ch
Feedback
RD Pharma

RD Pharma

前往频道在 Telegram

Phamacist exam material

显示更多

📈 Telegram 频道 RD Pharma 的分析概览

频道 RD Pharma (@rdpharma9561) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 923 名订阅者,在 教育 类别中位列第 16 528,并在 印度 地区排名第 32 868

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 923 名订阅者。

根据 30 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 84,过去 24 小时变化为 2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 35.65%。内容发布后 24 小时内通常能获得 10.87% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 250 次浏览,首日通常累积 1 296 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
Phamacist exam material

凭借高频更新(最新数据采集于 31 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 923
订阅者
+224 小时
+97
+8430
帖子存档
RD Pharma
11 921
🚨 PHARMACIST HPR REGISTRATION 💊 📢 Notification नुसार 15 दिवसांची मुदत आज पूर्ण होत आहे. त्यामुळे आज Last Date आहे! ⚠️ Date Increase होईल की नाही, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत खात्री नाही. 🔥 त्यामुळे Risk न घेता आजच HPR Registration Complete करून घ्या! 💙 RD PHARMA कडून HPR Registration करून मिळेल. 📞 9403135644 💬 WhatsApp – Text Only 🔥 RD PHARMA – Pharmacist Updates & Support

RD Pharma
11 921
🌸💊 सर्व PHARMACIST भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀🙏 फार्मसी क्षेत्रात मेहनतीने आणि समर्पणाने काम करणाऱ्या प्रत्येक Pharmacist भगिनीला मनःपूर्वक शुभेच्छा. 💐 तुमच्या आयुष्यात सुख, आनंद, यश आणि समाधान सदैव नांदो… ❤️✨ 🎀 रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏 – RD Pharma परिवार 💊

RD Pharma
11 921
🎉 RD PHARMA चे 26K+ Subscribers पूर्ण! ❤️💊 तुम्ही दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे. 🙏 आत्तापर्यंत खूप काम केलंय… पण आता अजून जोमाने काम करणार! 🔥💪 📚 प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी 🎯 अभ्यासासाठी दर्जेदार Content देण्यासाठी 📢 प्रत्येक अपडेट वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी… RD PHARMA पुढेही असंच काम करत राहणार! ❤️ तुमचा विश्वास असाच कायम ठेवा. 26K हा फक्त आकडा नाही, ही आमची जबाबदारी आहे! 🙏🔥 ❤️ Thank You RD PHARMA Family! ❤️

RD Pharma
11 921
🚨 PHARMACIST HPR REGISTRATION 💊 📢 सर्व Registered Pharmacists साठी HPR Registration अनिवार्य आहे! ⏰ वेळ कमी आहे + Website वर Technical Issues येत आहेत. 🔥 त्यामुळे Registration लवकरात लवकर Complete करून घ्या! 💙 RD PHARMA कडून HPR Registration करून मिळेल. 📞 9403135644 💬 WhatsApp Text Only 🔥 RD PHARMA – Pharmacist Updates & Support

RD Pharma
11 921
Repost from RD Pharma
🚨 PHARMACIST HPR REGISTRATION 💊 📢 सर्व Registered Pharmacists साठी HPR Registration अनिवार्य आहे! ⏰ वेळ कमी आहे + Website वर Technical Issues येत आहेत. 🔥 त्यामुळे Registration लवकरात लवकर Complete करून घ्या! 💙 RD PHARMA कडून HPR Registration करून मिळेल. 📞 9403135644 💬 WhatsApp Text Only 🔥 RD PHARMA – Pharmacist Updates & Support

RD Pharma
11 921
🚨 HPR Registration Site सुरू झाली आहे! साईट आता व्यवस्थित चालू आहे. सर्व Pharmacist यांनी HPR Registration आजच करून घ्या. ✅ ⏳ उशीर करू नका!

RD Pharma
11 921
कमी वेळात RD Pharma वर विद्यार्थ्यांनी ठेवलेला विश्वास काही लोकांना सहन होत नाही… म्हणूनच कदाचित आमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, फक्त प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठी काम केलं. ❤️ RD Pharma हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. 🙏 आम्हाला थांबवण्याचा कितीही प्रयत्न करा… विद्यार्थ्यांचा विश्वास असेपर्यंत RD Pharma थांबणार नाही. 🔥❤️ तुमच्या विश्वासासाठी मनापासून धन्यवाद! 🙏

RD Pharma
11 921
Drug Inspector Exam रद्द होण्यासाठी लढणारा खरा योद्धा! 💪 स्वतःच्या फायद्यासाठी नाही… हजारो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला! ✊🔥 संघर्ष झाला, विरोध झाला, दबाव आला… पण तू मागे हटला नाहीस! 🫡 विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शेवटपर्यंत लढलास, आणि म्हणूनच आज अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तुझ्यासाठी आदर आहे. ❤️ 🔥 ऋषी गांगुर्डे — नाव नाही, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभा राहिलेला आवाज! ✊ 🙏🏻 सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुला मनापासून सलाम! 🫡🤝#DrugInspector https://www.instagram.com/reel/DceUzckTkOJ/?igsi=MXVlMm5oNWlobXBpYg==

RD Pharma
11 921
📌 ऋषी गांगुर्डे 🫡🤝 👉🏻 खरा योद्धा! 🔥💪 संघर्ष कितीही मोठा असो, परिस्थिती कितीही कठीण असो… पण लढण्याची तुझी जिद्द आणि मेहनत कायम प्रेरणादायी राहिली. 🫡🔥 तुझ्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण तू कधीच हार मानली नाहीस. तुझ्यासारख्या योद्ध्यामुळेच आज अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.

RD Pharma
11 921
🚨 BREAKING NEWS 🚨 💊 MPSC औषध निरीक्षक परीक्षा रद्द! ❌ 📢 औषध निरीक्षक, गट-ब 🏥 अन्न व औषध प्रशासन विभाग ⚠️ परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर 🚨 MPSC कडून आधीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय! 🔄 फेरपरीक्षा होणार! 📌 फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर होणार. https://www.instagram.com/reel/DceQkbEzCRl/?igsi=MWt3a2YxOWtxcmcwaA==

RD Pharma
11 921
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

RD Pharma
11 921
🚨 PHARMACIST HPR REGISTRATION 💊 📢 सर्व Registered Pharmacists साठी HPR Registration अनिवार्य आहे! ⏰ वेळ कमी आहे + Website वर Technical Issues येत आहेत. 🔥 त्यामुळे Registration लवकरात लवकर Complete करून घ्या! 💙 RD PHARMA कडून HPR Registration करून मिळेल. 📞 9403135644 💬 WhatsApp Text Only 🔥 RD PHARMA – Pharmacist Updates & Support

RD Pharma
11 921
🚨 PHARMACIST HPR REGISTRATION ⏰ वेळेअभावी HPR Registration करता येत नाहीये? 😟 Registration, Aadhaar Verification किंवा Profile Update साठी वेळ मिळत नाहीये? ✨ आता काळजी करण्याची गरज नाही! 💙 RD PHARMA कडून तुमची HPR REGISTRATION PROCESS COMPLETE करून मिळेल! ✅ Registration Process ✅ Aadhaar Verification ✅ Profile Update ✅ आवश्यक Details Update 🎯 ज्यांना वेळेअभावी स्वतः Registration करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी RD PHARMA ची विशेष सुविधा! 📲 HPR Registration साठी आजच संपर्क करा! 📱 9403135644 WhatsApp Text Only 🔥 RD PHARMA Pharmacist Updates • Guidance • Support

RD Pharma
11 921
Kolhapur Mahanagarpalika Eligiblility rules.pdf9.64 KB