सकता है..!💯 @rutuja_writes1203

CROSS PROMOTION 5k +@Policesir 🆘🆘🆘🆘🆘🆘 सारे Exam के Notes Pdf और Test series Free मिल रही है..क्या आपको भी चाहिए...🔻🔻 ☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें ☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें

Cross promotion @Policesir 🤞🤞🤞🤞⏩🤞🤞 मुगल वंश की स्थापना किसने की थी

आजही ती असुरक्षित...!🥹😖            आज भारत देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 77- 78 वर्ष झाले पण प्रश्न आजही तोच आणी तिथंच आहे की ह्या भारत देशात मुलगी किंवा महिला सुरक्षित आहे का? सूर्यही उगवला नव्हता तेव्हा बाकड्यावर बसलेल्या तीला त्याने विचारलं "ताई कुठं जायचंय"?  उत्तर होत "फलटण"  "इथं नाही लागत बस ती समोरच्या दिशेने हात करत ती बघा तिकडं लागते" म्हणत तो तिला तिकडे घेऊन गेला अंधारच होता चोहीकडे त्याने दरवाजा बस चा बंद केला आणी तिच्या देहात वासनेची किरणे गेली व नराधमाने तिच्यावर बलात्कार केला....🥹😡 अरे काय म्हणत असेल तिचा जीव?किती तळमळत असेल ती?कितीदा तिने पाया पडल्या असेल "सोड जाऊदे मला" म्हणून विनवण्या केल्या असेल🥹😣 अरे दिसली नाही का तुला तिच्यात आई? अरे दिसली नाही का तिच्यात तुला ताई? अरे ताई म्हणालास त्या शब्दाची तरी लाज राखायची...😡😡      ज्या  ज्या बापाला वाटल माझ्या मुलीला शिक्षणासाठी, नोकरीसाठी पुण्याला पाठवेल, शहरात पाठवेल त्याच मन किती हेलावत असेल दररोज वाचून ह्या बातम्या... 😖 अरे दररोज ची ही एक अशी बातमी ऐकून नको नको म्हणत असेल त्याचा जीव आणी थरथरत असेल त्याच काळीज मुलीला शहरात शिकवायला पाठवायला...😖 प्रश्न पडत असेल त्याला दररोज की मुलीला शिकवू की नको...?🤔😔 जर अश्याच ह्या घटना घडत राहिल्या तर पुन्हा तीच वेळ मुलींवर येणार🥺 येणाऱ्या काळात मुलगी शिकणार नाही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जीवाचं रान केल मुली शिकाव्या, पुढं जाव्या म्हणून... अरे ते किती शेणाचे गोळे झेलेले त्या मातेने यासाठीच की मुलगी चूल आणी मूल सोडूनही तीच आयुष्य जगू शकेल...😇🙏🏻           ताई कोण कोणत्या भावनेने पाहतोय,बोलतोय हे तुलाही कळायला हवं जग तितकं चांगल नाही जितकं तू समजतीसं त्यामुळे आपण कुठं जातोय, काय करतोय, समोरच्याचा हेतू काय त्याचा उद्देश काय ह्या सगळ्या गोष्टी तुला कळायला हव्या शेवटी तुलाच तुझ्यासाठी पाऊल उचलावंच लागेल...🙏 खरंतर आजही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचारांची, त्यांच्या स्वराज्याची खूप गरज भासते जिथे खऱ्या अर्थाने न्याय व्हयचा...🙌👍 अहो कोणी स्त्रीजातीवर हात टाकला तर त्याचा हात धडासकट वेगळा केला जायचा...जर टाकली कोणी वाईट नजर आईबाहिनींवरती तर त्याचे डोळे काढले जायचे खरंतर असाच न्याय हवा आम्हा मुलींना आणी हे करणं काळाची गरज आहे...😌 खरंतर कायद्यात बदल होणे गरजेचे वाटते अश्या अन्याय करणाऱ्या नराधीमाला सगळ्यांन समोर फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून नंतर कोणी असा विचार करायचं मनात जरी आणलं तरी त्याच काळीज थरथरलं पाहिजे...😡 नाहीतर न्याय मिळेल ह्या आशेवर जीवन संपून जाईल आणी अन्याय करणारा तो राक्षस तसाच मान वर करून फ़िरत राहील मग कितीही कँडल मार्च काढल्या तरी सार काही व्यर्थच...!😞🙏    ( कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व... 🙏🏻)                         ✍प्रियंका भोसले...✍