ch
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

前往频道在 Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

显示更多
3 825
订阅者
+224 小时
+37
+1530
帖子存档
नजर तुझी माझ्या नजरेवर घाव करते तुझ्या स्वप्नातच माझे मी बनवलेय एक घरटे.. तुझ्याकडेच माझी नजर नकळत वळते आणि तुला पाहता पाहताच कशीजाने संध्याकाळ ही सरते.. -Manas.. 🤍 31/10/2025

ग़ज़ल:
"अब वो खामोश हैं"
रात भर जागते थे जो मेरे लिए कभी, आज वो अपनी खामोशी में सो गए सभी। जिनके लिए कई रातें ONLINE रहा मैं, आज उसी के लिए OFFLINE हो गए सभी। दिल ने कहा था, "वो मेरे ही रहेंगे सदा", वक़्त ने हँस कर कहा — "किसी और के हो गए सभी।" हर सुबह उनकी यादों से होती थी शुरू, अब तो ख्वाबों में भी बेगाने हो गए सभी। हमने जो ख़त लिखे थे सच्चे जज़्बात से, वो unread रह गए, और मिटा दिए सभी। कभी typing... देखकर मुस्कुरा उठता था दिल, अब silence ही जवाब है — कह गए सभी। रात की ख़ामोशी अब आईने सी लगती है, जिसमें हम टूटे, वो निशान दे गए सभी। जो कहते थे, "तू ही है मेरी मंज़िल", वो किसी और राह पे मुड़ गए सभी। मोहब्बत अधूरी थी, मगर सच्ची थी हमारी, वो जान कर भी अनजान हो गए सभी। रात भर जागते थे जो मेरे लिए कभी, आज वो अपनी खामोशी में सो गए सभी। #आकाश

वो पागल लड़का 👨💕
तुझे चाहते रहने का अब वो मन ना रहा .... तुझसे बेतहासा करने के लिए वो प्यार ना रहा ..... तेरी तरफ जाने वाले हर रास्ते से नफरत है मुझे ..... तेरे लिए वो पागल लड़का अब पागल ना रहा ..... मौसम की तरह तु और तेरा प्यार भी बड़ी जल्दी बदला ..... तुझे समझने मे मैने देर करदी जिसे मै अब सुधार रहा प्रियांशु  ✍🏻

सखे, प्रेम सांगायला सोपं असतं पण निभवायला आयुष्य पणाला लागतं आपल्या नशिबात ना गुलाबाचं फुल ना पाकळ्या, ना सुगंध फक्त रात्रंदि
सखे, प्रेम सांगायला सोपं असतं पण निभवायला आयुष्य पणाला लागतं आपल्या नशिबात ना गुलाबाचं फुल ना पाकळ्या, ना सुगंध फक्त रात्रंदिवस घाम गाळून कष्ट करावं लागतं तू म्हणतेस, प्रेमात सर्व काही शक्य आहे रे पण मी पाहिलंय प्रेमाने चुल पेटत नाही भूक ना पोट भरत नाही आणि उदरनिर्वाहाचं गणित प्रेमाच्या भाषेत लिहिता येत नाही अरे प्रेमचं सगळं नाही रे प्रेमानंतर जे उरतं तेच खरं आयुष्य असतं तेथे स्वप्नं नाहीत फक्त जबाबदाऱ्या असतात आई-वडिल, घरदार, भविष्य प्रेम म्हणजे केवळ नजरानजर नाही ते म्हणजे अंगावर घेतलेली जबाबदारी घाम गाळून जेव्हा दोन वेळचं जेवण मिळतं तेव्हाच उमजतं जबाबदाऱ्या काय असतात मी फुलांचा नव्हे तर मातीचा माणूस आहे सखे माझं प्रेमही मातीसारखंच खरं, पण कठीण तुझ्या स्वप्नांच्या आकाशाला माझ्या मेहनतीच्या हाताने छप्पर घालायचं आहे मला म्हणून सांगतो सखे प्रेमाच्या आधी जोडीदाराची जबाबदारी पेलता आली पाहिजे, नाहीतर प्रेम नावाचं झाड उन्हात करपून जात सखे, प्रेम सांगायला सोपं असतं, पण निभवायला आयुष्य पणाला लागतं ✍️विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

ओढ तुझी मला कशीच सुटत नाही, तु असताना मला कमी कशाचीच वाटत नाही.. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आपसूक रमुन जातो तुझ्या गोड हास्यावर मी स्वप्नातच दंगुन जातो.. - Manas🦋🤍 30/10/2025

कमाल की किस्मत पाई है हमने तुमसे दूरियाँ हमें पसंद नहीं और तुमसे नज़दीकियाँ मेरे नसीब में नहीं। 🕊️💐🤍 ✍🏿 शिवा

ग़ज़ल हालातों ने ख़त्म कर दिए मेरे सारे शौक, वर्ना उम्र तो अभी बीस बरस की ही है… अब कुछ नहीं चाहता मैं — हाँ, कुछ नहीं बिल्कुल, बस चाहत छोड़ने की भी आदत सी ही है… दोस्त कहते हैं, “चलो, कहीं घूम आते हैं”, कहाँ जाऊँ, ये ज़िंदगी तो यहीं पड़ी है… कभी दिल था कि दुनिया का इंकार कर दे, अब दिल ही नहीं — बस एक ख़ाली गली सी है… कभी लिखना था, मोहब्बत पे, इंसाफ़ पे, अब बस लिखता हूँ — “ठीक हूँ”, और बात ख़त्म सी है… कभी खुद से कहा था, “कुछ बनना है”, अब खुद से कहता हूँ — “क्या ज़रूरत थी?” आकाश तू भी हँस दे ज़रा, सब झूठ है यार, ये जो ज़िंदगी है — बस इक ग़लती सी है… #आकाश

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇

आपको सभी शिक्षक (TEACHER) ।।। ZYAN BINDU, हिमांशी MA'AM SACHIN CHAUDHARY, KHAN सर ETC सभी क्लासेस 👇👇👇👇