6 969
订阅者
-124 小时
+37 天
+530 天
帖子存档
वेतनश्रेणी :- सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी S-१६ : रुपये ४४९००-१४२४०० व
इतर संवर्गासाठी S-१४ : रुपये ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
ASO IS BOSS 🔥🔥🔥
आज जाहिरात अचानक पडली यावरून असं समजतंय की कोणत्याही टेलिग्राम Admin ला काहीच माहिती नसते....
आणि लगेच वर तोंड करून म्हणत आहे की
PSI स्वतंत्र होईल कोणी म्हणत आहे यामध्येच नन्तर Ad होतील जागा..
अरे बेशरमानो आता तरी शांत बसा...
जे होणार आहे ते होईल पण तुमची फेका फेकी बंद करा....
STI 278 सांगितले होते ते बरोबर आहे
पण SR 24 ते कोठे गायब झाल्या रे....
😁😁😁
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात
सुरवात आपल्यापासूनJoin @mpsctipss
+2
UPSC RESULT 2021 ST मध्ये एकूण 47 जमाती आहेत पण येथे एकच लोक जागा घेत आहेत
महाज्योतीने विद्यावेतन (Monthly 10k भेटतात ते ) आणि अकस्मिक निधी देणे बंद केले.. फक्त Tab आणि deta मिळणार आहे..
लाडकी बहीण योजनेचे बळी आता विध्यार्थी देखील ठरले...😡😡😡
लाडकी बहीण योजना Impact...
महाज्योती
Application for IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO (Online)Training
Link
https://mahajyoti.org.in/registration_2025/ibps/2025/mobile_verification.php
♦️ 'एमपीएससी'ची ई-केवायसी प्रक्रिया सुरू.
ई-केवायसी कशी कराल?
सविस्तर पाहून घ्या.
बऱ्याच चॅनेल वाले गट क पूर्व चा निकाल दोन दिवसात लागत म्हणत होते..
15 दिवस होऊन गेले राव..
काय पण नुसती फेका फेकी नुसती..😞😞
अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग.
पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा...
महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेंव्हा खूप आनंद होतो.
दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन...
#FIDE #Chess
‼️चालू घडामोडी batch. ‼️
♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷 फीस 149 रुपये✅
नासाचा हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा पहिला/ पहिली भारतीय कोण बनला/बनली आहे?
जगातील सर्वात मोठा आण्विक आपत्कालीन सराव, ConvEx-3 (२०२५) कोणत्या देशाने आयोजित केला होता?
जून २०२५ मध्ये कोणत्या राज्य सरकारने कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता (कृषी-एआय) धोरणाला मान्यता दिली?
शहरी निवडणुकांसाठी ई-मतदान प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) साठी राष्ट्रीय यजमान म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे?
