6 967
订阅者
-524 小时
+17 天
+1530 天
帖子存档
विद्यार्थी मित्रांनो,
आपल्यासाठी नेहमीच आदर्श असलेले तत्कालीन DCP आदरणीय श्री संदिपसिंह गिल साहेब यांना लोकमत महाराष्ट्रीयन पुरस्कार 2026 , " IPS विश्वासक " या विभागातासाठी नामांकन मिळाले आहे.
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना विनंती आहे कि 2 मिनिट वेळ काढून खाली दिलेल्या लिंक वरून आपण आपले मत ऑनलाईन पद्धतीने द्यावे, DCP विश्रामबाग म्हणून केलेल्या कामाची हिच खरी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी...!!!
आदरणीय श्री संदिपसिंह गिल सर सध्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत...
धन्यवाद...🙏🌱
📌 Union Health Minister Jagat Prakash Nadda launched the
🔹 SAHI (Strategy for Artificial Intelligence in Healthcare for India)
🔸 BODH (Benchmarking Open Data Platform)
🎯 for Health AI initiatives at the India AI Impact Summit 2026 at Bharat Mandapam New Delhi, strengthening AI-driven healthcare under the Ayushman Bharat Digital Mission.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
CandidateWiseList (PSI)
कंबाईन गट-ब (अराजपत्रीत) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
Read: ‘एमपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार?-आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, लाखो उमेदवारांना दिलासा…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-state-service-prelims-2025-result-date-update-maharashtra-civil-service-exam-result-delay-sap-05-5720017/
♦️ MJP - परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
☞ पुढील दिनांक सूचित करण्यात येईल
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
High Court 🔥🔥🔥
परीक्षा लवकर होण्याचे संकेत
चाळणी परिक्षेसाठी परिक्षा केंद्र उपलब्ध करणेबाबत परिपत्रक ✅
परिक्षा दिनांक (अंदाजित) : 26 एप्रिल 2026
सर्व परिक्षा एकाच दिवशी होणार आहेत
📌 एमपीएससी ला निकालाचा मुहूर्त मिळेना
🔹 पंचावन्न दिवसानंतरही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; मुख्य परीक्षा तोंडावर...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रीत) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जा. क्र. 106/2025 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रीत) सेवा मुख्य परीक्षा - 2024 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
♦️ केरळचे सर्वसमावेशक नागरी धोरण 2026
▪️केरळ हे भारतातील पहिले सर्वसमावेशक नागरी धोरण (Comprehensive Urban Policy) स्वीकारणारे राज्य ठरले .
▪️स्वीकार:फेब्रुवारी 2026
📌 मुख्य मुद्दे :
🎯 लक्ष्य : 2050 पर्यंत दीर्घकालीन शाश्वत शहरी विकासाचा रोडमॅप.
🔸 धोरण निर्मिती प्रक्रिया.
▪️ नोव्हेंबर 2023 मध्ये Kerala Urban Policy Commission स्थापना.
🔹 मार्च 2025 मध्ये अहवाल सादर करणार...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
#PCMC.....!
👉 #PCMC आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी.....!
आम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो की, चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गाने जाऊ नका नंतर पुन्हा कारवाई झाल्यावर पुढील नोकरीच्या आणि भविष्यातील अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात त्यामुळे प्रामाणिकपणा आणि नैतिकता समोर ठेवूनच आपले दैनंदिन अभ्यासाचे कार्य पार पाडावे ही नम्र विनंती आहे..!
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
राज्य शासकीय कर्मचारी व जे शासकीय सेवेमध्ये जाणार आहेत त्या सर्वांसाठी वेळोवेळी उपयोगी पडणारी आणि सर्वांनी संग्रही ठेवावी अशी महत्वपुर्ण शासन निर्णय(GR) पुस्तिका.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
एआय इम्पॅक्ट समीट 2026▪️ कोठे होणार :- भारत मंडपम, नवी दिल्ली ▪️ कधी होणार :- 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी ▪️ उदघाटन :- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
