6 968
订阅者
-124 小时
无数据7 天
+1830 天
帖子存档
कालच्या व्हॉइस चॅट मध्ये *बाळकृष्ण सर* यांनी सगळ्यांपुढे जाहीर केले होते की, ते आपल्याला केससाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत.
त्यापैकी त्यांनी आज 50 हजार रुपये आपल्या बँक अकाउंट वर पाठवले आहेत.
(आपण सगळी amount फक्त एकच बॅक अकाऊंट वर घेत आहोत, सगळा जमा खर्च नोंद राहण्यासाठी, पारदर्शकता 🤝)
ReExam Team साठी ही खूप मनोबल वाढवणारी गोष्ट आहे,
तुमच्या या पाठिंब्यासाठी टिम रीएक्झाम नेहमीच तुमची आभारी असेल.
समोर असलेल्या बलाढ्य संस्थांना सुद्धा,
विद्यार्थी एकत्र आले की काय करू शकतात हेच इथे सिद्ध होते,
प्रवास मोठा आहे आणि आमची तयारी सुद्धा तेवढीच जबरदस्त आहे.
Thank You so much Balkrushna सर ❤️
- Admin
#Reexam_MPSC2024
Let's make a new trend by putting this image on your WhatsApp status, Telgram channels, groups, Tweets and on all other social media.
Let's show them the power of students who are fighting for fair and transparent examination ,
Power of unity 🤝
#all_eyes_on_17 September
#reexam_mpsc2024
#new_trend
#justice
#reexam
- Admin
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join @mpscguidnce
21 तारखेला गट क मुख्य परीक्षेला असलेल्या खुप मुलांचे महाजोती चे पेपर एकाच तारखेला आले आहेत महाज्योतीने अश्या मुलांच्या परीक्षेच्या तारखा बदलून द्याव्यात. विद्यार्थ्यांनी महोज्योतीला तुमचे हॉलाटिकीट आणि एक email पाठवा .
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - वैद्यकीय तपासणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे..
⭕️ राज्यसेवा कोर्ट केस 2024 ⭕️
✅ O.A. No. 482/2025 ✅
👉शक्य होईल त्या सर्व मित्र आणि मैत्रिणीनी १७ सप्टेंबर ला होणाऱ्या MAT मधील सुनावनीला उपस्थित राहून, नेतृत्वाला पाठिंबा देउन त्यांचे मनोबल वाढवा.
📌गुणवत्ता ही कधीच अपघाताने मिळत नसते.
ती नेहमीच हुशारीने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असतो. !
- जॉन रस्किन
₹S 2024...
O.A. NO 482/2025
भागवत जोकारे विरुद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोग...🔥🔥🔥
शेवटची सुनावणी - 17 सप्टेंबर 2025
जास्तीत जास्त संख्येने MAT मध्ये उपस्थित रहावे.
#REEXAM_2024
#सर्वसमावेशक_न्याय
UPSC CDS 2025(2) English paper.pdf
गट क मुख्य च्या उमेदवारांनी प्रश्न पाहून घ्या
⚠️ गट क मुख्य 2024/ राज्यसेवा पूर्व 2025
साठी अत्यंत उपयुक्त.
1 जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥फक्त 99 रुपये🔥
♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
👉The Supreme Court of India has clarified that candidates from reserved categories (SC/ST/OBC) who receive relaxations—such as in upper age limit, fees, or number of attempts—cannot later claim migration to general (unreserved) category seats if the recruitment rules explicitly bar such migration. In a recent judgment in the case of Union of India v. Sajib Roy, the court emphasized the importance of the specific terms in recruitment notifications.
👉However, the court also ruled that if no such prohibition exists in the rules, and a reserved candidate scores higher than the last selected candidate in the general category, they are entitled to be considered for a general category seat.
👉This decision comes as part of a broader judicial effort to balance merit and reservation policies—ensuring transparency, fairness, and adherence to constitutional provisions while respecting the parameters set out in recruitment rules.
जा. क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य पूर्व परीक्षा २०२४ - दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
सुरुवात आपल्यापासूनJoin @mpsctipss
DATTA RANGNATH BADNE
पुणे लेखा कोषागार मध्ये निवड झाल्याबद्दल
अभिनंदन सर .... 💐💐💐 💐💐
