6 967
订阅者
+324 小时
+87 天
+1630 天
帖子存档
🐦⬛️ जागतिक चिमणी दिन - २० मार्च २०२६ 🐦⬛️
(World Sparrow Day)
📌 महत्त्वाची तथ्ये (Exam Points):
🔹 सुरुवात: १० मार्च २०१० (पहिली साजरी).
🔸 संकल्पना: 'नेचर फॉरेव्हर सोसायटी' (भारत) आणि 'इको-सिस ॲक्शन फाउंडेशन' (फ्रान्स) यांच्या संयुक्त प्रयत्नातून.
🔘 संस्थापक: महंमद दिलावर 'नेचर फॉरेव्हर सोसायटी' (नाशिक, महाराष्ट्र) यांना २००८ मध्ये 'टाईम' मासिकाने 'हिरोज ऑफ द एन्व्हायर्नमेंट' म्हणून गौरवले होते.
🎯 २०२६ ची थीम: "Creating Bird-Friendly Cities & Communities" (पक्षी-अनुकूल शहरे आणि समुदाय तयार करणे).
🔍 परीक्षेसाठी विशेष (MPSC Corner):
शास्त्रीय नाव: Passer domesticus (पासर डोमेस्टिकस).
📍IUCN स्थिती: 'कमी चिंताजनक' (Least Concern - LC), परंतु शहरी भागात यांची संख्या झपाट्याने घटत आहे.
🐦⬛️राज्य पक्षी: चिमणी हा दिल्ली आणि बिहार या राज्यांचा 'राज्य पक्षी' आहे.
(टीप: महाराष्ट्राचा राज्य पक्षी 'हरावत' (Yellow-footed Green Pigeon) हा आहे).
📉 संख्या घटण्याची प्रमुख कारणे (पर्यावरण - GS Paper):
१. आधुनिक घरबांधणी (घरट्यांसाठी जागेचा अभाव).
२. कीटकनाशकांचा अतिवापर (चिमणीच्या पिलांचे मुख्य अन्न असलेले कीटक नष्ट होणे).
३. मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन (भ्रमनिरास आणि आरोग्यावर परिणाम).
४. अन्नाची कमतरता (पॅकबंद धान्य संस्कृतीमुळे सांडणारे दाणे कमी झाले).
🏆 पुरस्कार:
'नेचर फॉरेव्हर सोसायटी' दरवर्षी पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या व्यक्तींना 'स्पॅरो अवॉर्ड्स' देऊन गौरव करते.
▪️ टीप: पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाचे दिवस आणि त्यांचे 'महाराष्ट्र कनेक्शन' (जसे की महंमद दिलावर - नाशिक) यावर आयोगाचे विशेष लक्ष असते
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
“ह्या पाडव्याला सगळ्या दुःखांचा अंत होवो, नवीन भरभराट आयुष्यात येवो, आणि हे अपयश व दुःखाचं शेवटचं वर्ष ठरो... नवीन वर्ष आनंद, यश आणि समाधान घेऊन येवो."🌸
गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!🍃
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक - शिफारस यादी
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे (SC) उपवर्गीकरण – 2026’ या विषयावरील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.
🎯 वास्तवाची जाणीव...
https://x.com/i/status/2034140288550330797
सुभाष शेळके, सर ❣️
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - उमेदवारांचे गुण आणि पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - उमेदवारांचे गुण आणि पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जा. क्र. ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🎖बीसीसीआय (BCCI) वार्षिक पुरस्कार 🏏
🔘 जीवनगौरव पुरस्कार (पुरुष): राहुल द्रविड
🔸 जीवनगौरव पुरस्कार (महिला): मिताली राज
🔹 वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू: शुभमन गिल
▪️ लाला अमरनाथ पुरस्कार: आयुष म्हात्रे
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🎖 राहुल द्रविड 'बीसीसीआय'च्या जीवनगौरव पुरस्काराचा मानकरी; शुभमन गिल वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
♦️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण...
🔸 मुंबई येथे 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
🔹 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 ते 22 मार्च दरम्यान पुण्यातील वाघोलीत आयोजित करण्यात येणार आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
