ch
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

前往频道在 Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

显示更多
6 970
订阅者
+324 小时
+87
+1630
帖子存档
• Always Remember - Your 'Calm Mind' Is The 'Best Weapon' In Any Battle गट ब मुख्य साठी खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐💐💐

काही आकडे खरे आहेत 😂 काही आकडे खोटे आहेत 😂 एकही आकडे खरे किंवा खोटे नाहीत 😂 😂😂 फक्त आकडे 😂😂😂 # प्रश्न रद्द 😂

परीक्षा पद्धत : कालावधी 🔥🔥 1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने 2) pre + mains : 5/ 6 महिने 3) pre + mains + interview : 9 महिने सचिव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ई-न्यूज लेटर क्रमांक १३ (जानेवारी २०२६ ते मार्च २०२६) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अब किताबों से ज़्यादा अपने दिल को संभाल, क्योंकि जंग आख़िरी दिनों में अक़्ल से नहीं, यक़ीन से जीती जाती है। जो पढ़ा है वो कहीं गया नहीं, हर पन्ना तेरी याद में ज़िंदा है। बस ख़ुद पर भरोसा रख— कल जब क़लम चलेगी, तो तेरा वक़्त भी तेरे साथ चलेगा। ✅ 17 May ❤️

🔥🔥🔥🔥🔥🔥 ⚠️ गट क जाहिरात... लवकरच. 👉🏻एकच परीक्षा ✅ 👉🏻पूर्व & मुख्य अध्याय समाप्त @Thesteelframeofmpsc

👆🏻👆🏻👆🏻 आपली तारीख पहा आणि इतरांच्या तारखा पहा पोस्ट केलीली..

अजून एक सांगू का पण ही copy पेस्ट जनता आपलं नाव टाकून.. दुसऱ्या च्या...... आपलं म्हणती

🔥🔥🔥🔥🔥🔥 स्किल टेस्ट कॅन्सल Done ✅✅✅✅ @Thesteelframeofmpsc

खर तर घटनाकारांनी म्हटलं होते की आम्ही तर ही राज्यघटना खुप विचारपूर्वक लिलिही आहे जर याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी झाली तर भारत पृथ्वीवरील स्वर बनेल पण ते या जनतेवर अवलंबून आहे . त्याप्रमाणे ऑपटिंग आऊटचा निर्णय सुद्धा अगदी बरोबर होता पण ही जनता त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तो निर्णय रदद करावा लागला . खर तर काल आलेला निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर विचार करता अगदी लाभदायक आणि बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी उपयुक्त आहे पण,मात्र ही जनता तेवढी निस्वार्थी असली पाहिजे . राज्यसेवेतून ASCT या क्लास 1 पदांचा कट ऑफ क्लास 2 पदापेक्षा कमी लागतो . याचा अर्थ काय आणि ही जनता Interview देऊन आलेली असते त्यात त्यानी काय काय उत्तरे दिलेली असते . हे या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्यामुळे आम्ही या निर्णयाविरद्ध नाही या निर्णयाचे खर तर स्वागतच पण आयोगाने यावर ठाम राहावे ..

⚠️ आज किंवा उद्या नोटिफिकेशन येईल ✅ फक्त नंतर कधी घेयची याचा विचार सुरु असावा.

उद्याच्या गट ब मुख्य 2025 च्या परीक्षेला जे अगोदर STI आहेत पण SR साठी मुख्य देणार आहेत त्यांनी उद्याची मुख्य परीक्षा द्यावी की नाही द्यावी कारण वरील नियमानुसार ही मुले परीक्षा देण्यास पात्र कि अपात्र

⚠️ समजा 2025 गट ब मधून एकाची निवड ASO किंवा STI म्हणून झाली आणी त्याला गट क 2025 मधून Excise SI कशी मिळेल अब क्या होगा तेरा कालीया., 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

या मध्ये फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे.. आयोगाने अजून दोन दिवस विचार करून... आपण जसे राज्यघटने मध्ये वाचतो एक सदस्य लोकसभा आणि राज्यसभा किंवा एकाच सभागृहात दोन जागेवर किंवा राज्यविधीमंडळं आणि संसद यावर जिकूंन आल्यावर जी प्रक्रिया आहे तशी प्रक्रिया अगदी योग्य राहील.... या निर्णयाची अंमलबजावनी अवघड आहे,